केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
अप्रतिम.. केळ्यांचे,
अप्रतिम.. केळ्यांचे, केळफुलाचे तपशील खूपच सुरेख आलेत.
वॉव, खुप सुंदर. प्रत्येक वळण,
वॉव, खुप सुंदर. प्रत्येक वळण, प्रत्येक रंग देखणा !
खूपच छान केळ्यांचे,
खूपच छान
केळ्यांचे, केळफुलाचे तपशील खूपच सुरेख आलेत.>>>>>+१ ......रंग तर अगदी अप्रतिम
वॉव, खुप सुंदर. प्रत्येक वळण,
वॉव, खुप सुंदर. प्रत्येक वळण, प्रत्येक रंग देखणा !
चुकून नाही, परत परत दाद द्यावी असे वाटले !
सुरेखच. केळफूल अप्रतिम.
सुरेखच. केळफूल अप्रतिम.
वाह!
वाह!
सुंदर.
सुंदर.
अफलातुन.
अफलातुन.
खूपच मस्त. आवडले. केळीचा रंग
खूपच मस्त. आवडले.
केळीचा रंग मलाच खूप पोपटी/सॅच्युरेट झालेला ग्रीन दिसतोय का लॅपटॉपवर की तसाच वापरलाय.
धन्यवाद दिनेशदा (दोनदा देऊ का
धन्यवाद दिनेशदा (दोनदा देऊ का धन्यवाद :)) आणि सर्वांना.
तसाच वापरलाय रुनी.
छानाय.
छानाय.
वॉव!! तुस्सी ग्रेट हो!!
वॉव!! तुस्सी ग्रेट हो!!
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
वॉव ! सुरेख ! सुरेख !! सुरेख
वॉव ! सुरेख ! सुरेख !! सुरेख !!!
सुंदर, सुरेख वगैरे सर्व
सुंदर, सुरेख वगैरे सर्व विशेषणे अपुरी पडताहेत या चित्राचे कौतुक करायला......
खुप सुंदर. प्रत्येक वळण, प्रत्येक रंग देखणा ! >>>>+१००००
प्रत्येक रंग,प्रत्येक शेड्स,
प्रत्येक रंग,प्रत्येक शेड्स, अप्रतिम!!!! टू ग्रेट!!!!
अप्रतिम ! अफलातून ! दिनेशदा
अप्रतिम ! अफलातून !
दिनेशदा +१००००
वर्षू अगं तू मागे म्हणालेलीस
वर्षू अगं तू मागे म्हणालेलीस त्या रेम्ब्रान्टच्या पेन्सिल्स इथे मिळतच नाहीत. ज्या मिळाल्या त्या घेतल्या (Staedtler). इथे (भारतात) तसंही कलर पेन्सिल्सकडे एक माध्यम म्ह्णून सिरीयसली कुणी बघतच नाही त्यामुळे कलर पेन्सिल्समध्ये (अॅज अ प्रॉडक्ट म्हणून) व्हरायटीच्या नावाने आनंद आहे. मला जास्तीत जास्त म्हणजे ४८ शेड्स मिळू शकल्या इथे (Staedtlerच्याच). कॅम्लिनमध्ये तर फक्त २४ शेड्सआहेत.(बाहेर ब्रॅंड्जची विविधता छान आहे आणि १५० शेड्स वगैरे सहज मिळतात).
अप्रतिम.............खुपच
अप्रतिम.............खुपच सुंदर!
वा सुंदर चित्र,
वा सुंदर चित्र, छानच,
केळफुलाचा सरफेस मस्तच आलाय
कॅम्लिनमध्ये तर फक्त २४ शेड्सआहेत>>> आणि दर्जाही चांगला नाही. स्टेडलर बरी आहे.
अतिशय सुरेख..
अतिशय सुरेख..
वर्षा, आज इथे पाहिले. फेबु.
वर्षा, आज इथे पाहिले. फेबु. वर काल पाहिले होते. खुप सुंदर. मला काही या विषयात गती नाही. पण कसब दिसते आहे. सिद्धु ला पण दाखविले. हार्दिक अभिनंदन!
रच्याकने, सिद्धु तुझी खुप आठवण काढतो..
भेट जरा.
सु रे ख!! तू चित्राला जो
सु रे ख!!
तू चित्राला जो 'टेक्स्चर्ड' ईफेक्ट दिला आहेस, तो भारी आहे.
वॉव! सहीच!
वॉव! सहीच!
खासच !! एकदम आवडले
खासच !!
एकदम आवडले
मस्त...
मस्त...
खुप खुप खुपच सुंदर.
खुप खुप खुपच सुंदर.
अ प्र ती म , सुंदर
अ प्र ती म , सुंदर
Pages