दहिहंडी झाली की, किंबहुना त्याच्याही थोडं आधी श्रावण सुरू झाला रे झाला की 'चला, आता महिन्याभराने गणपती येणार' असे वेध बहुतेक सगळ्यांनाच लागतात. यावर्षीही सगळ्यांना असे वेध लागले आहेतच.
गेली १३ वर्षे, गणेशाच्या आशीर्वादामुळे दर वर्षी घरचा गणपती घरी करू शकलो. ह्यावर्षी अजून मूर्तिकाम सुरू केलं नाहिये, पण ते सुरू केलं की शक्य झाल्यास 'स्टेप बाय स्टेप फोटो' आणि मला माहिती आहे तितकी माहिती इथे देण्याचा मानस आहे. तोपर्यंत हे फोटो देतो आहे.
-गणपती बाप्पा मोरया!
१) गणपतीची मूर्ती घरी करावी ही प्रेरणा ज्यांच्यामुळे मला झाली त्या श्री. उमेश नारकर (सातारा) यांनी केलेली
अतिशय देखणी 'पेशवाई थाटातली' गणेशमूर्ती (मला अजून ह्यांच्याइतकी सुंदर मूर्ती करता नाही येत)
From sahaj
२-१) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
२-२) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
२-३) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
३-१) सारसबागेतल्या गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून केलेली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती
From sahaj
३-२) उजव्या सोंडेचा गणपती (बाजूने काढलेला फोटो)
From sahaj
३-३) उजव्या सोंडेचा गणपती (बाजूने काढलेला फोटो)
From sahaj
४-१) रदं च वरदं हस्ते
From sahaj
४-२) जपानातले बाप्पा
From sahaj
४-३) जपानातले बाप्पा (बासरी वाजवताना)
From sahaj
From sahaj
४-४) बासरी वाजवणारे बाप्पा- बाजूने
From sahaj
४-५) बासरी वाजवणारे बाप्पा- बाजूने
From sahaj
५-१) रिद्धि-सिद्धिसहगणेश- मूळ
From sahaj
५-२) रिद्धि-सिद्धिसहगणेश- रंगीत
From sahaj
बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया!! सगळ्या
गणपती बाप्पा मोरया!!
सगळ्या गणेश मूर्ती सुरेख जमल्या आहेत.
सु रे ख !!!
सु रे ख !!!
सुरेखच जमल्या आहेत मूर्ती.
सुरेखच जमल्या आहेत मूर्ती.
सुंदर !!!
सुंदर !!!
फार सुरेख!
फार सुरेख!
सुरेख!!!
सुरेख!!!
छान!
छान!
मस्त! माझे आजोबा ही गणपती ची
मस्त!
माझे आजोबा ही गणपती ची मुर्ती घडवायचे.आता ते हयात नाहीत.अशा स्वतः घडवलेल्या मुर्ती अगदी आपल्यात्ल्या ,आपल्या कुटुंबातल्या घटका प्रमाणेच वाटतात ना!
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
सुरेख जमल्यात मुर्ती.
सुरेख जमल्यात मुर्ती. बाप्पाने अजून किती कला दिल्या आहेत तुझ्यात?
अतिशय सुरेख आणी प्रसन्न
अतिशय सुरेख आणी प्रसन्न मूर्ती..
वा! सुंदर
वा! सुंदर
वा वा चैतन्या - सकाळी सकाळी,
वा वा चैतन्या - सकाळी सकाळी, सुंदर सुंदर बाप्पांचे प्रसन्न दर्शन - आणि तू स्वतः केलेली मूर्ति म्हणजे - भावपूर्ण दिसतेच आहे....
त्यात बासरी वाजवणारे बाप्पा फारच भावले - अंतःकरणातच जाऊन बसले....
गणपति बापा मोरया, मंगल मूर्ति मोरया....
मस्त आहेत सगळ्याच मूर्त्या.
मस्त आहेत सगळ्याच मूर्त्या.
व्व्वा... मस्तचं आहेत
व्व्वा... मस्तचं आहेत बाप्पांच्या मुर्ती....
सुंदर !!
सुंदर !!
मस्त आणि प्रमाणबद्ध! बोटांची
मस्त आणि प्रमाणबद्ध! बोटांची ठेवण वै. काय मस्त जुळलीये.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
तोषवी-
स्वतः घडवलेल्या मुर्ती अगदी आपल्यात्ल्या ,आपल्या कुटुंबातल्या घटका प्रमाणेच वाटतात ना!>>
अगदी अगदी!
वा स्वत: केलयात सुंदर आहेत,
वा स्वत: केलयात सुंदर आहेत, मेटेलिक कलर चा वापर चांगला केलायात. अभिनंदन
माझे सजेशन
गणपती ओला असताना सेबल चा चपटा ब्रश मिळतो त्याने हलेच पाण्याचा हात मारावा फीनिशिंग चांगली येते, शिवाय मूर्ती सुखल्यावर पॉलिश पेपरने (१२० किवां १०० स्मुथ) हलकेच पोलिश करून मग रंगवणे
जमल्यास पेणला येणे फिरवून आणेन आमचा व इतर कारखाने व आखणी (डोळे) कशी करतात तेपण दाखवेन
सुंदर जमल्यात. डोळ्यांची आखणी
सुंदर जमल्यात.
डोळ्यांची आखणी मात्र अजून चांगली जमायला हवी.
सुरेख!
सुरेख!
सुंदर झाल्यात मुर्ती
सुंदर झाल्यात मुर्ती
जपानातले बप्पा जास्त आवडले
सुरेख ! बासरीवाले बाप्पा तर
सुरेख ! बासरीवाले बाप्पा तर फारच छान.
अश्विनी के +१
सुरेख ! मूर्ती घडत असताना
सुरेख !
मूर्ती घडत असताना मला पहायला आवडेल. (खरं म्हणजे कुठलंही चित्र / मूर्ती घडताना पहायला आवडतं. पण त्या कलाकाराला तिथे कुणी हजर असलं की मन लावून काम करता येत नाही हे ही खरं.)
सुरेख घडवल्यात मूर्ती !
सुरेख घडवल्यात मूर्ती !
खूप छान यातलीच एखादी मूर्ती
खूप छान
यातलीच एखादी मूर्ती यावर्षीसाठी घरी घेवून जाता आली असती तर मजा आली असती
केदार२० +१. रंगकामाआधीच्या
केदार२० +१.
रंगकामाआधीच्या मूर्ती जास्त देखण्या आहेत..
खूप सुंदर
खूप सुंदर
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
पुन्हा एकदा सगळ्यांचे
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार!
केदार२०, दिनेशदा,
मी प्रयत्न करतोय. सुरुवातीला केवळ रंगातूनच डोळे दाखवीत होतो.
आता कुठे मातीचेच डोळे तयार करता येऊ लागलेत बर्यापैकी.
अजून सुधारणा होईल नक्कीच यावेळी
Pages