आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
थँक्स नंद्या!
थँक्स नंद्या!
हा घ्या रंगीबेरंगी पिंपळ :
हा घ्या रंगीबेरंगी पिंपळ :
नंद्या, जास्वंद
नंद्या, जास्वंद सहीच...

मुरुडच्या किनार्यावरची ही कृष्णधवल रंगपंचमी:
स्वरुप, फार आवडली
स्वरुप, फार आवडली निळाई!
बिल्वा, इंद्रधनुष्य सुरेख.
तोषादादा,मोर देखणा आहे!
भिडेकाका - चारवेळा इंद्रवलय पाहिलंत! भारी
नंद्या - फोटो सुरेख!
हा निसर्गातला सांताक्लॉज :
हा निसर्गातला सांताक्लॉज :
(No subject)
(No subject)
बस्के, चिंगी सुरेख फोटो.
बस्के, चिंगी सुरेख फोटो. मस्त.
दगडांनाही रंग असतात...
दगडांनाही रंग असतात...
शैलजा धन्यवाद! भाग्यश्री,
शैलजा धन्यवाद!
भाग्यश्री, चिंगी मस्तच फोटोज
हा आमच्या बागेतील:
रौद्र रंगपंचमी. (लॉस एंजलीस
रौद्र रंगपंचमी. (लॉस एंजलीस आणि परिसरात बर्याचदा आगी लागतात. त्यानंतर आकाश असे दिसते.)
व्वा ! सर्वांचीच प्रचि सुंदर
व्वा ! सर्वांचीच प्रचि सुंदर आहेत. खरंच रंगपंचमी!
बदलापूरला जाताना गाडीतूनच टिपलेली हिरवाई!
(No subject)
चिंगी फोटॉ लई भारी!!
चिंगी फोटॉ लई भारी!!
(No subject)
चमचमणारं पाणी!
चमचमणारं पाणी!
बस्के मागील पानावरील फोटु लयी
बस्के मागील पानावरील फोटु लयी भारी.:)

नंद्या त्याखालील तु काढलेला फोटु ही लयी भारी
चिंगी आणि स्वरुप ह्यापानावरील फोटुही भारीच
कासचे फोटो टाकतो. पण माझ्याकडे साधा डिजिटल कॅमेरा आहे.
तिथे डीएसएलआर घेवुन जाणं मस्ट आहे.
कास

थँक्यु झकास.. काय धमाल येत
थँक्यु झकास..
काय धमाल येत आहे! झब्बु देतानाही मजा येतेय, आणि त्यासाठी जुने फोटो चाळतानाही मजा येतेय!
हा फोटो विमानातून घेतलाय.

माझा मघाचा प्रतिसाद गायब
माझा मघाचा प्रतिसाद गायब झाला..
मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.. बस्के मस्त फोटो टाकते आहेस..
नंद्या मागच्या पानावरचा फोटो सुरेख..
काय धमाल येत आहे! झब्बु
काय धमाल येत आहे! झब्बु देतानाही मजा येतेय, आणि त्यासाठी जुने फोटो चाळतानाही मजा येतेय! >> +१
चिंगी हा फोटोही मस्तय...
थँक्स चिंगी! हा माझा ऑल टाईम
थँक्स चिंगी!
हा माझा ऑल टाईम फेव्ह फोटो.. स्वर्गीय जागा आहे ती!
भाग्यश्री, विमानातला फोटु
भाग्यश्री, विमानातला फोटु जबराच
झकासराव धन्यवाद!
कास
कास
(No subject)
बस्के एक से एक फोटो..
बस्के एक से एक फोटो..
(No subject)
झकासराव.... कास मस्त! ही फक्त
झकासराव.... कास मस्त!
ही फक्त पानांची रंगपंचमी:

झकास कासचे मस्त आहेत फोटो..
झकास कासचे मस्त आहेत फोटो..
हा माझा एक.. आणि आता माझी कल्टी उद्या सकाळपर्यंत.. धमाल आली!
संयोजक विषय एकदम बेस्ट आहे! भरपुर प्रचि सापडली!
फोटो रिक्षा स्टँड ऐवजी आता हा
फोटो रिक्षा स्टँड ऐवजी आता हा धागा मायबोली फोटो गॅलरी म्हणुन कायम स्वरुपी वापरायला हरकत नसावी..
मंगलोरच्या फ्लॉवर शो मधली ही
मंगलोरच्या फ्लॉवर शो मधली ही रंगपंचमी
Pages