गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ?
मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..
बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे आता मी अमेरिकेन आहे म्हणून तरी..
म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले
तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !
मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव..
बाप्पा म्हणाला, "वॉव ! सो य्म्म्म्म्म्मी.. बाकी सब भूल जाव !"
आमच्या डाएट फ्रेक बप्पा साठी किती छोटुकले पदार्थ आहेत पहा.
मोदक, पिस्ता बर्फी आणि चॉकलेट बर्फी
डोनट्स, कपकेक आणि स्विस् रोल
जंबो वडापाव
बाप्पाच्या नैवेद्या साठी वापरलेले साहित्य :
लहान मुलांची खेळण्याची माती (प्ले डो)
मातीला आकार देण्यासाठी सुरी आणि एक सुई
कृती :
सगळे पदार्थ हाताने बनवले आहेत. माती चांगली मळून मउ करुन हवे ते आकार बनवले. गरज पडल्यास सुरी ने कापले. मोदकांना आणि केक ला सुई ने आकार दिलाय. कश्याचाच मोल्ड नाहीये.
पाव, मिर्च्या, वडा आणि वडापावची हिरवी चटणी बनवण्यासाठी आणि योग्य ते टेक्श्चर येण्यासाठी दोन रंगाची माती एकत्र केली आहे.
खु प च सुं द र अ प्र ति
खु प च सुं द र
अ प्र ति म
वडापाव आणि कपकेक डोनट्स तर असले सुंदर दिसतायेत ना
वाह!
__/\__
बर्फ्या, मोदक, वडापाव, डोनट्स
बर्फ्या, मोदक, वडापाव, डोनट्स वगैरे मस्तच. मोतीचूर खास जमले नाहीत असं वाटलं.
अफाट सुंदर झालाय
अफाट सुंदर झालाय नैवेद्य..वडापाव फार फार आवडला..बर्फी पण सही जमलीय
बाप्पा तर जामच खूष झाला
बाप्पा तर जामच खूष झाला असणार!
खूप छान.. पण आकार खूपच लहान
खूप छान.. पण आकार खूपच लहान आहे... कसं जमविले... Coloring, texture & shapes.
भन्नाट दिसतंय....खाऊची रेलचेल
भन्नाट दिसतंय....खाऊची रेलचेल आहे असं वाटावी इतकी वर्दळ...:)
खूपच छान, वडापाव तर मस्तच
खूपच छान, वडापाव तर मस्तच जमलाय! कशाचे बनवले ते सुद्धा लिहा. नियम आहे तो स्पर्धेचा.
मस्त नैवद्य . ती पट्टी कोणाला
मस्त नैवद्य .
ती पट्टी कोणाला शिक्षा करण्यासाठी आहे ?
अरे वा वा ....बप्पा खुश झाला
अरे वा वा ....बप्पा खुश झाला तर...... मस्त केले आहे सगळे
व्वॉव, सह्ही जमलेत अगदी
व्वॉव, सह्ही जमलेत अगदी हुबेहुब!!!
कशाचे केलेत?
वॉव!! कपकेक आणि स्विस् रोल
वॉव!! कपकेक आणि स्विस् रोल एकदम तोंपासु
अप्रतिम. मस्तच झालंय सगळं.
अप्रतिम. मस्तच झालंय सगळं. ग्रेट वर्क.
महान!! पाव कसले सह्ही
महान!! पाव कसले सह्ही दिसतायेत. कपकेक पण मस्तच!
मस्त जमले आहेत सगळे पदार्थ!
मस्त जमले आहेत सगळे पदार्थ!
मस्तच. काय कलाकार आहेत एक एक
मस्तच. काय कलाकार आहेत एक एक
धन्यवाद मंडळी मोतीचूर खास
धन्यवाद मंडळी
मोतीचूर खास जमले नाहीत असं वाटलं.>>> हो गं सायो बुंदी पाडताना कंटाळा केलाय.. चिनी मिनी चिनी मिनी.. चिकट काम...त्यातुन चार पाच दिवसांपूर्वी उजवा अंगठा कापलाय माझा.. कामचं बोट..
राजू७६ आणि लाजो >>> मुलांची क्ले वापरलीये.
प्रिया७ >>>वर लिहिली कृती.
व्वॉव, सह्ही जमलेत स्मित अगदी
व्वॉव, सह्ही जमलेत स्मित अगदी हुबेहुब!!! >>> लाजो खरंच का गं तुझ्यासारखे ? :इश्शः
मस्त आणि कल्पक प्रकार आहेत.
मस्त आणि कल्पक प्रकार आहेत. दिसताहेतही एकदम रंगिबेरंगी. वडापाव तर सगळ्यात आवडले. त्याबरोबरच्या तळलेल्या मिर्च्या तर एकदमच तोंपासु. बर्फ्याही मस्त मस्त दिसतायत.
डॅफो... कलर्स वगैरे खुपच
डॅफो... कलर्स वगैरे खुपच सुंदर जमलेत
लाजो खरंच का गं तुझ्यासारखे ?<< माझ्या खर्यांपेक्षा हे बेश्ट आहेत
लई भारी
लई भारी
डॅफो.. ग्रेट!! किती किचकट काम
डॅफो.. ग्रेट!! किती किचकट काम ते!! काय पेशन्स आहे तुझ्याकडे!! सुं.. द...र!!!!!!!!!!!!!!!!!!
बाप्पाला वडापावचा पण नैवेद्य!!
सुंदर ! वडापाव तर एकदमच
सुंदर ! वडापाव तर एकदमच तोंपासु. मला तो मधला कपकेकही फार आवडला. भन्नाट !
वडापाव तर अगदी खावासा
वडापाव तर अगदी खावासा वाटतोय..
परिक्षकां चीच परिक्षा आहे
परिक्षकां चीच परिक्षा आहे !
मस्तच जमलय सगळ!
सुर्रेख!!
सुर्रेख!!
सगळच सुबक अन सुंदर आहे..
सगळच सुबक अन सुंदर आहे..
मस्त
मस्त
खूपच सुंदर! जीयो...
खूपच सुंदर! जीयो...
वॉव!! खरच अप्रतिम!! वडापाव ,
वॉव!! खरच अप्रतिम!! वडापाव , बर्फी सगळेच मस्त!!
डॅफो, जब्बरदस्त, सुंदर ,
डॅफो, जब्बरदस्त, सुंदर , अप्रतिम
धन्य आहेस
Pages