क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९ वीत आलोय. Happy
८वी झटक्यात सुटली.
गजानन आणि श्रचे क्लु लयी भारी. Happy
६ व्यात गजाने जे लिहिल तसच झालेलं.
मुळ खुंटी बघ्तितलीच नव्हती. Proud
गजाननच्या त्या वाक्याने टयुब पेटली.
भारीये क्लुलेस.
फॅन झालोय मी.
वेळच मॅनेज नाही होत.
घरीच नेट सुरु करावं आता. Wink

झकास, सही! Happy

अरे, आरामात सोडव. हॉलॉफ्फेमवाले अफाट वेगाने सहसा पहिल्या वीकेंडाला पार करतात. आपण तेवढा वेळ देऊ शकत नसू तर आरामात हळूहळू जायचं.

हॉलॉफ्फेमवाले अफाट वेगाने सहसा पहिल्या वीकेंडाला पार करतात>> एका ब्लॉगावर वाचले होते हॉल ऑफ फेमच्या मागे लागुन तुमची गर्लफ्रेन्ड सोबत ठरलेली डेट, मुव्ही प्लॅन बिघडवु नका म्हणून. Lol

झकास, नववीसाठी त्यांनी ब्लॉगावर दिलेला क्लू अतिशय सोपा आहे. तो बघ. दोन मिन्टात सुटशील.

नियती, ते बटाटे नाहीयेत. Proud रच्याकने, लहानपणी सुट्टीत तू काय करायचीस? पुस्तक वाचायचीस, सिनेमे पाहायचीस, सायकल चालवायचीस की व्हिडिओगेम खेळायचीस? अहाहा, रम्य ते बालपण...

अखी, रस्ता तुम्हांला ११वीतूनच मिळणार बघा.
अकरावीत काय होतंय नक्की? Happy किंवा तुम्ही कॉइन उडवल्यावर काय होतं? त्याची जोडी पेज टायटल क्लूशी जुळवा. पुढे जाल. Wink

गजानन खालचे पक्षी शिकार्‍याच्या हिटलिस्टवर होते म्हणून ते उडाले आणि वरच्या पक्ष्यांकडे गेले. त्यांनीपण उदार मनाने त्यांना जागा दिली.

ओके, मी खालच्या एकेकाची वरच्या ओळीतली जागा त्या पट्टीवर मोजून त्याला या पट्टीवर आणली.. पण नाही आले..

अंडं.. अंडं.. Proud त्याची जागा शून्याइतकी महत्त्वाची आहे. You have spent a lot of time on it. Now if you don't solve it I will hex you. Proud

पक्षी भेदरलेले आहेत. ते एकत्र जातात.

हाय.
मी अजून ६ वरच Sad
कॅप्स्लॉक, पेरु, अर्जेंटिना, लिमा, ब्युनास, फुटबॉल, जापनिज क्रायसेस, असं काय काय फिरून राह्यली म्या पण उत्तर काय गावं ना Sad
आज थोडावेळ आहे. नाही तर उद्यापासून बसणारच.
मामी, ये लवकर. आपण दोघी दोघी जोडीनं जाऊ Happy
श्रद्धा अन गजानन, कित्ती जळवताय Proud

अवल, शोधून सापडायचं नाय ते. Happy

नियती, १६वीसाठी त्या भाजीचं नाव आणि सोर्स कोड आणि इमेज नेम गूगल कर. एका अतिप्रसिद्ध प्लंबरपाशी पोचशील. तिथून पुढची वाट सुकर आहे.

Pages