प्रचि १ : सुरवात हरतालकेच्या पुजेने..
प्रचि २:
प्रचि ३: श्रीगणेशमुर्तींच्या आगमनापुर्वीची तयारी.. पार्श्वभूमीच्या भिंतीवर चित्र (इयत्ता सातवीत शिकत असलेल्या गावच्या चुलत भावाने काढले आहे) व डोक्यावरची माटी बांधून तयार..
प्रचि ४ : आगमन श्रीगणेशांचे..
प्रचि ५ : मंगलमुर्ती मोरया
प्रचि ६: तयारी नैवेद्याची..
प्रचि ७: बाप्पा आले की बच्चाकंपनी खुष !
प्रचि ८: रात्रीची देवळेतली आरती..
प्रचि ९: व्हळ्यात फुगडया होतातच..
प्रचि १०: भजनी मंडळ तर येतच रवतले.. पण भजन करुचा म्हटला की लहानग्यांची चुळबुळ जास्त...
प्रचि ११: गौरीपुजन
प्रचि १२: मगे इलो महिलापेशल ओसो !
प्रचि १३:सुपातली पाना तुळशीसमोर..
प्रचि १४: आरती
प्रचि १५: गणरायांची गावाक जाउची तयारी..
प्रचि १६:
प्रचि १७: गणपती चालले गावाला..
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
(उजव्या सायडेक विसर्जन सोहळा बघत दोन माबोकर उभे.. )
प्रचि २१: बाप्पांचे शेवटचे दर्शन..गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..
प्रचि २२: निरोप गणरायांना..
क्या बात...... मस्तच रे
क्या बात...... मस्तच रे योग्या........
वा ! सुंदर !! यो, तुझा
वा ! सुंदर !!
यो, तुझा पुतण्या पण खूपच छान ! त्याला नाही का एखादि उडी शिकवली ?
कोकणात दोनदा गणपतीत जाणे
कोकणात दोनदा गणपतीत जाणे झालेय.. आठवणी जाग्या झाल्या... भजनाची फारशी आवड नसतानाही रात्री जागवल्यात त्या फक्त चहा-चिवडा-पोह्यासाठी..
सर्वांचे धन्यवाद त्या
सर्वांचे धन्यवाद
त्या चित्रकाराला पुढच्यावेळी गणेशमुर्ती घडवायला नि रंगवायला सांगितली आहे..
नि तो छोटूदादा - सोहम सध्या आमच्या महाकुटूंबात आकर्षणबिंदू आहे..
प्रज्ञा.. त्याच्याकडून उडी पुढच्यावेळी..
सही रे
सही रे
काय कलाकार आहे हा ओंकार.
काय कलाकार आहे हा ओंकार. त्याला साष्टांग नमस्कार. चित्र वाटतच नाहिये स्वामींचे. कलेतच करीअर घडुन मोठ्ठा कलाकार होऊन जगभर नाव होऊ दे त्याचे.
योगी धन्यवाद सगळ्या फोटोंबद्दल. सोहम आणी बच्चेकंपनी झक्कास. गाव अतीशय सुरेख, लकी आहात.
मस्तच रे यो
मस्तच रे यो
व्वा! मस्त फोटोज चुलत भावाने
व्वा! मस्त फोटोज
चुलत भावाने काढलेले पेंटिंग तर अश्क्य सुंदर!!! सातवीतल्या मुलाने काढलय यावर विश्वासच बस्त नाही.....
एकव फोटो दिसणा नाय माका.
एकव फोटो दिसणा नाय माका.
पिकासारनं अपलोड केलेसत काय?
मस्त फोटोज! स्वामींचे चित्र
मस्त फोटोज! स्वामींचे चित्र सहीच जमलं आहे
मस्तच
मस्तच
यंदा कोकणात नाही जातां आलं
यंदा कोकणात नाही जातां आलं त्याची कसर पुरेपूर भरून निघाली . धन्यवाद .
मस्त फोटोज! स्वामींचे चित्र
मस्त फोटोज! स्वामींचे चित्र सहीच .
छोटा पैलवान एकदम भारी आहे.
छोटा पैलवान एकदम भारी आहे.
स्वामी समर्थांचे चित्र अप्रतिमच!
मस्तच फोटो रे. समर्थांचा
मस्तच फोटो रे. समर्थांचा चित्र पण खुप्पच छान ईला आसा. पोरांनी भरपुर मस्ती केली आसा.
झकास गावची आठवण आली, यो
झकास गावची आठवण आली,
यो साहेब आपल्या बंधुराजांना __/\__ अप्रतिम चित्र
Pages