आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
पटकन अजून एखादं फूल टाक.
पटकन अजून एखादं फूल टाक.
हिम्सकुल, अंजली आणि पजो ला
हिम्सकुल, अंजली आणि पजो ला
सगळेच फोटोज सह्ही
सगळेच फोटोज सह्ही
(No subject)
अणि ही आहेत भु भु ची पिल्ले
अणि ही आहेत भु भु ची पिल्ले ...
आता सूर्यास्त का? बर हा
आता सूर्यास्त का?
बर हा घ्या..
सान्टा फे ऑपेरा कंपनीच्या थिएटरच्या बॅक डेकवरून टिपलेला सूर्यास्त.
२००० साली टिपलेला आहे. फिल्मवाला कॅमेरा. हार्ड कॉपी स्कॅन केलेली आहे.
नी हा घे ...
नी हा घे ...
नी, घे फुलं.
नी, घे फुलं.
जास्वंद्ला झब्बु..
जास्वंद्ला झब्बु..
हा आपला देशी सूर्यास्त!
हा आपला देशी सूर्यास्त!
ही आमची मनिमाऊ...
ही आमची मनिमाऊ...
हा सुर्यास्त. आंबा घाटातुन
हा सुर्यास्त. आंबा घाटातुन काढलेला.
मागील एका पानावर ह्याचाच क्लोज अप होता.
आर यु गाईज रेडी फॉर
आर यु गाईज रेडी फॉर हॅलोविन... हिअर आर पम्किन्स फॉर यु
नी मिळाले फुल .. झकासराव
नी मिळाले फुल ..
झकासराव अप्रतिम ...
शाग गायब
(No subject)
गोव्यातील एक सूर्योदय.
गोव्यातील एक सूर्योदय.
(No subject)
सेन्ट्रल पार्क न्यूयॉर्क
सेन्ट्रल पार्क न्यूयॉर्क
व्वा.. स्मिता१... सहीच
व्वा.. स्मिता१... सहीच
मानुषी... ही अटलांटीक सीटी
मानुषी... ही अटलांटीक सीटी येथील ट्रंप ताजमहाल कॅसीनोतील 'इन-डोअर गार्डन'
अॅमस्टरडॅम...कालवा...
अॅमस्टरडॅम...कालवा...
नभ मेघांनी आक्रमिले! ला
नभ मेघांनी आक्रमिले! ला झब्बू.

आज खुप छान फोटोज पहायला
आज खुप छान फोटोज पहायला मिळाले ..
धन्यवाद .. आता उद्या भेटु !!
नीधप च्या जास्वंदला हा झब्बु
नीधप च्या जास्वंदला हा झब्बु

हा माझा सगळ्या फुलांना झब्बू.
हा माझा सगळ्या फुलांना झब्बू.

आता माझा मोगरा
आता माझा मोगरा

सेंट्रल पार्क फॉल सिझन २०१०.
सेंट्रल पार्क फॉल सिझन २०१०.
फॉल कलर्स - न्यु हँपशायर -
फॉल कलर्स - न्यु हँपशायर - सीझन २००८
सर्व प्रकाशचित्रे छान
सर्व प्रकाशचित्रे छान आहेतच.
पण मधे कधीतरी झब्बूचा विषय बाजूला होतोय...
इथे निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली विविध रंगांची उधळण असे रंगीबेरंगी फोटो अपेक्षीत आहेत
आज पुलाव, फिशकरी, फायबरचे
आज पुलाव, फिशकरी, फायबरचे कारंजे या नैसर्गिकरित्या उगवणार्या/ सापडणार्या गोष्टी आहेत असा ज्ञानाचा उजेड पडलाय माझ्या डोक्यात.
>>>>> नी,
Pages