आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
कास...........अजुन एक.
कास...........अजुन एक.

थॅन्क्यु दोस्तहो. बस्के
थॅन्क्यु दोस्तहो.
बस्के तुझ्या फोटुसारखाच एक फोटु.
कामशेतच्या जवळ असताना काढलाय.
(No subject)
(No subject)
14 मोरपिशी- रोटोरुआ - न्यू
14 मोरपिशी- रोटोरुआ - न्यू झीलंड

सान्टा फे, न्यू मेक्सिको मधील
सान्टा फे, न्यू मेक्सिको मधील समर स्काय

(No subject)
आकाशाचे रंग हे बरोबर आहे ना
आकाशाचे रंग हे बरोबर आहे ना इथे?
एक से एक आहेत सगळी प्रचि!
एक से एक आहेत सगळी प्रचि!
मला हेच सूचणार ना !
मला हेच सूचणार ना !
व्वा दिनेशदा... तों पा सु
व्वा दिनेशदा... तों पा सु
गंधर्वा, झब्बू कुठेय तूझा ?
गंधर्वा, झब्बू कुठेय तूझा ?
निसर्गातील विविध रंग,
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, <<<
दिनेश, निसर्गातील ना?
हे सगळे निसर्गातलेच रंग आहेत
हे सगळे निसर्गातलेच रंग आहेत कि, मी एकत्र केलेत
सुंदर प्रचि मागच्या महिन्यात
सुंदर प्रचि
मागच्या महिन्यात मुलांना ब्रुकफिल्ड झूला नेले होते, हा तिथला
(No subject)
सर्वांचे फोटो मस्त
सर्वांचे फोटो मस्त
हा अजून एक..
हा अजून एक..
गरम होत असेल ना त्याला..
गरम होत असेल ना त्याला..
मस्त विषय आणि एकाहून एक सरस
मस्त विषय आणि एकाहून एक सरस फोटो बघायला मिळत आहेत
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
10 शॅंपेन पूल - रोटोरुआ -
10 शॅंपेन पूल - रोटोरुआ - न्यू झीलंड
बस्के, ऐकत नाही, सुरेख
बस्के, ऐकत नाही, सुरेख प्रचि.
सगळ्यांचेच प्रचि अप्रतिम आहेत, जास्वंद आणि सगळेच खरंतर.
हुडहुडी भरली का?
हुडहुडी भरली का?
हुडहुडीसाठी अजुन एक फोटो...
हुडहुडीसाठी अजुन एक फोटो...
सेनापती, मस्त फोटो. कुठला
सेनापती, मस्त फोटो. कुठला आहे?
Pages