Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:31
गेले दहा दिवस आपण बाप्पांना आरत्या श्लोकादी सांस्कृतीक कार्यक्रमांनी जागवत ठेवलं, त्यांना भरपूर खाऊ पिऊ घातलं आता वेळ आली आहे त्यांच्या हातावर दही देऊन "पुनरागमनायच" असं सांगायची! आपण बाप्पांना जसं वाजत गाजत आणतो तशीच त्यांची पाठवणी पण धुमधडाक्यात करतो.
तर मंडळी, घरच्या बाप्पांच्या विसर्जनाची, सार्वजनिक गणपती विसर्जनाची, मिरवणूकीची, ढोल-लेझीम पथकांची प्रकाशचित्रे काढली आहेत ना? येऊ देत ती इथे झब्बूंच्या रुपात.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही.
२. आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असाव
प्रकाशचित्र :- जिप्सीकडून साभार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
२०१० - लालबागच्या राजाची भव्य
२०१० - लालबागच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणू़क
एक, दोन, तीन, चार
लालबागच्या राजाचा विजय असो!
बाप्पा चालले गावाला....चैन
बाप्पा चालले गावाला....चैन पडेना आम्हाला
जिप्सी
जिप्सी
२०१० - श्रीगणरायाची विसर्जन
२०१० - श्रीगणरायाची विसर्जन मिरवणू़क (तेजुकाय मेन्शन)
विसर्जन मिरवणू़क
गणेशगल्ली २०११ पुष्पवृष्टी
गणेशगल्ली २०११ पुष्पवृष्टी
गणेशगल्ली - २०११ (मित्राच्या
गणेशगल्ली - २०११ (मित्राच्या कॅमेर्यातुन)
अरे! जिप्सी तुम्ही पण
अरे! जिप्सी तुम्ही पण गणेशगल्लीचाच टाकलात
२०१० - चिंचपोकळीचा चिंतामणी
२०१० - चिंचपोकळीचा चिंतामणी -विसर्जनच्या दिवशी सालाबादचा नारळ देताना... होय रे महाराजा...
हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे.
हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे.
२०१० - कॉटनचा राजा
२०१० - कॉटनचा राजा
खूपच सुंदर सुंदर फोटो पाहून
खूपच सुंदर सुंदर फोटो पाहून घरबसल्या मिरवणुकीचा फील येतोय..
आज सगळ्यांना ताजे फोटो मिळतील
आज सगळ्यांना ताजे फोटो मिळतील संध्याकाळी
ठाण्यातल्या माबोकरांना तलावपाळीला व्यवस्थित जागी उभं राहून अॅक्चुअल विसर्जनाचे फोटो घ्यायचे असतील तर मेरेको फोन करो संध्याकाळी. मी तिकडेच रात्री १०.३०-११ पर्यंत पडिक असणार आहे विसर्जन घाट, ट्रॅफिक कंट्रोल, क्राऊड कंट्रोल सेवेसाठी. फक्त वाहन घेऊन येऊ नका (अगदी स्कूटर सुद्धा नको), सुरक्षिततेच्या कारणासाठी विसर्जन घाटाच्या जवळपासही वाहनासकट फिरकू दिलं जाणार नाही. तसेच फोटोसाठी घोळक्याने येऊ नये, घोळका आत जाऊ दिला जाणार नाही.
हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे.
हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे. >>> हे सेन्याने मुद्दाम लिहिलंय
दादर - महापौर बंगल्यात उभारलेल्या कृत्रिम तळ्यात गणपतीविसर्जन!
सेना
सेना
कृत्रिम तळं?? वॉव्... 'हा
कृत्रिम तळं?? वॉव्...
'हा फोटो २ वर्षापुर्वीचा आहे. >>> हे सेन्याने मुद्दाम लिहिलंय''
आणि हे कृत्रिम तळं प्लॅस्टर
आणि हे कृत्रिम तळं प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्यांसाठी :
हा चालेल का?
हा चालेल का?
खरंच, चैन पडे ना आम्हाला, असे
खरंच, चैन पडे ना आम्हाला, असे झालेय.
(No subject)
हिम्या, मानाच्या पाचची वाट
हिम्या, मानाच्या पाचची वाट बघतेय....
गणेशगल्ली २०१२ पुष्पवृष्टी
गणेशगल्ली २०१२ पुष्पवृष्टी
तेजुकाया मेन्शन
तेजुकाया मेन्शन २०१२
बाप्पांच्या मार्गात वेगाने रांगोळी रेखणारे कलावंत
गणपती बाप्प्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
गुरुजी तालीम मंडळ.. मानाचा
गुरुजी तालीम मंडळ.. मानाचा गणपती.. पुणे
ताशा पथक
मानाचा पहिला कसबा गणपती,
मानाचा पहिला कसबा गणपती, पुणे
(फोटो इतका क्लीअर नाही आला , गर्दी होती :()
पुण्यातला मानाचा चवथा
पुण्यातला मानाचा चवथा गणपती... तुळशीबाग..
छानच
छानच
नी.. सगळे मानाचे फोटो नाहीत..
नी.. सगळे मानाचे फोटो नाहीत.. उशीरा पोहोचलो नेहमीच्या जागेवर..
माझा झब्बू
माझा झब्बू
http://www.maayboli.com/node/38282
सुप्पर फोटो
सुप्पर फोटो
Pages