Submitted by saakshi on 27 September, 2012 - 14:23
छोटू............
त्याचा आणखी एक फोटो...
आणि हा मोठुला....
हा त्याचा आणखी एक फोटोहा
साहित्यः
छोटू केक : क्ले, शेविंग फोम
क्ले वापरून केक केला आणि वरचं क्रीम शेविंग फोम....
मोठुला केक:
टॉवेल, napkin, लाल रिबीन.
टॉवेल वापरून केक करण्याचा प्रयत्न केला आहे.... आशा आहे आपल्या सर्वांना आवडेल....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद चिन्नु, जागूतै,
धन्यवाद चिन्नु, जागूतै, रुणुझुणू....
तो मोठा केक ग्यास सिलेंडर असल्यासारखा का दिस्तोय>>> पेढा, इतका कलरफुल gas cylinder असल्यावर मी त्याच्याकडे बघतच बसेन, स्वयंपाक न करता....
धन्यवाद!
मस्त टॉवेलच्या केकची आयडिया
मस्त
टॉवेलच्या केकची आयडिया भारीच.
मस्त! छोटा केक एकदम सही
मस्त! छोटा केक एकदम सही झालाय!
दोन्ही केक्स एकदम मस्तच
दोन्ही केक्स एकदम मस्तच
धन्यवाद अगो, स्वाती ,
धन्यवाद अगो, स्वाती , वर्षा...
Pages