आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
मूड बदलू का जरा? सौजन्यः
मूड बदलू का जरा?
सौजन्यः "प्लस वन"
व्हॅनकूवर, कॅनडा.
व्हॅनकूवर, कॅनडा.
व्वा... +१ कलाकार आहे अगदी
व्वा... +१ कलाकार आहे अगदी
नाईट वॉचमन .. सौजन्यः "वोही
नाईट वॉचमन ..
सौजन्यः "वोही जिसके बहू का बाप मेरे बेटे का ससूर लगता है"
रंगपंचमी
रंगपंचमी
सुंदर सुंदर!!!! सशल, मस्त
सुंदर सुंदर!!!!
सशल, मस्त झब्बु, सौजन्याचे विविध नावे संपली का???
डौल मोराच्या मानाचा रे
डौल मोराच्या मानाचा रे ..
सौजन्यः धनी
हुर्रे च्या च्या
हुर्रे च्या च्या च्याsssssssss

आमच्या इथला पण समुद्र मस्तच
आमच्या इथला पण समुद्र
मस्तच आहेत सगळे फोटोज....
कोई आया धडकन कहती है ..
कोई आया धडकन कहती है ..
सौजन्यः मुन्नेका बाबा
व्वा, मस्त फोटो ! सशल, अजून
व्वा, मस्त फोटो !
सशल, अजून काही नावे-- स्वतः, इकडची स्वारी, इकडून
वेका... आणि हा आमच्या इथला
वेका... आणि हा आमच्या इथला समुद्र
आणि हा आमच्या इथला समुद्र
आणि हा आमच्या इथला समुद्र

कन्याकुमारी, दक्षिण भारत
पानी पानी इन पहाडोंकी
पानी पानी इन पहाडोंकी ढरानोंसे (?) उतर जाना ..
सौजन्यः श्रीयुत सशल
जाता जाता... आजच्या दिवसातला
जाता जाता... आजच्या दिवसातला शेवटचा झब्बु सशल ला ... बाकी उद्या
आजss तु ... डोळ्यात माझ्या.. मिसळुनीsss डोळे पहा... तु अशी जवळी रहाsss

मस्त रे शा ग , रिया...आपण
मस्त रे शा ग , रिया...आपण समुद्र समुद्र खेळायचं का ;P
हा एक त्याच रस्त्यावरचा पण जरा बर्^या दिवसातला...
श्री सशलांचे फोटो आणि डॉक्यु. दोन्ही मस्त आहेत....:)
केरळचा प्रसिद्ध आद्रपल्ली
केरळचा प्रसिद्ध आद्रपल्ली धबधबा
(गुरूच्या "बरसो रे मेघा" च शूटींग इथलंच)
सगळे फोटोज मस्त आहेत.
सगळे फोटोज मस्त आहेत.
pihu तुमचेही प्र.चि. सुंदर
pihu तुमचेही प्र.चि. सुंदर आहे. अजून येउंद्यात.
निळ्या आभाळी कातर वेळी ..
निळ्या आभाळी कातर वेळी ..
मस्त प्रचि.. सशल हे शेवटच तर
मस्त प्रचि..
सशल हे शेवटच तर जबरी..
(No subject)
यलो यलो ब्युटिफूल फेलो
यलो यलो
ब्युटिफूल फेलो
सशल, मस्त फोटो आहेत
सशल, मस्त फोटो आहेत
सशल, सुरेख फोटो! बस्कू,
सशल, सुरेख फोटो!
बस्कू, नंद्या, शागं तुमचेही आवडले.
सर्वच प्रचि मस्त आहेत. सशल-
सर्वच प्रचि मस्त आहेत.
सशल- भारी फोटो.
बस्के, नंद्या, सेनापती- मस्त.
आकाशाच्या रंगांवर माझा एक
आकाशाच्या रंगांवर माझा एक झब्बू!
सशल, तुझ्या नवरोबांना टोपी
सशल, तुझ्या नवरोबांना टोपी उडवून सलाम.
हा बस्कूच्या पानाला झब्बू..

शां ग चे फोटो अप्रतिम आहेत.
शां ग चे फोटो अप्रतिम आहेत.
श्री. सशल आणि शागं, अतिशय
श्री. सशल आणि शागं, अतिशय भन्नाट फोटो आहेत! मानलं राव!!
Pages