मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
नवीन क्लू : विजेच्या तारा
नवीन क्लू : विजेच्या तारा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त आहे हा ही प्रकार.
मस्त आहे हा ही प्रकार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजेच्या तारा गच्चीतून
विजेच्या तारा
गच्चीतून सूर्यास्त क्लिक करताना आलेल्या विजेच्या तारा
सूर्यास्त....................घ्या खूप सोप्पा क्लू !
सूर्यास्त क्लू उंचावरून
सूर्यास्त
![sooryastviman.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80/sooryastviman.jpg)
क्लू उंचावरून किंवा लांबवरून दिसणारे लॅण्डस्केप.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लांबवरून दिसणारे
लांबवरून दिसणारे डोंगर!
पुढचा क्लू ....... ढग!
हे काय संयोजक... दुसरा झब्बु
हे काय संयोजक... दुसरा झब्बु खेळ ४ दिवस ठेवलात आणि तिसरा १ दिवसात बंद???
मला मिळालच नाय खेळायला... किमान ३ दिवस तरी ठेवा की...
सेना..... टुक टुक!!!
सेना..... टुक टुक!!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
क्लू...चंद्र
क्लू...चंद्र
घ्या ढग.... पुढचा क्लू...
घ्या ढग....
पुढचा क्लू... हिरवाई....
हे आमचे ढग पुढचा क्लू -
हे आमचे ढग
![dhag.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80/dhag.jpg)
पुढचा क्लू - इंद्रधनुष्य
अर्रर्र आता रे?
अर्रर्र आता रे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नी.. आपण दोघे बाद... बित्तु
नी.. आपण दोघे बाद... बित्तु जिंकेश...
क्लू...चंद्र
(No subject)
गोंधळ....
गोंधळ....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सेना.... मी टाकू का चंद्र?
सेना.... मी टाकू का चंद्र? गोंधळ सुटेल!
चंद्र पुढचा क्लू - रात्र
चंद्र
पुढचा क्लू - रात्र
घ्या रात्र... क्लू.... घर...
घ्या रात्र... क्लू.... घर...
हे घ्या घर क्लू - लाल माती
हे घ्या घर
![ghar.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80/ghar.jpg)
क्लू - लाल माती
नी...
नी...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नी... पण क्लू तर देउन
नी... पण क्लू तर देउन ठेवायचास ना...
म्हणजे आम्ही आमचे रुमाल तयार ठेवु शकतो ना... ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझा रूमाल जनरली २ मिनिटांचा
माझा रूमाल जनरली २ मिनिटांचा असतो. तू हे बोलतोयस तोवर फोटु आलाय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल माती : क्ल्यु : नदी
लाल माती :
क्ल्यु : नदी
ही घ्या नदी क्लू - देऊळ
ही घ्या नदी
![nadi.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80/nadi.jpg)
क्लू - देऊळ
१ तासाने येतो...
१ तासाने येतो...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे घ्या देऊळ ... क्ल्यू:
हे घ्या देऊळ ...
![](https://lh4.googleusercontent.com/-iZ-STiaO8Sw/TTW-0-yTtjI/AAAAAAAAGR8/iF9FZ_4mz88/s400/DSCF0481.jpg)
क्ल्यू: कौलारू
हे घ्या कौलारू आता घ्या
हे घ्या कौलारू
![kaularu.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80/kaularu.jpg)
आता घ्या मांजर...
माझा रूमाल काढावा लागणार.....
माझा रूमाल काढावा लागणार..... माझ्या फोटोमधे क्लू द्यायला काही नाही!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अगं सापडेल काहीतरी.. शोध..
अगं सापडेल काहीतरी.. शोध..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही ना! मांजर सोडून दिली मी!
नाही ना! मांजर सोडून दिली मी!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages