प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाग मी एक वर्ष होते Jobuarg la !!>>> क्या बत है .... सही Happy

ती फिश करी थीम मधे बसत नाही .. डिलीटुन टाक तो फोटो .. किंवा दुसरा कुठला तरी टाक तिथे Happy

Samudrafal.JPG

रुणुझुणू... माझ्याकडचे फुलांचे फोटो संपले Sad

तरी पण हा एक देतोच तुला झब्बु म्हणुन Happy

536014_411562308876783_1976855037_n.jpg

100_4009_1.JPG

20102006086_1.JPG

flower.JPG

167681_182728638426819_1330707_n.jpg

Copy_DSC02086.jpg

आज पुलाव, फिशकरी, फायबरचे कारंजे या नैसर्गिकरित्या उगवणार्‍या/ सापडणार्‍या गोष्टी आहेत असा ज्ञानाचा उजेड पडलाय माझ्या डोक्यात.

28042009049_1.JPG

कुल नी .. Happy

01.jpg

Pages