२. ख्रिसमससाठी
३. ४ इन १ बॉक्स
४. सीडीज पासुन बनवलेली पर्स
५. ३ इन १ बॉक्स
६. केक बॉक्स
७. बॉक्स विथ पेपर ज्वेलरी
८. मिनी पर्स. कृती इथे रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183 आहे.
९. ४ इन १ बॉक्स
१०. ड्रॉवर बॉक्स
११.
१२. ओरिगामी बॉक्स. ह्याचे झाकण बॉक्सचाच भाग आहे.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
परत दोन धागे तयार झाले
परत दोन धागे तयार झाले
रिकामपणचे उद्योग आहेत का हे?
रिकामपणचे उद्योग आहेत का हे?
बॉक्सेस अप्रतिम आहेत. एकदम प्रो..
खूप्पच छान..
खूप्पच छान..
अप्रतिम बनवलेत गिफ्ट् बॉक्स.
अप्रतिम बनवलेत गिफ्ट् बॉक्स. ते इन १ वाले सगळेच बॉक्स एकदम भारीच.
केक बॉक्सची आयडीया १ नं.
नताशा, म्हणुनच रिकामपण कंसात
नताशा, म्हणुनच रिकामपण कंसात टाकलय.
खात्री होती लोकं नक्की म्हणणार एवढे उद्योग करण्या इतका ही रिकामटेकडी आहे ?
तसंही आता प्रॅक्टिस मधुन ब्रेक घेतल्यामुळे रिकामपण आहेच
मस्त! एकातले एक बॉक्सेस ही
मस्त!
एकातले एक बॉक्सेस ही तुझी खासियत आहे! एकदम फिनेसने करतेस हे काम.
धन्यवाद !
धन्यवाद !
सुपर्ब
सुपर्ब
सुंदर
सुंदर
सुंदर!! सजावटीच्या कल्पना
सुंदर!!
सजावटीच्या कल्पना नोंदवून घेतल्या आहेत. यदाकादचित हातून काही (बरं) घडलं तर फोटो टाकेन.
धन्यवाद रचना!!
__/\__ पत्ता देते.. नाताळाला
__/\__
पत्ता देते.. नाताळाला सांता मला नक्की बॉक्स देइल
मंजूडी, मी आताच तुझ्या विपुत
मंजूडी, मी आताच तुझ्या विपुत लिहुन आले. आणि इथे तुझी प्रतिक्रिया
बघ, काही उपयोगी पडतय का ते. काही लागल्यास विचार.
जबरी आहे एकदम! फार सुरेख
जबरी आहे एकदम! फार सुरेख बनवलेस.
सुंदर गं !!!!
सुंदर गं !!!!
मस्त!!!!
मस्त!!!!
सर्वांचे आभार ! वर्षा,
सर्वांचे आभार !
वर्षा, नाताळापर्यंत कश्याला थांबायच ? घरी येऊन तुझं गिफ्ट घेऊन जा.
(चला म्हणजे यावेळी काही गोंधळ नाहीये शिर्षकात :हुश्य......: पण असं शुकुची प्रतिक्रिया आल्याशिवाय नाही म्हणु शकत )
शैलजा, शब्द मस्तेय गं !
सुंदर!!......अप्रतिम...
सुंदर!!......अप्रतिम...
रचु... अप्रतिम....
रचु... अप्रतिम....
रचु धसकाच घेतलास की आमचा
रचु धसकाच घेतलास की आमचा
नेहमीप्रमाणे खुपच सुंदर
आता दिवाळीच्या आधी तुझ्या घरी चक्कर नक्कीच.
रचना, याना प्लीज रिकामपणाचे
रचना, याना प्लीज रिकामपणाचे उद्योग म्हणू नका हो, फार न्यूनगंड येतोय... अप्रतिम कलाकृती आहेत या !
धसका ??? बायांनो, आता किराणा
धसका ??? बायांनो, आता किराणा मालाची यादी पण विचार करुन लिहिते. न जाणो, मारवाडी बोरा त्यावर काही विडंबन करायचा
वर्षा सरकारांची शैलजाच्या कमेंटवर पण टिप्पणी आहे.
वा सुन्दर आहेत .......
वा सुन्दर आहेत .......
फारच छान.
फारच छान.
वॉव!! सहीच..इन १वाले खुपच
वॉव!! सहीच..इन १वाले खुपच आवड्ले
सुपर्ब!!!! खुप्पच सुंदर आहेत
सुपर्ब!!!! खुप्पच सुंदर आहेत सगळेच बॉक्सेस
तो ३ इन १ वाल्यासारखा माझ्याकडे आहे एक बॉक्स...
अप्रतिम सुंदर ! दिनेशदा >
अप्रतिम सुंदर !
दिनेशदा > याना प्लीज रिकामपणाचे उद्योग म्हणू नका हो, फार न्यूनगंड येतोय... अप्रतिम कलाकृती आहेत या !< +१००
खूपच छान.. रिकामपणाचे
खूपच छान.. रिकामपणाचे अप्रतिम उद्योग .....
धन्यवाद ! दिनेशदा, यापुढे
धन्यवाद !
दिनेशदा, यापुढे शिर्षक बदलेन.
फारच सुरेख... जर आधीच करत
फारच सुरेख... जर आधीच करत नसाल तर रिकामपणचे ऐवजी फुल्ल टाईम उद्योग म्हणुन नक्की विचार करा
शुभेच्छा!!
प्रचंड छान आहेत सगळेच.
प्रचंड छान आहेत सगळेच.
Pages