आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
>> सशल मस्तझब्बू देत
>> सशल मस्तझब्बू देत आहेस!!
सगळी कमाल माझ्या घोवाची गो!
सौजन्यः नवरा
सशल मस्त फोटो !
सशल मस्त फोटो !
अरे काय बदाबदा फोटो टाकताय!
अरे काय बदाबदा फोटो टाकताय!
मेरेको ये धागा लै आवड्या...
मेरेको ये धागा लै आवड्या...
पॅसिफिक १ हायवेवरील एक
पॅसिफिक १ हायवेवरील एक व्हिस्टा पॉईंट. नवर्याने आयफोनवरून काढलाय.
खबरदार फोटो आहेत सगळे!!!!!
खबरदार फोटो आहेत सगळे!!!!! रंगाची उधळण मस्त चालु आहे.
CA-1 वरच बिगसर जवळ
CA-1 वरच बिगसर जवळ ..
सौजन्यः नवरा
धमाल... चाबुक... मजा आरे ला
धमाल...
चाबुक...
मजा आरे ला है.. 
फॉर अ चेंज पाण्याचा/आकाशाचा
फॉर अ चेंज पाण्याचा/आकाशाचा नाही टाकत..
सशल, तो अधांतरी/शॅडो इफेक्ट फोटोशॉप का?
(No subject)
काय रे.. घरातला फिश टँक का?
काय रे.. घरातला फिश टँक का?
(No subject)
शालू हिरवा पाचूंनीं मरवा
शालू हिरवा पाचूंनीं मरवा ..
सौजन्यः अहो
सशल मस्त!!
सशल मस्त!!
सेनापती (पहिला फुलाचा,
सेनापती (पहिला फुलाचा, हुडहुडी, सशलच्या फोटोला दिलेला झब्बू), झकास (फुलांचा पहिला), बस्के (सूर्यास्ताचा पहिला, चमचमणारे पाणी, काळ्या चौकटीतल्या नदीचा), स्वरूप (मुरुडचा), चिंगी (जंगलातला सूर्यास्त/सूर्योदय), मामी (दगडांचा, तांबूस झुडपांचा, हिरव्यागार गवतातून वाहणार्या ओढ्याचा), दिनेश(मोरपिशी), नीधप (सान्टा फे), रैना (पाखराचा), सशल (सगळेच! ये हँसी वादीयाँ ये खुला आसमाँ पाहून windows XP च्या त्या फेमस वॉलपेपरची आठवण झाली. चाफ्याचा फोटो जुन्या मायबोलीत टाकला होता का?), जिप्सी (ढगांचा)... सगळे जबरी झब्बू आहेत! बघून चांगला विरंगुळा झाला.
हिरवे हिरवे गार गालिचे
हिरवे हिरवे गार गालिचे ..
सौजन्यः नवरा
सशल, सौजन्यः नवरा रीपीट झालं
सशल,

सौजन्यः नवरा रीपीट झालं दुसरा शब्द आहे का बघ
फोटो मस्तच
सशलच्या ढगांना झब्बू
सशलच्या ढगांना झब्बू
फोटो घरी असल्याने टाकता येत
फोटो घरी असल्याने टाकता येत नाहीयेत ...
सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत
ह्यातलं टिल्टेड होरायझन माफ
ह्यातलं टिल्टेड होरायझन माफ करा ..
सौजन्यः माझ्या कपाळीचं कुकू (;))
बस्के, सॉरी, मगाशी उत्तर द्यायचं राहून गेलं ... हो तो इफेक्ट फोटोशॉपमधूनच ..
सेनापती हॉय ... कालच घेतला
सेनापती हॉय ... कालच घेतला खंदून
सशलकुकू जोरात !
सौजन्यः हरतालिका कृपा ()
सौजन्यः हरतालिका कृपा (:हाहा:)
भारत हमको जान से प्यारा है!
भारत हमको जान से प्यारा है!

हा पण मस्त !
हा पण मस्त !
अल्टिमेट आहे हा फोटो, सशल.
अल्टिमेट आहे हा फोटो, सशल.
शापित गंधर्व, ग्रेट फोटो,
शापित गंधर्व, ग्रेट फोटो, ग्रेट कॅप्शन ..
सौजन्यः बेटर हाफ
(हा फोटो जुन्या मायबोलीत टाकला होता बहुतेक ..)
एक से एक सुंदर फोटो
एक से एक सुंदर फोटो आहेत!
हरतालिका कृपा सशलवर भरभरून वाहते आहे!
सशल लास्ट टू फोटोज व शापित
सशल लास्ट टू फोटोज व शापित गंधर्व अमेझिंग अप्रतिम अशक्य फोटोज!!
सशल,"शालू हिरवा.."खूप
सशल,"शालू हिरवा.."खूप आवडला,अजून टाक फोटोज्,फक्त बरेच समानार्थी शब्द शोधावे लागतील.:)
या चिमण्यांनो... परत फिरा रे
या चिमण्यांनो... परत फिरा रे ...जाहल्या तिन्ही सांजा...
Pages