Submitted by सखी साजिरी on 27 August, 2012 - 06:27
तू अगदी पाऊसा सारखाच..
नकळत येणारा आणि मनाला तृप्त करणारा..
अंग तर भिजवणारा पण मन हे निर्मळ करणारा..
स्वतः बरोबर प्रेमसागरात वाहून नेणारा..
कोणाचीही भिती नसणारा अगदी बेधुंद बरसनारा..
तू अगदी पाऊसा सारखाच..
चार दिवस येणारा पण आठवणीत सदैव राहणारा...
- रुषाली हरेकर (२५.०८.२०१२)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
मस्त!
मस्त!
छान
छान
वाह! फोटो आंतरजालावरून घेतले
वाह!
फोटो आंतरजालावरून घेतले असतील तर तसा उल्लेख करतेस का प्लिज