मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
मग तुझा फोटो काढ तिथून आणि
मग तुझा फोटो काढ तिथून आणि तिला टाकूदेत.
मंजूच्या फोटोत रोषणाई कुठेय?
मंजूच्या फोटोत रोषणाई कुठेय?
मंजू यात रोषणाई कुठे आहे?
मंजू यात रोषणाई कुठे आहे?
तिचा आधीच पोस्ट झाला होता,
तिचा आधीच पोस्ट झाला होता, त्यानंतर मी बाद अशी 'घोषणा' पण केली होती ना?
कोणीतरी नीट क्लू द्या की...
कोणीतरी नीट क्लू द्या की...
झाडाला दिव्यांची माळ
झाडाला दिव्यांची माळ गुंडाळलेली दिसत नाहीये का???????????????????????????????????????????
मंजूचा पोलीस क्लू पुन्हा सुरु
मंजूचा पोलीस क्लू पुन्हा सुरु करा
फोटो बघितल्या बघितल्या
फोटो बघितल्या बघितल्या स्पष्टपणे क्लू दिसेल असं बघा.
मी टाकली रोषणाई आता.
मी टाकली रोषणाई आता.
पास
पास
पण माझाच क्लू व्हॅलिड आहे.
पण माझाच क्लू व्हॅलिड आहे.
'विसर्जन' दाखवा फोटोंत
तुझ्या फोटोत रोषणाईच नाहीये.
तुझ्या फोटोत रोषणाईच नाहीये.
अरे काय चालहा काय?
अरे काय चालहा काय?
तुला दिसत नाहीये
तुला दिसत नाहीये
माझ्याकडे भिंग ते
माझ्याकडे भिंग ते मायक्रोस्कोप यातलं काही नाहीये.
शेवटच्या झाडाची रोषणाई दिसत
शेवटच्या झाडाची रोषणाई दिसत होती की..बुंध्याला केलेली
विसर्जनाचा फोटो टाका
विसर्जनाचा फोटो टाका कोणीतरी...
अरे कुणीतरी सांगाल का नक्की
अरे कुणीतरी सांगाल का नक्की क्लू काय आहे?
बित्तु , तू एकतर चिटींग
बित्तु , तू एकतर चिटींग करतोस.. तू बोलूच नकोस
बित्तु, हिम्या, विसर्जनाचा
बित्तु, हिम्या, विसर्जनाचा फोटो टाका.
चीटिंग नव्हते
चीटिंग नव्हते ते...पश्चातबुद्धी होती ती
काल मी रूमाल टाकला होता रितसर
काल मी रूमाल टाकला होता रितसर तर मला चिटींग म्हणाले होते. तेव्हा रूमालालाही बंदी नव्हती. आता ती पण बंदी आहे.
लखलखीत रोषणाईसकट विसर्जन
लखलखीत रोषणाईसकट विसर्जन दाखवा बरे कोणीतरी!
लखलखीत रोषणाईसकट विसर्जन
लखलखीत रोषणाईसकट विसर्जन दाखवा बरे कोणीतरी!>>>>>>>>>मी पास!
विसर्जन नाहीये का कोणाकडे??
विसर्जन नाहीये का कोणाकडे??
मी क्लू दुसरा देऊ का?
मी क्लू दुसरा देऊ
मी क्लू दुसरा देऊ का?>>>>>.दे. दे लवकर दे.
विसर्जनाच्या तयारीत क्लू
विसर्जनाच्या तयारीत
क्लू टोपी
टोपी: क्लू : वांगं
टोपी:
क्लू : वांगं
जाउद्या
जाउद्या
क्लू : वांगं>>>>हे कुठे शोधू
क्लू : वांगं>>>>हे कुठे शोधू आता?
Pages