आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
blue iris
blue iris
विंटर गार्डन, ऑकलंड.
विंटर गार्डन, ऑकलंड.
हा एक माझा!
हा एक माझा!
पुढचा विषय कधी ?
पुढचा विषय कधी ?
वा मस्त फोटो! शा गं, जिप्सी
वा मस्त फोटो!
शा गं, जिप्सी सुंदर फोटो .. पुढचा विषय कधी देणार संयोजक?
आजच्यासाठी श्रीगणेशा ..
आजच्यासाठी श्रीगणेशा ..
ग्रँड टिटान नॅशनल पार्क ..
सौजन्य" यू नो हू ..
(No subject)
(No subject)
>>>सौजन्य" यू नो हू .. सशल,
>>>सौजन्य" यू नो हू ..
सशल, आज समानार्थी शब्द नाही सापडले तर उखाणे घ्यायला सुरुवात कर ....
यु नो हू :
यु नो हू :
सशल... हा तुझा की परत सौजन्य
सशल... हा तुझा की परत सौजन्य
हा माझ्या कडुन
माझे सगळे सौजन्याकडूनच हो ..
माझे सगळे सौजन्याकडूनच हो .. (मला भिती वाटते त्याच्या कॅमेराला हात लावायची .. :हाहा:)
भाग्यश्री... कसलं फळ आहे
भाग्यश्री... कसलं फळ आहे हे???
मला भिती वाटते त्याच्या
मला भिती वाटते त्याच्या कॅमेराला हात लावायची >>> कॅमेराच ठिक आहे .. त्याला हात लावायची भिती नाही वाटत ना
(No subject)
शागं, ठाऊक नाही. त्या
शागं, ठाऊक नाही. त्या डिपार्टमेंटमध्ये मी ढ. फिलाडेल्फिया जवळच्या नवर्याच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होते झाड्/झुडुप. अजुन पण एक आहे,भरपुर फळांचा.. तो सापडला तर देईन.
हाय जिप्सी
हाय जिप्सी
हाय गंधर्वा (पण लवकरच बाय
हाय गंधर्वा (पण लवकरच बाय गंधर्वा
झोपायची वेळ झालीय आता) 
हम्म्म्म्म...
हम्म्म्म्म...
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
डबल पोस्ट
डबल पोस्ट
(No subject)
मूड चेंज ..
मूड चेंज ..
(No subject)
Pages