Submitted by avatar on 26 September, 2012 - 21:45
साहित्य- रांगोळी, वॉटर कलर, पाणी, toothpaste, crayon, shaving cream
पिवळ्या रंगाच्या रान्गोळीत थोडे पाणी घातले. गोळा तयार होइल इतके. केकचा रंग यायला थोडा रंगही घालू शकतो.
तो गोळा मोल्डमधे दाबून बसवला आणी मोल्ड् उलटा करुन मोल्डमधून सोडवला. वर टुथपेस्ट्चे आयसिन्ग आणि चॉकलेटी रंगाचे चॉकलेट आयसिन्ग घातले.
पांढर्या रंगात ब्राऊन रंग, पाणी मिसळून कॉफी केली. वर शेव्हिन्ग क्रीमचे क्रीम आहे. आणि crayons चे तुकडे.
(टुथपेस्ट खाण्या लायक नसते. )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आयडीयाची कल्पना, केकची
मस्त आयडीयाची कल्पना, केकची मूद पण भारी, कॉफी खरी खुरी वाटतेय एकदम
व्वा..खुप च छान.कॉफी तर एक्दम
व्वा..खुप च छान.कॉफी तर एक्दम मस्त च..
केक नी कॉफी दोन्ही यम्मी
केक नी कॉफी दोन्ही यम्मी दिसताहेत
मी परत परत इकडे येतेय. आता आज
मी परत परत इकडे येतेय.
आता आज केक + कॉफी हा मेनू जमवायलाच हवा. पण खराखुरा.
मस्त आहे दोन्हीही.... कसले
मस्त आहे दोन्हीही.... कसले भारीये तुम्ही सगळे लोक.....
आयडीया मस्तच. दोन्हीचा एकत्र
आयडीया मस्तच. दोन्हीचा एकत्र फोटो हवा होता.
वेगळं साहित्य वापरलयत. छान
वेगळं साहित्य वापरलयत. छान झालय.
साहित्य वाचुन खुप हसले..
साहित्य वाचुन खुप हसले.. त्यातुन तयार झालेली कलाकारी एकदम खास!!!
कॉफी तर मस्तच!!
काय काय आयडीया सुचतायेत !!!
परिक्षकांची परिक्षा आहे आता
कॉफी आणि केक सही आहे.
कॉफी आणि केक सही आहे.
कसली जबरी कल्पकता आहे!! भारीच
कसली जबरी कल्पकता आहे!! भारीच दिसतंय दोन्ही.
अरे व्वा.. सुपर्ब आयडिया
अरे व्वा.. सुपर्ब आयडिया आहे... मस्त फेसाळलेली कॉफी !!!:)
जबरदस्त तोंपासु!
जबरदस्त तोंपासु!
मस्त दिसतेय कॉफी न केक.
मस्त दिसतेय कॉफी न केक.
कॉफी मस्तच झाली आहे
कॉफी मस्तच झाली आहे
जबरी!!
जबरी!!
अर्रे व्वा. अभिनव कल्पना,
अर्रे व्वा. अभिनव कल्पना, अगदी हटके साहित्य वापरून बनवलयं.
आणि अगदी खर्यासारखे दिसत आहेत केक-कॉफी दोन्ही.
फारच सुरेख.
वॉव, फारच मस्त. दोन्हीही
वॉव, फारच मस्त. दोन्हीही सुरेख जमलंय पण केक अफाट आवडला. केकवर आयसिंग नसतं तर आंब्याच्या शिर्याची मूदही वाटली असती ती
सुं द र !!!! रांगोळीची
सुं द र !!!! रांगोळीची कल्पना भारीच, त्यामुळे केकची जाळी अफलातुन दिसत आहे.
ती कॉफी मला आत्ता हवीय.
ती कॉफी मला आत्ता हवीय.
दोन्ही पदार्थ जमलेत छान
दोन्ही पदार्थ जमलेत छान
मस्त जमलय ह्याच्या उलटी
मस्त जमलय
ह्याच्या उलटी गोष्ट म्हणजे, हे पाहिल्यानंतर मला स्टारबक्स च्या कॉफीत शेवींग क्रीम चा फोम दिसला
वा! छान. रांगोळीची आयडीया
वा! छान. रांगोळीची आयडीया एकदम मस्त.दोन्ही अगदी खरे वाटतात.
वॉव ! सही. एक नंबर. ती कॉफी
वॉव ! सही. एक नंबर. ती कॉफी अगदी गट्टम करावी वाटतेय अन केकची आयडिया मस्तच !
(मी सगळ्यांनाच पहिला नंबर देणार बहुदा )
एकदम झक्कास
एकदम झक्कास
टू गुड! माझ्या आवडत्या
टू गुड! माझ्या आवडत्या पहिल्या पाचात!
Pages