कोकणातलो गणपती !

Submitted by Yo.Rocks on 29 September, 2012 - 14:02

प्रचि १ : सुरवात हरतालकेच्या पुजेने..

प्रचि २:

प्रचि ३: श्रीगणेशमुर्तींच्या आगमनापुर्वीची तयारी.. पार्श्वभूमीच्या भिंतीवर चित्र (इयत्ता सातवीत शिकत असलेल्या गावच्या चुलत भावाने काढले आहे) व डोक्यावरची माटी बांधून तयार..

प्रचि ४ : आगमन श्रीगणेशांचे..

प्रचि ५ : मंगलमुर्ती मोरया

प्रचि ६: तयारी नैवेद्याची..

प्रचि ७: बाप्पा आले की बच्चाकंपनी खुष !

प्रचि ८: रात्रीची देवळेतली आरती..

प्रचि ९: व्हळ्यात फुगडया होतातच..

प्रचि १०: भजनी मंडळ तर येतच रवतले.. पण भजन करुचा म्हटला की लहानग्यांची चुळबुळ जास्त...

प्रचि ११: गौरीपुजन

प्रचि १२: मगे इलो महिलापेशल ओसो !

प्रचि १३:सुपातली पाना तुळशीसमोर..

प्रचि १४: आरती

प्रचि १५: गणरायांची गावाक जाउची तयारी..

प्रचि १६:

प्रचि १७: गणपती चालले गावाला..

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

(उजव्या सायडेक विसर्जन सोहळा बघत दोन माबोकर उभे.. )

प्रचि २१: बाप्पांचे शेवटचे दर्शन..गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..

प्रचि २२: निरोप गणरायांना..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhan !

योरॉक.. सुंदर प्रचि रे.. खूप छान वाटलं फोटो पाहताना..
भित्तीपेंटिंगवाल्या चिमुकल्या आर्टिस्ट ने आपलं नांव ही लिवलंय शेजारी.. किती गोड!!!
तुम्हा सर्वांचा उत्साह,आनंद इथपर्यन्त पोचला.. Happy
माझ्या आवडत्या दहात!!!

यो.रॉक्स इट्स रॉकींग...... एकदम झक्कास फोटोज.... गणपतीच्या काळातील कोकणातील वातावरण मस्त बंदिस्त केलेस

योग्या...
आता तुका काय प्रतिक्रीया द्येंव...?
शब्द शोधताना माझी पंचाईत करुन ठेवलंस...
फोटो बघीत बसां.. की शब्द शोधूक भायर पडां?...
तूच सांग, आता काय करूं?, तां,,,

Happy

>>योग्या...
आता तुका काय प्रतिक्रीया द्येंव...?
शब्द शोधताना माझी पंचाईत करुन ठेवलंस..>>> +१
अगदी मस्त ईलेत फोटो रे.

यंदाचा गणेशोत्सव कोकणच्या साथीने साजरा झाला.. कोकणच्या आदरातीथ्याने अगदी भारावून गेलोय...
मस्त Happy

बाप्पांच्या निरोपाचे क्षण आठवून मन उदास झाले.

योग्या मस्त रे. Happy

तुझ्या चुलत भावाला ओंकारला सांग चित्र खुप मस्त काढलयं. Happy

ल्हानग्यांमधल्या लाल पॅन्ट मधला सलमान आवडलाच. डॉन आहे एकदम. Happy

यो गावाकच गेल्यासारख्या वाटला... सारवलेली जमिन नि पिठाची रांगोळी मस्तच नि तेच्यार हरतालकेच्या पुजेची तयारी.. सगळा साग्रसंगित मस्त प्रचित्सुन दाखवलस. व्हाळ मस्तच.. Happy

मस्त फोटो!!
तो लाल पँटमधला 'गटल्या' कोण (तुझा भाऊ/ पुतण्या?)आहे ? सॉलिड आहे एकदम Happy

इंद्र्याला वलिखलाच नाय....

तो लाल पँटमधला 'गटल्या' कोण (तुझा भाऊ/ पुतण्या?)आहे ? सॉलिड आहे एकदम>>>

मी त्या मारुती बद्दलच विचारायला लॉग इन केलं..... सॉलीड आहे....

बाकी इतर फोटोत पण त्याची लुडबुड दिसते आहे....

लैभारी......

तुझ्या चुलत भावाला ओंकारला सांग चित्र खुप मस्त काढलयं. स्मित

ल्हानग्यांमधल्या लाल पॅन्ट मधला सलमान आवडलाच. डॉन आहे एकदम. स्मित >>> +१०००....

मस्तच ...... गावच्या घराचे फोटो पाहून मला माझे घर आठवले. गणपती बाप्पा ठेवायचे टेबल आणि मागचे स्वयन्पाक घर पहून क्षण भर वाटले की माझ्याच गावचे फोटो आहेत.

तो लाल पँटमधला 'गटल्या' कोण (तुझा भाऊ/ पुतण्या?)आहे ? सॉलिड आहे एकदम>>> तो योचा पुतण्या सोहम आहे... लय भारी माणूस बगा.

व्वा! यो. मस्त फोटो.अगदी, कोकणात आहे असचं वाटल. आता कोकणात पण वाद्य पथक तयार झाली का?
ती सारवलेली जमीन तर माझी फार आवडती. हरताळका, गणपती, गौरी, आणि ते स्वामींच चित्र, सुंदरच. त्या चित्रकाराला माझा सलाम सांग. Happy
व्हाळ मस्तच..>>>>>>>>+१

कोकणच्या आदरातीथ्याने अगदी भारावून गेलोय...>>>>>>>.म्हणून तर म्हणतात ना? ........"कोकणची माणंस साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. " Happy

Pages