तू अगदी पाऊसा सारखाच... Submitted by सखी साजिरी on 27 August, 2012 - 06:27 तू अगदी पाऊसा सारखाच.. नकळत येणारा आणि मनाला तृप्त करणारा.. अंग तर भिजवणारा पण मन हे निर्मळ करणारा.. स्वतः बरोबर प्रेमसागरात वाहून नेणारा.. कोणाचीही भिती नसणारा अगदी बेधुंद बरसनारा.. तू अगदी पाऊसा सारखाच.. चार दिवस येणारा पण आठवणीत सदैव राहणारा... विषय: काव्यलेखनशब्दखुणा: तूअगदी