आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Natures Canvas...
Natures Canvas...
(No subject)
हा काही झब्बु बिब्बु नाही ,
हा काही झब्बु बिब्बु नाही , उगाच टाकायचा म्हणुन टाकलायं !

(No subject)
(No subject)
वा, सगळीच प्रचि मस्त आहेत.
वा, सगळीच प्रचि मस्त आहेत.
(No subject)
मस्त फोटो येत आहेत. हा कासचा
मस्त फोटो येत आहेत.
हा कासचा मागील वर्षाचा फोटु
सुंदर आहेत एकेक प्रचि. हा
सुंदर आहेत एकेक प्रचि. हा माझा झब्बू.
वा मस्त आहेत सगळेच फोटो
वा मस्त आहेत सगळेच फोटो !
बिल्वा इंद्रधनुष्य सही ! ट्युलिप्स पण छान आहे. झकासराव कास सही !
(No subject)
सुंदर प्रचि येत आहेत !
सुंदर प्रचि येत आहेत !
(No subject)
’इंद्रवलय’ : सूर्याभोवती
’इंद्रवलय’ : सूर्याभोवती उमटलेलं सप्तरंगी वर्तुळ, जे मला २८-९-२०१० रोजी सकाळी ११-१५/११-३० च्या सुमारास बोरिवली-मुंबई इथे दिसलं होतं. मी घराबाहेर (रस्त्यात) असल्याने फक्त मोबाईलच्या सहाय्याने फोटो घेऊ शकलो. त्यामुळे फोटो-क्वालिटी तितकीशी चांगली नाही. रस्त्यावर वर्दळ असल्याने पूर्ण वर्तुळाचा फोटो घेणं शक्य झालं नाही. माझ्या सुदैवाने असं ’इंद्रवलय’ दिसण्याची आयुष्यातली ती चौथी वेळ. त्याआधी दादर-मुंबई, केळवे-पालघर आणि काश्मिर इथे हे विलोभनीय दृष्य दिसण्याचं भाग्य लाभलं होतं.
थॅन्क्यु पराग ही पुरंदरवरची
थॅन्क्यु पराग
ही पुरंदरवरची लिली
गणरायाची आवडती जास्वंद.
गणरायाची आवडती जास्वंद.
(No subject)
आंबा घाटातुन सुर्यास्त
आंबा घाटातुन सुर्यास्त
विविध आकार नी प्रकाराची
विविध आकार नी प्रकाराची पंपकिन्स!
तसे फार रंग नाहियेत पण तरिही
तसे फार रंग नाहियेत पण तरिही भुरळ पडतेच.
गणपती पुळे येथील समुद्र
(No subject)
वा, सुंदरच आहेत सगळी
वा, सुंदरच आहेत सगळी प्रकाशचित्रे !
ही देखील निसर्गाचीच
ही देखील निसर्गाचीच रंगपंचमी.
पट्टेरी वाघ. कात्रज मधील. बिचार्याचा ह्याच सौंदर्यामुळे जीव धोक्यात आहे.
(No subject)
बस्के सही ! झकासराव कासचे
बस्के सही !
झकासराव कासचे टाका ना अजून फोटू.
Pages