आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
नी... कोकणाच्या कुठल्याच
नी... कोकणाच्या कुठल्याच फोटोने बार खाली सरकायचों नाय हां..
सेना, rmd हा माझा देशी झब्बू
>>> आधी देशी ह्या शब्दावर लक्ष्य गेले. मग झब्बु दिसला..
(No subject)
(No subject)
आधी देशी ह्या शब्दावर लक्ष्य
आधी देशी ह्या शब्दावर लक्ष्य गेले. मग झब्बु दिसला.>>>>सेना :फिदी:, विदेशात असुनही तुला "देशी"च आठवते का रे?
केशर -
केशर -
जिप्सी.. देशी! हा माझा
जिप्सी.. देशी!
हा माझा कोकणातला झब्बू!
(No subject)
ओ, जिप्सी तू चित्रं कोलाजमधून
ओ, जिप्सी तू चित्रं कोलाजमधून कॉपी केलंस...

जिप्सी, ती निळी आणि ती पांढरी फुलं केवळ अप्रतिम.
एवढं केशर फोटोत किंवा माशेऑ
एवढं केशर फोटोत किंवा माशेऑ मधेच बघायला मिळेल..
मामी, तिकडे लक्षच गेलं नाही.
मामी, तिकडे लक्षच गेलं नाही.
जिप्सी... हे माझं फुपा!
जिप्सी... हे माझं फुपा!
लले, केशर आहे हे लिहिलंस
लले, केशर आहे हे लिहिलंस म्हणून बरं. मला त्या वाळवणातल्या लाल मिरच्या वाटल्या.
मामी +१
मामी +१
मामी बरी आठवण केलीस ह्या घे
मामी
ह्या घे वाळवणातल्या लाल मिरच्या

बरी आठवण केलीस
जिप्स्या... इथे काहिच मिळत
जिप्स्या... इथे काहिच मिळत नाही रे...
अतिशय दारूण अवस्था आहे.. 
सेना
सेना
.. जिप्सी.
आठव्या पानावरच्या मामीच्या
आठव्या पानावरच्या मामीच्या फोटोला झब्बु..
(No subject)
अहाहा ! पारणं फिटलं
अहाहा ! पारणं फिटलं डोळ्यांचं.
जिप्सी _____/\_____
इतरही बरेच फोटो अम्मेझिंग...
(No subject)
ही घ्या निमोची डोरी :
ही घ्या निमोची डोरी :
सेनापती, फोटो अप्रतिम. कुठे
सेनापती, फोटो अप्रतिम. कुठे काढला आहे?
सेना ला झब्बू!
सेना ला झब्बू! :)
(No subject)
हे धवलशुभ्र अलास्का :
हे धवलशुभ्र अलास्का :
मामी.. सिक्किम फ्लॉवर शो..
मामी.. सिक्किम फ्लॉवर शो..
ए... फोटो काढताय काय?
ए... फोटो काढताय काय?
हा नेत्रसुखद धागा धावणे
हा नेत्रसुखद धागा धावणे पळणेही मागे टाकत सुसाट सुटलाय........
वा..... एकसे बढकर एक फोटु ........
मामीच्या निमोला झब्बू!
मामीच्या निमोला झब्बू!
Pages