Submitted by salgaonkar.anup on 12 November, 2012 - 00:08
तेवायला हवा अंतरीचा दिवा,
जपायला हवा अंतरीचा ठेवा,
उघड कवाड आपल्या मनाचे,
येतील कवडसे आतून प्रकाशाचे............!!!!
आला दिवाळी सण, साजरा करूया आपण सारे जण. मायबोलीच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .......!!!
आम्ही घरीच तयार केलेला आकाश कंदील
धनत्रयोदशी निमित्त दारापुढे काढलेली हि सुरेख रांगोळी
लक्ष लक्ष रंग दिवे ....!!!!!!!
स्वप्नांना पंख नवे.......!!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर रांगोळी !!!
सुंदर रांगोळी !!!
धन्यवाद ......!!!!!
धन्यवाद ......!!!!!
मस्तच आहे दोन्ही
मस्तच आहे दोन्ही
रांगोळ्या मस्तच.
रांगोळ्या मस्तच.
रांगोळी झकास !
रांगोळी झकास !
स्व निर्मित आकाशकंदिल, स्व
स्व निर्मित आकाशकंदिल, स्व हस्ते रांगोळी आणि स्व रचित कविता......
तुमच्यासारख्या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!
सुरेख !! रांगोळी आणि आकाश
सुरेख !!
रांगोळी आणि आकाश कंदील दोन्ही एकदम मस्त
(No subject)
सुंदरच आहे, रांगोळी आणि कंदिल
सुंदरच आहे, रांगोळी आणि कंदिल !
सुंदर...रांगोळी, आकाशकंदील
सुंदर...रांगोळी, आकाशकंदील आणि कविता..सर्वच!! तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!
रांगोळी फारच सुरेख,
रांगोळी फारच सुरेख, त्याप्रमाणेच आकाशकंदिल आणि तुमची कविताही
दिवाळीच्या शुभेच्छा !!!
सुंदर ! अप्रतिम रांगोळी
सुंदर !
अप्रतिम रांगोळी