Submitted by भानुप्रिया on 7 September, 2012 - 02:53
कॅमेरा हातात आला की मला काळ-वेळ आणि भोवतालच्या जगाचा विसर पडतो..माझी फोटोग्राफी "photographic grammar" च्या व्याख्येनूसार चांगली-वाईट कशी आहे, हे मला खरंच माहिती नाही, पण ती मला आनंद नक्कीच देते..
काही सूचना असतील तर नक्की सांगा..समीक्षण करावसं वाटलं तर ते ही करा आणि कौतूक करावसं वाटलं, तरीही नक्की करा!
-
भानुप्रिया!
प्रचि. १
प्रचि. २
प्रचि. ३
प्रचि. ४
प्रचि. ५
प्रचि. ६
प्रचि. ७
प्रचि. ८
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. चौथा खूप आवडला.
मस्त. चौथा खूप आवडला.
धन्स माधव!
धन्स माधव!
२ रा फोटो छान..
२ रा फोटो छान..
खुपच छान भानु मोरपिसे माझी
खुपच छान भानु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोरपिसे माझी पण खुप आवडती!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
प्रची ३ मधे डोळा जरा क्लिअर आला असता तर फार छान दिसला असता, वै म
काढत रहा, पहात राहू
क्रम का बदलले? माझा वरचा
क्रम का बदलले? माझा वरचा प्रतिसाद चुकला ना
आता तिसरा आवडला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'तेरे नाम' आठवला..
'तेरे नाम' आठवला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आबासाहेबः धन्यवाद! माधवः अहो,
आबासाहेबः धन्यवाद!
माधवः अहो, पहिल्यंदाच प्रचि अपलोड केलेत, खूप गोंधळले होते!
झक्कासः अगं, वेगवेगळे फोकसेस करून बघत होते गं!
दीपाली: तेरे नाम चं नक्की काय
दीपाली: तेरे नाम चं नक्की काय कनेक्शन आहे? मी जरा सलमान पसून चार हात लांबचअसते!
दिपालीला +१००० अनुमोद्क
दिपालीला +१००० अनुमोद्क![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भानु, 'तेरे नाम' बघच आता,
भानु, 'तेरे नाम' बघच आता, दिपाली, सांगू नकोस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही सांगणार झक्कास..
नाही सांगणार झक्कास.. भानुप्रिया बघच आता तु..
अगं नको ना गं असा अत्याचार
अगं नको ना गं असा अत्याचार करू माझ्यावर!
मी डायहार्ड शाहरुख खान फॅन आहे..सलमान नको प्लीज!
भानु, शाहरुख फॅन तर मी पण
भानु,
शाहरुख फॅन तर मी पण आहे. पण सलमान तो सलमानच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तिचा लेख वाचला नाहीस वाटते ???
तो आला, त्याने पाहीले अन त्याने जिंकले. तुच त्याच्यावर अन्याय करते आहेस.
बाकी दिपाली जास्त सांगू शकेल
छान आहेत. फ्लॅश वापरलाय का ?
छान आहेत. फ्लॅश वापरलाय का ?
छान!
छान!
दिनेशदा: नाही, अज्जिबातच
दिनेशदा: नाही, अज्जिबातच नाही!
शापित गंधर्वः धन्स!
शापित गंधर्वः धन्स!
मोरपीस बघितले की आठवतो तो
मोरपीस बघितले की आठवतो तो घननीळा, गूढ तरीही आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या मोरपीसांनी मला फक्त आणि फक्त तिच जाणीव करून दिली.
आवडली सर्वच मोरपीसे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सुरश! मोरपीस हा
धन्यवाद सुरश!
मोरपीस हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय..ह्याचे रंग बघताना काह्ही काह्ही लक्षात रहात नाही!
झकास.
झकास.
मस्त फोटो. सगळेच मस्त काढलेत.
मस्त फोटो. सगळेच मस्त काढलेत.
सगळेच खूप आवडले फोटो. पण
सगळेच खूप आवडले फोटो. पण विशेषतः ५,६,७ मध्ये ब्लर झालेली पिसं अमेझिंग दिसतायत!!
शेवटचा चांगला वाटला. मी
शेवटचा चांगला वाटला.
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मी डायहार्ड शाहरुख खान फॅन आहे. >>> वय काय तुमचं ?
चाऊ, कंसराजः धन्यवाद! बस्के:
चाऊ, कंसराजः धन्यवाद!
:
बस्के: मला पण जाम मजा आली होती ते ब्लर्ड फोटोज् काढतांना!
श्री: असो! :
भानुप्रिया, खूप छान टिपले
भानुप्रिया, खूप छान टिपले आहेस रंग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनी, थ्यँकू!
अश्विनी, थ्यँकू!
प्रचि छान आहेत. एक्सपोजर एक
प्रचि छान आहेत.
एक्सपोजर एक स्टॉप अजुन कमी असत तर अजुन छान दिसले असते अस मला वाटत.
खूप छान आहेत फोटो. सगळेच
खूप छान आहेत फोटो. सगळेच आवडले.
मनीषः पुढल्या वेळी नक्की
मनीषः पुढल्या वेळी नक्की प्रयत्न करून बघेन!
काळजीवाहू: धन्यवाद!