सर्वांना खूप खूप धन्यवाद
दिनेशदा यापेक्षा मोठी इमेज नाही अपलोड होत
काही पर्याय आहे का? म्हणजे हिम्सकूल आणी रिया म्हणतात त्याप्रमाणे वॉमा पण टाकता येइल मोठ्या इमेज मध्ये.
सुधाकर तुमची सूचना पटली मला. बदल करेन मी त्यात.
सर्वांचे खूप खूप आभार
Submitted by राजमुद्रा२१ on 28 September, 2012 - 13:56
छान... खुप मस्त
छान... खुप मस्त
एवढा जलद प्रतिसाद!!! खूप खूप
एवढा जलद प्रतिसाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप धन्यवाद
सुंदर, सुंदर..... फक्त एकच
सुंदर, सुंदर.....
फक्त एकच विचारायचेय - नेहमी त्या फुलाखालीच पाने असतात का असे एका बाजूला पाने व दुसर्याबाजूला फुल असेही असते (इथे दाखवलीत तसे)??
मस्त.
मस्त.
शशांकजी फुले आणी पाने
शशांकजी
![Water_Lily_Diagram[1].gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37935/Water_Lily_Diagram%5B1%5D.gif)
फुले आणी पाने पाण्याखाली मुळापाशी जोडलेली असतात, पाण्यावर येताना ती कुठुनही बाहेर येऊ शकतात. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे.
छान आहे चित्र
छान आहे चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव
वॉव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीरा शशांक जयु विनार्च
मीरा शशांक जयु विनार्च झकासराव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना खूप खूप धन्यवाद
लय भारी...
लय भारी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान!
खूप छान!
व्वा! मस्तच
व्वा! मस्तच
नयनरम्य
नयनरम्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडलं एकदम
आवडलं एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर... तुमच्या नावाचा
सुंदर... तुमच्या नावाचा वॉटरमार्क तेव्हढा टाका... गरजेचा आहे..
सुंदरच
सुंदरच
मस्तंच आहे
मस्तंच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Great painting!!!
Great painting!!!
खुप आवडले.
खुप आवडले.
मस्तच.
मस्तच.
सुंदर आहे. थोड्या मोठ्या
सुंदर आहे. थोड्या मोठ्या आकारात पोस्ट करणार का इथे ?
छान आहे
छान आहे
हिम्स +१ कोपर्यातलं ते छोटं
हिम्स +१
कोपर्यातलं ते छोटं छोटं अक्षर वॉमा असेल तर जरा मोठं टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहज काढता येईल ते
चित्र मस्त च !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख
सुरेख
खूपच छान !
खूपच छान !
अभिनंदन. चित्र अतिसुंदर आहे.
अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्र अतिसुंदर आहे. परंतू कॅनव्हासच्या वरच्या बाजूस थोडासा डार्कनेस हवा होता म्हणजे प्रॉस्पेक्टीव्ह योग्य आले असते असे वाटते.
सुंदर! मस्तच. पाणी, पानाच्या
सुंदर! मस्तच. पाणी, पानाच्या शेड्स खुप आवडले.
वाहवा !!! खुपच छान..
वाहवा !!! खुपच छान..
सर्वांना खूप खूप धन्यवाद
सर्वांना खूप खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा यापेक्षा मोठी इमेज नाही अपलोड होत
काही पर्याय आहे का? म्हणजे हिम्सकूल आणी रिया म्हणतात त्याप्रमाणे वॉमा पण टाकता येइल मोठ्या इमेज मध्ये.
सुधाकर तुमची सूचना पटली मला. बदल करेन मी त्यात.
सर्वांचे खूप खूप आभार
सुंदर
सुंदर
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages