Submitted by saakshi on 27 September, 2012 - 14:23
छोटू............
त्याचा आणखी एक फोटो...
आणि हा मोठुला....
हा त्याचा आणखी एक फोटोहा
साहित्यः
छोटू केक : क्ले, शेविंग फोम
क्ले वापरून केक केला आणि वरचं क्रीम शेविंग फोम....
मोठुला केक:
टॉवेल, napkin, लाल रिबीन.
टॉवेल वापरून केक करण्याचा प्रयत्न केला आहे.... आशा आहे आपल्या सर्वांना आवडेल....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीये
भारीये
मस्त!
मस्त!
मस्त.ंमोठ्याचाफोटो वेगळ्या
मस्त.ंमोठ्याचाफोटो वेगळ्या angle/DIstance घेतला तर आणखी मजा येईल
मस्त! छोटु जास्त आवडला.
मस्त! छोटु जास्त आवडला.
भारी आहे छोटु एकदम गोड आहे
भारी आहे
छोटु एकदम गोड आहे
भारीच
भारीच
मोठ्या केकचा फोटो फ्रिजमध्ये
मोठ्या केकचा फोटो फ्रिजमध्ये ठेवुन घेतलाय का??
मस्त दिसतायत दोन्ही केक.
छान. मला छोटु जास्त आवडला.
छान. मला छोटु जास्त आवडला.
धन्यवाद सिंडरेला, वेका,
धन्यवाद सिंडरेला, वेका, अश्विनी , बिल्वा, लाजो, झकासराव, योडी, सस्मित..........
मोठ्या केकचा फोटो फ्रिजमध्ये ठेवुन घेतलाय का??>>> हो योडी...
टोवेलचा केक... .. लय भारी..
टोवेलचा केक... .. लय भारी..
अहाहा.. सही$
अहाहा.. सही$
मस्त.
मस्त.
मस्त आहे. छोट्या केकवर ती
मस्त आहे.
छोट्या केकवर ती लाल आणि हिरवी सजावट आहे ती कसली आहे? मोठ्या केकची आयडीया आवडली
मोठ्या केकची आयडिया वेगळी
मोठ्या केकची आयडिया वेगळी आहे. मस्त जमलाही आहे तो..
अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली!
धन्यवाद अभिषेक, रैना, वर्षा,
धन्यवाद अभिषेक, रैना, वर्षा, मंजूडी....
टोवेलचा केक... .. लय भारी>>>>
नवीन टॉवेल गोल गुंडाळून ठेवला होता त्याच्या बॉक्स मध्ये, त्यावरून सुचली कल्पना.... 
छोट्या केकवर ती लाल आणि हिरवी सजावट आहे ती कसली आहे?>>> मंजूडी, रंगीत क्ले वापरून केली आहे ती सजावट.
मोठ्या केकची आयडिया वेगळी
मोठ्या केकची आयडिया वेगळी आहे. मस्त जमलाही आहे तो..
>>>>धन्यवाद पौर्णिमा
अवांतर ता. कः इतका स्वच्छ
अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली!>>>
अगं गेल्याच आठवड्यात माझ्या फ्रिजची पण अवस्था अशीच होती...
साक्षी, छोटू केक बरणीच्या
साक्षी, छोटू केक बरणीच्या झाकणावर ठेवलाय का? तो केकचा बेस वाटतोय...दोन्ही केक्स..लई भारी
छान आहेत दोन्ही केक्स.
छान आहेत दोन्ही केक्स.
टॉवेलचा केक करण्याची आयडिया एकदम भारी आहे.
अवांतर ता. कः इतका स्वच्छ
अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली!
>>>>> पौर्णिमा, तुही आता मनावर घेच. एक टॉवेल घे, त्यानं फ्रीज नीट पुसून घे आणि मग तोच गुंडाळून केक बनवून ठेव.
तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.
सुन्दार
सुन्दार
वॉव्..मस्तंच आहे आयडिया..
वॉव्..मस्तंच आहे आयडिया.. हटके अगदी!!!
मामे.
लय भारी............. तात्पर्य
लय भारी.............
तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.>>>>> हा हा हा हा ..........
छान आहे. मोठ्या केकचा शेप
छान आहे. मोठ्या केकचा शेप थोडा पसरट हवा होता. किंवा पायर्यांचा तरी.
दोन्ही मस्त ! मला दुस-याची
दोन्ही मस्त ! मला दुस-याची कल्पना भारी आवडली. हे डोक्यात कसे काय आले बयो ?
साक्षी, छोटू केक बरणीच्या
साक्षी, छोटू केक बरणीच्या झाकणावर ठेवलाय का? तो केकचा बेस वाटतोय...दोन्ही केक्स..लई भारी >>> हो युगंधर, बरणीच्या झाकणावर ठेवलाय..
टॉवेलचा केक करण्याची आयडिया एकदम भारी आहे>>> धन्यवाद मामी
धन्यवाद चांगभलं, वर्षू, सृष्टी....
एक टॉवेल घे, त्यानं फ्रीज नीट पुसून घे आणि मग तोच गुंडाळून केक बनवून ठेव.

तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.>>> मामी
छान आहे. मोठ्या केकचा शेप थोडा पसरट हवा होता. किंवा पायर्यांचा तरी.>>> हो दिनेशदा, मलाही तसं वाटलं होतं बनवल्यावर पण परत सगळं बनवावं लागेल या विचाराने आणि पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्यावर मात केली...
दोन्ही मस्त ! मला दुस-याची कल्पना भारी आवडली. हे डोक्यात कसे काय आले बयो ?>>>अवल,
मग केला सुरू उपद्व्याप... 
नवीन टॉवेल गोल गुंडाळून ठेवला होता कपाटात... काल सहज त्याच्याकडे नजर गेली आणि वाटलं याचा केक बनू शकतो... खादाडाला सगळीकडे खाणंच दिसणार...
सहीच!
सहीच!
वा मस्त आयडीया आहे.
वा मस्त आयडीया आहे.
तो मोठा केक ग्यास सिलेंडर
तो मोठा केक ग्यास सिलेंडर असल्यासारखा का दिस्तोय
मामी छोटु जास्त आवडला. पण
मामी
छोटु जास्त आवडला. पण टॉवेलची आयडिया भारी आहे.
Pages