गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ?
मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..
बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे आता मी अमेरिकेन आहे म्हणून तरी..
म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले
तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !
मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव..
बाप्पा म्हणाला, "वॉव ! सो य्म्म्म्म्म्मी.. बाकी सब भूल जाव !"
आमच्या डाएट फ्रेक बप्पा साठी किती छोटुकले पदार्थ आहेत पहा.
मोदक, पिस्ता बर्फी आणि चॉकलेट बर्फी
डोनट्स, कपकेक आणि स्विस् रोल
जंबो वडापाव
बाप्पाच्या नैवेद्या साठी वापरलेले साहित्य :
लहान मुलांची खेळण्याची माती (प्ले डो)
मातीला आकार देण्यासाठी सुरी आणि एक सुई
कृती :
सगळे पदार्थ हाताने बनवले आहेत. माती चांगली मळून मउ करुन हवे ते आकार बनवले. गरज पडल्यास सुरी ने कापले. मोदकांना आणि केक ला सुई ने आकार दिलाय. कश्याचाच मोल्ड नाहीये.
पाव, मिर्च्या, वडा आणि वडापावची हिरवी चटणी बनवण्यासाठी आणि योग्य ते टेक्श्चर येण्यासाठी दोन रंगाची माती एकत्र केली आहे.
मस्त नैवद्य . ती पट्टी कोणाला
मस्त नैवद्य .
ती पट्टी कोणाला शिक्षा करण्यासाठी आहे ? >>>+++११
मस्त!!
मस्त!!
भारीच! वडा-पाव लई आवडला. काय
भारीच!
वडा-पाव लई आवडला. काय एक-से-एक आयडिया लढवतायत मंडळी! __/\__
हे सगळ अगदी खर खुर दिसतय पण
हे सगळ अगदी खर खुर दिसतय पण खर नाही
खायचे पदार्थ पण खरे खायचे नाही म्हणजे किती त्रास आहे
लय भारी !
लय भारी !
मस्तच. मला तर वडापाव लग्गेच
मस्तच. मला तर वडापाव लग्गेच खावासा वाटला
वडापाव ...
वडापाव ...:)
मस्तंच !!
मस्तंच !!
छान आहेत. वडापाव तर खासच
छान आहेत. वडापाव तर खासच जमलाय !
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
मी फक्त वडापाव खाणार...
मी फक्त वडापाव खाणार...
dhanyawaad ! ho ho sagalyana
dhanyawaad !
ho ho sagalyana wadapav.
अप्रतीम!!
अप्रतीम!!
मस्तच....खूप सुंदर दिस्तायेत
मस्तच....खूप सुंदर दिस्तायेत सगळे पदार्थ
कपकेक वडापाव सहीच... बर्फी उचलून तोंडात टाकावीशी वाटतेय
ते नाणं का ठेवलंय ?
फारच मस्त डॅफो.
फारच मस्त डॅफो.
व्वाव! सहीच आहेत सगळे पदार्थ,
व्वाव! सहीच आहेत सगळे पदार्थ, मला स्विसरोल डोनटची डिश व वडापाव खूपच आवडले
खूपच छान. दुरंगी बर्फी,
खूपच छान. दुरंगी बर्फी, डोनट्स आणि वडापाव विशेषच आवडले
मस्तच झालेत सगळे...वडापाव आणि
मस्तच झालेत सगळे...वडापाव आणि कपकेक लगेच खावेशे वाटतात.
मला वडापाव हवा!
मला वडापाव हवा!
सुंदर!!
सुंदर!!
डोनट्स, क्रीमरोल्स, मोदक आणि
डोनट्स, क्रीमरोल्स, मोदक आणि बर्फ्या गोजिरवाण्या दिस्ताहेत!
वडापाव-मिर्च्या भारी!
अहा!! फार सुंदर!! तेवढं
अहा!! फार सुंदर!! तेवढं वडापाव इकडे पाठवुन द्यायचे पहा. खुप दिवसात खाल्ला नाही.
वडापाव आणि डोनटस मस्तच!!!
वडापाव आणि डोनटस मस्तच!!!
भारी!! मलापण वडापाव
भारी!!
मलापण वडापाव
सगळे मस्त. वडापाव फार फार
सगळे मस्त. वडापाव फार फार आवडला..
__/\__
__/\__
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद !
अन्जली_१२ >>> पदार्थांचा साईज समजावा म्हणून नाणं आणि फूट पट्टी ठेवलीये.
मंडळी सांगा किती वडापाव पार्सल करु प्रत्येकी १० तर खालच ना ?
नाव जरी जंबो असले तरी वडापाव प्रत्यक्ष नखाएवढेच आहेत
वडापाव मस्तच !
वडापाव मस्तच !
मस्त गं संपे..
मस्त गं संपे..
डॅफो- सहीच.
डॅफो- सहीच.
Pages