Submitted by पुरंदरे शशांक on 18 October, 2012 - 23:17
अळीची चळवळ
वळवळ वळवळ
अळीची चळवळ
किती ती धावपळ
करे ना खळखळ
चालते कस्ली
खालीवर खालीवर
लाटच जशी
फिरते अंगभर
हिर्वी हिर्वी चादर
पांघरते अंगावर
कधी कधी रंगीत
ठिपके त्यावर
उचलून डोके
बघते कायतर
शेंगा पान फुले
खाऊ तो कुठवर
मटार सोलता
सोनूची धावपळ
कथ्थक डिस्को
नुस्ती तारांबळ...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे
मस्त आहे
ही पण मस्त आहे....
ही पण मस्त आहे....
मस्त कविता ! मोकिमी : अळीही
मस्त कविता !
मोकिमी : अळीही तितकीच मस्त ! थ्रि चिअर्स !
मस्त
मस्त
(No subject)
मस्त
मस्त
मस्त गोड. अळीला किती धन्य
मस्त गोड. अळीला किती धन्य वाटेल. नेहमीच तिरस्कार करणारी लोक, तुमच्यामुळे अळीवर चक्क कविता वाचताहेत.
मोकिमी, मस्त अळी. ( प्रत्यक्ष आयुष्यात असं कधी म्हणवणार नाही. )
मस्त कविता !
मस्त कविता !
मस्त हो गं मनीमाउ ! अगदी
मस्त
हो गं मनीमाउ ! अगदी खरंय.
मस्तच
मस्तच
मस्त!! मनिमाऊ +१
मस्त!!
मनिमाऊ +१
मस्त गोड. अळीला किती धन्य
मस्त गोड. अळीला किती धन्य वाटेल. नेहमीच तिरस्कार करणारी लोक, तुमच्यामुळे अळीवर चक्क कविता वाचताहेत. >>> अळीच्यावतीने सर्वांचे अनेक आभार....;)
वा छान
वा छान
मस्तच....!
मस्तच....!
वा मस्त
वा मस्त
माझ्या सर्व बालकवितांवर निखळ
माझ्या सर्व बालकवितांवर निखळ प्रेम करणार्या व आवर्जून प्रतिसाद देणार्या सर्व जाणकार रसिकांचे पुन्हा पुन्हा मनापासून आभार.