माझे पेंटिग १

Submitted by राजमुद्रा२१ on 26 September, 2012 - 00:49

night_lily3.jpg

हे चित्र मी canvas वर acrylic color ने काढले आहे.
या चित्राचे नाव night lily आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, सुंदर.....

फक्त एकच विचारायचेय - नेहमी त्या फुलाखालीच पाने असतात का असे एका बाजूला पाने व दुसर्‍याबाजूला फुल असेही असते (इथे दाखवलीत तसे)??

शशांकजी
फुले आणी पाने पाण्याखाली मुळापाशी जोडलेली असतात, पाण्यावर येताना ती कुठुनही बाहेर येऊ शकतात. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे.
Water_Lily_Diagram[1].gif

वॉव Happy

अभिनंदन. Happy
चित्र अतिसुंदर आहे. परंतू कॅनव्हासच्या वरच्या बाजूस थोडासा डार्कनेस हवा होता म्हणजे प्रॉस्पेक्टीव्ह योग्य आले असते असे वाटते.

सर्वांना खूप खूप धन्यवाद Happy
दिनेशदा यापेक्षा मोठी इमेज नाही अपलोड होत Sad
काही पर्याय आहे का? म्हणजे हिम्सकूल आणी रिया म्हणतात त्याप्रमाणे वॉमा पण टाकता येइल मोठ्या इमेज मध्ये.
सुधाकर तुमची सूचना पटली मला. बदल करेन मी त्यात.
सर्वांचे खूप खूप आभार Happy

Pages