आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
घे गंधर्वा, तुझ्या चिउताईची
घे गंधर्वा, तुझ्या चिउताईची बहीण.
लाडघरचे तामसतीर्थ :
लाडघरचे तामसतीर्थ :
खास गणपती निमित्त.....
खास गणपती निमित्त.....
अन त्याच तामसतीर्थावरील
अन त्याच तामसतीर्थावरील सुर्यास्त :
हा माझ्या कडून..........
हा माझ्या कडून..........
बस्के नायागरा आहाहा शागं
बस्के


नायागरा
आहाहा
शागं गंधर्वनगरीतून भरून आणलीये का पोतडी?
इकडे रिती करताय
घारदीदी ला झब्बु ..
घारदीदी ला झब्बु ..
(No subject)
(No subject)
हा एक निसर्गाचा उत्तम
हा एक निसर्गाचा उत्तम आविश्कार आहे. ह्याच्या मुळेच उन्हाळा सुसह्य होतो.
हायला... चिऊताईला लैच झब्बु
हायला... चिऊताईला लैच झब्बु मिळाया लागले ... चिऊताईला उडवतोच मग आता
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आता जरा ब्रेक घेतो.
आता जरा ब्रेक घेतो.
नायगराचा हा एक.. आता मी
नायगराचा हा एक.. आता मी कल्टी. उठवत नाहीये पण डोळे बंद होतायत!
उद्या भेटू..
अतुल दा अरे एक एक टाक.. गणपती
अतुल दा अरे एक एक टाक.. गणपती विसर्जन पर्यंत पुरले पाहिजेत
(No subject)
मामी .. जोरात आज बाय
मामी .. जोरात आज
बाय भाग्यश्री ... लै मज्जा आली
मामी ... तुम्हारे क्रोकोडाईल
मामी ... तुम्हारे क्रोकोडाईल को हमारा कछुआ ही काफी है

वॉव.. एक से बढकर एक.. मामी..
वॉव.. एक से बढकर एक..
मामी.. कसली डेंजर दिस्तीये मगर..
सलग झब्बू द्यायचा नाही आणि
सलग झब्बू द्यायचा नाही आणि एका वेळेला एकच फोटु. एवढा नियम पाळा की हो भाऊसाहेब
हमार पास भी कई सारे कछुए है
हमार पास भी कई सारे कछुए है ....
इ लो......
एका पेक्षा एक
एका पेक्षा एक फोटो......

प्रदर्शन भरवले तर किती जागा लागेल .....
अब लो हमार तरफ से डोंगररांगा
अब लो हमार तरफ से डोंगररांगा :
अतुल दा अरे एक एक टाक.. गणपती
अतुल दा अरे एक एक टाक.. गणपती विसर्जन पर्यंत पुरले पाहिजेत >> त्याचा दिड दिवसांचा गणपती असेल
अब हम तनिक रूकता हूं. चाय
अब हम तनिक रूकता हूं. चाय पीने के बाद मिलेंगे.
अरे बापरे .. इतने सारे कछुये
अरे बापरे .. इतने सारे कछुये ... संभालो संभालो .. हमारा हाथी आ रहा है
सलग झब्बू द्यायचा नाही आणि
सलग झब्बू द्यायचा नाही आणि एका वेळेला एकच फोटु. एवढा नियम पाळा की हो भाऊसाहेब >>> हो पाळ्तो हो बहिणाबाई
वर्षू, शा. गं., मामी, नीरजा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Pages