आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
बस्कूला झब्बू..
बस्कूला झब्बू..

नीघप. हे घ्या.
नीघप. हे घ्या.

झकासच्या खड्ड्याला माझा
झकासच्या खड्ड्याला माझा झब्बू... :p
शोभा१२३ : चालतंय काय पळतंय!!
शोभा१२३ : चालतंय काय पळतंय!!
हा माझ्याच वरच्या फोटोचा जुळा भाऊ..
जर्रा प्राणीसंग्रहालय
जर्रा प्राणीसंग्रहालय
इंद्रधनुष्य, काय अ-फ-ला-तू-न
इंद्रधनुष्य, काय अ-फ-ला-तू-न फोटो आहे हा!! कसा काढला?
(No subject)
इंद्रधनुष्य, काय अ-फ-ला-तू-न
इंद्रधनुष्य, काय अ-फ-ला-तू-न फोटो आहे हा!! कसा काढला?>>> +१
लै म्हज्जे लैच खास
(No subject)
जर्रा प्राणीसंग्रहालय >>>
जर्रा प्राणीसंग्रहालय >>> हमारे पास तो पुरा झु है
त्या सरड्याला आमचा झब्बू
त्या सरड्याला आमचा झब्बू

झकासराव, हा बघा त्याचा सोबती.
झकासराव, हा बघा त्याचा सोबती.

फणस कच्चा आहे म्हणुन कच्चीच
फणस कच्चा आहे म्हणुन कच्चीच करवंदे

इन्द्रा झब्बु भारी आहे.
शोभा वरच्या फोटोतल्या प्राण्याला आम्ही गणपती म्हणायचो.
कसा काढला?>>> Canon SX40 HS
कसा काढला?>>> Canon SX40 HS
Focal length 151 mm, f/5.8, ISO 3200
(No subject)
इंद्रधनुष्य : अरे बापरे.. ही
इंद्रधनुष्य : अरे बापरे.. ही भाषा मी विसरले आहे. पूर्वी कळायचे जरा..
एनीवेज थँक्स. 
इंद्रा, सुरेख फोटो! मला खूप
इंद्रा, सुरेख फोटो!
मला खूप आवडला.
खाटीक
खाटीक

(No subject)
ही भाषा मी विसरले आहे >> मी
ही भाषा मी विसरले आहे >> मी शिकतो आहे :p
चैत्र पोर्णिमेचा आहे. पन्नास एक फुटांवरील झाडा मागून चंद्रोदय होत होता.. 35X full zoom वापरुन चंद्र फ्रेम मधे पकडला होता. अजून एक असाच आहे चंद्रग्रहणाचा फोटो.
माजा ऐला-पैला झब्बु..
माजा ऐला-पैला झब्बु..
हा झकासच्या खाटिक ला झब्बु..
हा झकासच्या खाटिक ला झब्बु.. आमची चिऊताई
(No subject)
फोटो पर्फेक्ट नाहीये पण तरी
फोटो पर्फेक्ट नाहीये पण तरी निसर्गातील ग्रेटेस्ट क्रिएशनला मानवनिर्मित रंगाची अॅडीशन.
नायागरा @ नाईट.
मामी ... पाण्यातले लैच फोटो
मामी ... पाण्यातले लैच फोटो टाकताय तुम्ही .. आम्ही कुठ कुठ पुरं पडणार
तरी बी हे समुद्र तळाच शेवाळ घ्याच
(No subject)
शा. गं ...
शा. गं ...
मामी, कसल्ला सॉलिड आहे हा
मामी, कसल्ला सॉलिड आहे हा शंख.
नायगराचे फोटो माझ्या पिकासावर
नायगराचे फोटो माझ्या पिकासावर नाहियेत... रात्री टाकतो ....
आत्ता हे घ्या.... न्युयॉर्क स्कायलाईन
चिऊताईला झब्बू म्हणून ही
चिऊताईला झब्बू म्हणून ही घारदीदी
Pages