Submitted by avatar on 26 September, 2012 - 21:45
साहित्य- रांगोळी, वॉटर कलर, पाणी, toothpaste, crayon, shaving cream
पिवळ्या रंगाच्या रान्गोळीत थोडे पाणी घातले. गोळा तयार होइल इतके. केकचा रंग यायला थोडा रंगही घालू शकतो.
तो गोळा मोल्डमधे दाबून बसवला आणी मोल्ड् उलटा करुन मोल्डमधून सोडवला. वर टुथपेस्ट्चे आयसिन्ग आणि चॉकलेटी रंगाचे चॉकलेट आयसिन्ग घातले.
पांढर्या रंगात ब्राऊन रंग, पाणी मिसळून कॉफी केली. वर शेव्हिन्ग क्रीमचे क्रीम आहे. आणि crayons चे तुकडे.
(टुथपेस्ट खाण्या लायक नसते. )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
रांगोळी आणि शेव्हिन्ग क्रीमचे
रांगोळी आणि शेव्हिन्ग क्रीमचे ...आई ग्ग... कसलं खरं दिसतंय....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झालेत दोन्हिहि!
मस्त झालेत दोन्हिहि!
मस्त आहे दोन्हीही....
मस्त आहे दोन्हीही....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्ही!!!
सह्ही!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
मस्त झालय
मस्त झालय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! वेगळीच कल्पना. मस्त
अरे वा! वेगळीच कल्पना. मस्त झालेय.
छानच कल्पना! कॉफी फारच छान
छानच कल्पना! कॉफी फारच छान जमलीये.
अमेझिंग... कॉफी तर निव्वळ
अमेझिंग... कॉफी तर निव्वळ खरीच वाटतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगळाच प्रकार केलाय. मस्त
वेगळाच प्रकार केलाय. मस्त दिसतोय. खूप आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉफी विथ क्रिम मस्तच झालेय.
कॉफी विथ क्रिम
मस्तच झालेय. भारी आयडीया आहे रांगोळीचा केक.
डॅफो +१
डॅफो +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट!
भन्नाट!
कॉफी अगदी दाट वाटतेय. खूप
कॉफी अगदी दाट वाटतेय. खूप सुंदर जमली आहे.
मस्तच.
मस्तच.
अहा!! क्या बात.. मस्त. कॉफी
अहा!! क्या बात.. मस्त. कॉफी तर खासच.. सीसीडी वाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम... आयडियाला सलाम....
अप्रतिम... आयडियाला सलाम....
वॉव!
वॉव!
वॉव! मस्त! कॉफी तर खासच..
वॉव! मस्त! कॉफी तर खासच..
ओह क्या बात है!! सगळ्या
ओह क्या बात है!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्या लोकांची डोकी नुस्ती पळतायत!!
अमेझिंग आहे हे..
कॉफी भारीये! आणि रांगोळीची
कॉफी भारीये! आणि रांगोळीची आयडीया पण !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्याच प्रवेशिका इतक्या भारी आहेत ! परिक्षकांनाच बेस्ट ऑफ लक
सही आहे.. खूपच कल्पक..
सही आहे.. खूपच कल्पक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धम्माल ! ती कॉफी तर उचलून
धम्माल ! ती कॉफी तर उचलून लगेच गट्टम करावीशी वाटतेय. एकदम छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
वॉव. कल्पनेचे अन पदार्थाचे
वॉव. कल्पनेचे अन पदार्थाचे कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारि....................
लय भारि....................
भारी!!
भारी!!
कॉफी तर सुप्रीम झालिये...
कॉफी तर सुप्रीम झालिये... भारीए..
कॉफी सुप्पर दिसते आहे
कॉफी सुप्पर दिसते आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages