Submitted by चिखलु on 26 August, 2012 - 23:49
सुप्रभात मित्रांनो!!!
या चित्रासाठी जल-रंग हे माध्यम वापरले आहे. पिवळा आणि काळा या दोन मुख्य रंगांसह लाल रंग छटा येण्यासाठी वापरला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
OMG!!!! सुप्पर्ब!!!!
OMG!!!! सुप्पर्ब!!!! ऑसम!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑनलाईन धडे देतोस का?????
वा. सहीच
वा. सहीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर !
खुप सुंदर !
महान आहे हे पण. पण त्या
महान आहे हे पण.
पण त्या देवळाखाली आणि झाडांखाली जमीन जाणवत नाहीये, सगळं पाण्यातच असल्यासारखं वाटतय.
वॉव ! सहीच ! मस्त !
वॉव ! सहीच ! मस्त !
मस्तच!
मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
सुंदर!
सह्ही !!!!!!!!
सह्ही !!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच रे !!!!!!!!!!!!
मस्तच रे !!!!!!!!!!!!
सुरेख ....
सुरेख ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार सुरेख!
फार सुरेख!
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..... मी काढलेली
मस्त..... मी काढलेली जलरंगातील चित्रे इथे टाकीन..... काल अॅक्रिलीक पेंट वापरुन एका बॅले डान्सरचे चित्र रंगवले..... इतकं मस्त जमून आले होते चित्र की कधी मायबोलीवर शेअर करते असे झाले होते पण शेवटी चेहरयाचा भाग रंगवताना चुकीचे स्ट्रोक दिले..... चेहरा व शरीराचा भाग यांचे प्रमान विसंगत वाटले
...... जाउ दे , पुन्हा प्रयत्न करीन
वर्षू नील | 26 August, 2012 -
वर्षू नील | 26 August, 2012 - 22:52
OMG!!!! सुप्पर्ब!!!! ऑसम!!!!
ऑनलाईन धडे देतोस का????? स्मित
>>>>
एक ७ वर्षाचा आणि एक ९ वर्षाचा असे दोघे येतात सध्या शिकायला माझ्याकडे
लोल
माधव | 26 August, 2012 -
माधव | 26 August, 2012 - 23:37
महान आहे हे पण.
पण त्या देवळाखाली आणि झाडांखाली जमीन जाणवत नाहीये, सगळं पाण्यातच असल्यासारखं वाटतय.
>>>>
मन्दिर पाण्यातच आहे, झाडान्चे मात्र चुकलेच जरा,
हे चित्र काढायला मला ३० मिनिटे लागली असावित, आणि त्या गडबडीत चुक झाली
पुढच्यावेळेस करेल सुधारणा. धन्स
वर्षा व्हिनस | 27 August,
वर्षा व्हिनस | 27 August, 2012 - 00:19
मस्त..... मी काढलेली जलरंगातील चित्रे इथे टाकीन..... काल अॅक्रिलीक पेंट वापरुन एका बॅले डान्सरचे चित्र रंगवले..... इतकं मस्त जमून आले होते चित्र की कधी मायबोलीवर शेअर करते असे झाले होते पण शेवटी चेहरयाचा भाग रंगवताना चुकीचे स्ट्रोक दिले..... चेहरा व शरीराचा भाग यांचे प्रमान विसंगत वाटले अरेरे ...... जाउ दे , पुन्हा प्रयत्न करीन
>>>>
अवश्य करा, तुमचे स्केचेस छानच आहेत, पेन्टिन्ग ही चान्गले असेल
लय भारी...................
लय भारी...................
अफलातुन
अफलातुन
धन्स shrushti14@gmail.com,
धन्स shrushti14@gmail.com, monalip
आवडलं
आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स रीया
धन्स रीया
वाव मस्त आहे रे!
वाव मस्त आहे रे!
मस्तच आहे यार
मस्तच आहे यार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स रिमझिम, चाफ्फा
धन्स रिमझिम, चाफ्फा
अर्रे मस्तच!
अर्रे मस्तच!
धन्स मानुषी ...
धन्स मानुषी ...