आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
वेकाच्या समुद्राला झब्बू!
वेकाच्या समुद्राला झब्बू!
सगळ्यांचे झब्बू ख त
सगळ्यांचे झब्बू ख त रा!!!!
उगीच फुलुनी आलं फुल उगीच जिवाला पडली भूल...
...
...
...
...
सशल सगळेच फोटो कातिल आहेत.
सशल सगळेच फोटो कातिल आहेत.
जिप्सीला माझा एक छोटासा
जिप्सीला माझा एक छोटासा झब्बू!
rmd च्या झब्बूला परत झब्बू.
rmd च्या झब्बूला परत झब्बू.

आहाहा! अगदी ऑस्सम!!
आहाहा! अगदी ऑस्सम!!
या जिप्सीला झब्बूमधून बॅन
या जिप्सीला झब्बूमधून बॅन केलं पाहिजे

नी
नी

जिप्सी... पुन्हा पुन्हा
जिप्सी... पुन्हा पुन्हा झब्बू!

प्रचि-झब्बू आला बै एकदाचा
प्रचि-झब्बू आला बै एकदाचा परत...
कौसानी, उत्तरांचल
सर्वांचे फोटो अतिशय
सर्वांचे फोटो अतिशय सुंदर......
सशलचे अहो/ धनी/.... तारिफ ए काबिल.......
rmd
rmd


सशलचे अहो/ धनी/.... तारिफ ए
सशलचे अहो/ धनी/.... तारिफ ए काबिल.......>>>>>>>+१००००००

(No subject)
जिप्सी.. माझ्याकडे यातली २ च
जिप्सी.. माझ्याकडे यातली २ च फुलं आहेत!
मामी.... लई भारी!
मामी.... लई भारी!
धन्यवाद rmd.
धन्यवाद rmd.
घरच्या भिंतीवर येऊन बसलेलं एक
घरच्या भिंतीवर येऊन बसलेलं एक फुलपाखरू
क्लासच फोटो आलेत. सशलच्या
क्लासच फोटो आलेत.

सशलच्या अहो/धनी ह्यांचे आभार.
सशलच्या त्याना वेगवेगळी नावं देण्याच्या (ठेवण्याच्या :फिदी:) कल्पकतेला सलाम.
बस्के, नंद्या, श्री सशल, शा गं, जिप्सि, नी आणि सेन्या सकाळ प्रसन्न केलीत. (कोणाचं नाव चुकुन राहिल असेल तर सॉरी. किती किती नाव आणि फोउ लक्षात ठेवु अस झाल होतं. :))
मामी ... माझा झब्बू!
मामी ... माझा झब्बू! :)
माझी किडेगिरी
माझी किडेगिरी

त्याला हा माझा :
त्याला हा माझा :
(No subject)
(No subject)
जिप्सी... तुमच्या अळ्यांची
जिप्सी... तुमच्या अळ्यांची फुलपाखरं झाली पहा!
जिप्सी, तुझ्या अळ्यामिळ्या
जिप्सी, तुझ्या अळ्यामिळ्या गुपचिळ्या मस्त मस्त रंगीत आहेत.
rmd, मामी
rmd, मामी

rmd,
rmd,
Pages