आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
आभाळाचा पिसारा तुफानी मजा
आभाळाचा पिसारा

तुफानी मजा येतेय ह्या बीबी वर

लयी भारी फोटो पहायला मिळत आहेत.
रुपाली... अळंबीचा फोटो कुठला
रुपाली... अळंबीचा फोटो कुठला आहे?
कुसुम.....कुसुंबी रंगाची
कुसुम.....कुसुंबी रंगाची पंचमी
(No subject)
कासच्या अलिकडे पहिला थांबा..
कासच्या अलिकडे पहिला थांबा..
(No subject)
झकास फोटो..
झकास फोटो..
शिवनेरीवरची रक्तपर्णी.
शिवनेरीवरची रक्तपर्णी.
ओळखा....
ओळखा....
फॉल कलर
फॉल कलर

सेन्या कोकणच असणार...
सेन्या कोकणच असणार...
(No subject)
सेना, दापोली ??? हर्णे बीच ??
सेना, दापोली ??? हर्णे बीच ??
शिवनेरीवरचे किडे
शिवनेरीवरचे किडे
होय.. दापोली. मुरुड.
होय.. दापोली.
मुरुड.
जिव झाला खालीवर.. पाणीपुरी
जिव झाला खालीवर.. पाणीपुरी नीट धर..
सर्वाचेच झब्बू मस्त आहेत मजा
सर्वाचेच झब्बू मस्त आहेत
मजा येतेय या खेळात...
सेन्या पाणीपुरी कुठे
सेन्या पाणीपुरी कुठे निसर्गाच्या रंगपंचमीत??
उगी त्या जिप्स्याला हवा देवु नकोस. त्याच्याकडे खादाडीचे लयी फोटु आहेत.
चतुर

सेनाच्या किड्यांच्या फोटूला
सेनाच्या किड्यांच्या फोटूला माझा झब्बू.
अरे ते धाग्यात मधला फोटो
अरे ते धाग्यात मधला फोटो खादाडीचा आहे ना? इथे हे फोटो नाही चालणार का?
अरेरे!!!
नंदिनी... किडे झकास करतोय..
नंदिनी... किडे झकास करतोय.. मी नाही..

माझी पण किडेगिरी...
माझी पण किडेगिरी...

झक्या तुझ्या चतुराला मेरा
झक्या तुझ्या चतुराला मेरा झब्बु..
किडे झकास करतोय.. मी नाही>>
किडे झकास करतोय.. मी नाही>> जिप्स्याने केलेत मागच्या पानावर...
दगड आणि फुल दोन्ही निसर्गनिर्मितच. फक्त मी उचलुन ठेवलेल.
नाव "पत्थर के फुल "
अरे.. नी तु पण चतुर चिता...
अरे.. नी तु पण चतुर चिता...
सेनापती, मामी, झकोबा आणि
सेनापती,
मामी, झकोबा आणि जिप्सी सोडून इतरही लोक फोटो टाकतात.
आता मला रहावत नाहीये!
आता मला रहावत नाहीये!
तेरे पास पत्थर के फुल तो ये
तेरे पास पत्थर के फुल तो ये ले फुल और काटें..
मेरा पत्थर ऐसे हजारो फुलोंको
मेरा पत्थर ऐसे हजारो फुलोंको खरीद सकता है..

नी.. तो हम किधर ना बोला है??
नी.. तो हम किधर ना बोला है?? आने दे.
Pages