बर्याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.
याआधीची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक -२
चीजांच्या पोष्टींचे दुवे :
पान १ :
पं. जसराज : राग सिंधभैरवी सूरदास भजन - ऊधौ जोग सिखावन आए
पं. जसराज : राग अहिर भैरव - वंदना करो, अर्चना करो।
पं. जसराज व पं. मणिप्रसाद : राग जोग धनाश्री - सखी मोहे मीत बता
संजीव अभ्यंकर- सूरदास भजन- मन ना भये दस-बीस - ऊधो, मन ना भये दस-बीस
पं. जसराज : राग दरबारी कानडा लक्षणगीत - ऐसी दरबारी गुनिजन गावे
पं. जसराज : राग अलहैया बिलावल - दैया कहां गये लोग
पं. जसराज : राग जयजयवंती लक्षणगीत - जय जय सिद्धी कराली
पं जसराज : कबीर भजन - उलटि जात कुल दोऊ बिसारी
पं. जसराज : कबीर भजन - रितु फागुन नियरानी हो, कोई पिया से मिलाये
उस्ताद रशीद खान : भजन - प्रभू की प्रीत जगी
बेगम परवीन सुलताना : ठुमरी मिश्र खमाज - रसिया मोहे बुलाये
विदुषी शोभा मुद्गल : रागेश्री - कह न गये सैंया
विदुषी शुभा मुद्गल : रागेश्री - आयो अत मतवारो साँवरो
विदुषी शुभा मुद्गल : राग तिलक कामोद - आवत घर आये
विदुषी गंगूबाई हनगल : राग जयजयवंती - अचल रहो राजा
विदुषी गंगूबाई हनगल : राग हिंडोल - लाल जिन कर हो माई सन बरजोरी
पं. कुमार गंधर्व : राग बागेश्री - सखी मन लागे ना
श्वेता झवेरी : राग यमन - मैं बैरागी तुमरे दरस की प्यासी / सुन सुन प्रिय
पं. तुषार दत्ता : राग बिहाग - कवन ढंग तोरा सजनी तू तो
पं. तुषार दत्त : राग बिहाग - अब हूं लालन मैंका
पं तुषार दत्त : राग जोग - बात बनावत चतुर, कर ले बिचार गुण अवगुणन को
उस्ताद आमीर खान : राग मेघ - बरखा रितु आयी
पं. सी. आर. व्यास : राग गौरी - खबरिया लेवो मोरी
पं. विनायकराव पटवर्धन : राग ललिता गौरी - यार कटारी मानु प्रेम दी
पान २:
उस्ताद आमीर खान : राग ललित - तरपत हूँ जैसे जल बिन मीन
पं. शरच्चंद्र आरोळकर : राग कामोद - जाने ना दूँगी / राग खमाज टप्पा - चाल पैछानी हम दम त्यजे
विदुषी शैला दातार : राग देस - पिय कर धर देखो
पं. काशिनाथ बोडस : राग मारु बिहाग - बेगि तुम आओ सुंदरवा
विदुषी शुभा मुद्गल : राग हमीर - चमेली फूली चंपा गुलाब
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग गौड सारंग - सैंयो मै तो रचनी घड़ी वे जमाईयाँ
उस्ताद मुबारक अली खान : राग हमीर - मैं तो लागी रे तोरे चरनवा
पं. जितेंद्र अभिषेकी : राग जोग - जाने ना देहों एरी तोहे / मोरी मधैय्या सूनी लागी री
उस्ताद विलायत हुसैन खान : राग जोग - पिहरवा को बिरमायो / घरी पल छिन कछु न सुहावे
पं. यशवंतबुवा जोशी : राग गौड मल्हार - पियारे आवो जी हो जी महाराजा
पं. के. जी. गिंडे : राग रामदासी मल्हार - माधो मुकुंद गिरिधर गोपाल /कित से आया री
पं के जी गिंडे : राग शुद्ध मल्हार - धूम धूम धूम आये
पं के जी गिंडे : राग गौड मल्हार - दादुरवा बुलाई रे बादरिया
पं. गणपती भट हसनगी : राग मधुवंती - हूँ तो तोरे कारन आये बलमा / ए री आली कोयलिया बोले
उर्मिला श्रीवास्तव : कजरी - हमके सावन में झुलनी गढ़ाई दे पिया
वि. कोयल दासगुप्ता : कजरी - बरसन लागी बदरिया सावनकी
पं परमेश्वर हेगडे (कंठसंगीत) व पं. विश्वमोहन भट्ट (मोहनवीणा) : राग पूरिया धनाश्री - पायलिया झनकार मोरी / मुश्किल करो आसान
विदुषी वीणा सहस्रबुद्धे : राग पूरिया धनाश्री - आजरा दिन डूबा
रसूलनबाई : ठुमरी - अब आँगन में मत सोवो री
रसूलन बाई : दादरा - साँवरो से मेरो मन लागी रहे (ध्वनिमुद्रण : १९६१, लाहोर.)
पं वसंतराव देशपांडे : राग मारु बिहाग - उनहीसे जाय कहूँ मोरे मन की बिथा / मैं पतिया लिख भेजी
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं. जसराज : राग देस संत तुलसीदास भजन (सुन्दरकाण्ड) - भरतभाई! कपि से उरिन हम नाही
उस्ताद लताफत हुसैन खाँ : राग सूर मल्हार - घननन नननन भोर भोर भोर गरजत आये / बादरवा बरसन
पं. गजाननबुवा जोशी : राग भूप - जब मैं जानी पिया की बात / जबसे तुमिसन लागली
पं. रमेश जुळे : राग अहिरी तोडी - निसदिन ध्यान धरत हूँ / हरी हरी नाम जप ले मनवा
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत - कान्हा रंगवा न डारो
पं. उल्हास कशाळकर : राग अल्हैया बिलावल - कंथा मोरी जिन जाओ री
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत बहार - बरजो ना माने एरी / साँवरे सलोने मदभरे नेहा लगाये
पान ३:
पं. उल्हास कशाळकर : राग देस - घन गगन घन घुमड कीनू
पं. उल्हास कशाळकर/विदुषी किशोरीताई आमोणकर : राग पट बिहाग - धन धन मंगल गावो
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग : हो मां धन धन रे - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं रामाश्रेय झा : राग चांदनी बिहाग - आज आनंद मुख चंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी : राग बिलासखानी तोडी - त्यज रे अभिमान जान गुनिजन को
शबद गुरबानी, राग तोडी - मागउ दानु ठाकुर नाम
पं. ओंकारनाथ ठाकूर : राग सुघराई कानडा - माई मोरा कंथू बिदेसू
रसूलनबाई : दादरा - पनघटवा न जाबै
पं जसराज : राग जयवंती तोडी - आज मोरी अरज सुनो सिरताज
पं जसराज : भजन - युगल वर झूलत, दे गर बाँही
बेगम परवीन सुलताना : राग पहाडी - जा जा रे कगवा
विदुषी डॉ. प्रभा अत्रे : राग भैरवी दादरा - बैरन रतियाँ नींद चुराये
बेगम परवीन सुलताना : राग मलुहा मांड - सोही देत रबसे
उस्ताद आमिर खान : राग बिहाग - कैसे सुख सोवे नीन्दरिया
उस्ताद आमिर खान : राग अडाना - झनक झनक पायल बाजे
उस्ताद मोहम्मद जुमान : ठुमरी - भूल न जाना बलमवा
विदुषी अश्विनी भिडे देशपांडे : राग देस दादरा - छा रही कारी घटा
विदुषी दिपाली नाग : भैरवी ठुमरी - हँस हँस गरवा लगा ले
जोहराबाई आग्रेवाली : राग गौड सारंग - कजरा रे प्यारी तेरे नैन सलोने
पं. शौनक अभिषेकी : राग मधु रंजनी - एरी सखी आज मोहे श्यामसो मिलायके
पं. जसराज : सूरदास भजन - सबसे उंची प्रेम सगाई
पं जसराज : सूरदास भजन - ऐसो पत्र पठायो नृप वसंत
ध्रुपद गायिका पद्मश्री असगरी बाईंवरील - माहितीपट
उस्ताद आमिर खान : राग प्रिया कल्याण - सर्मद गम-ए-इश्क बुल-हवास रा न दिहन्द
उस्ताद आमिर खान : राग भटियार - निसदिन न बिसरत मूरत मुरारी
पं. श्रीकृष्णबुवा रातंजनकर : राग नारायणी - बमना रे बिचार सगुना
पं. रसिकलाल अंधारिया : राग नंद - बारी बारी पुनि-वारी जाऊं
पान ४:
पं. कुमार गंधर्व : राग लगन गंधार - सुध ना रही मोहे, अरी वो जब देखा तोहे
पं कुमार गंधर्व : राग केदार - बैठी हूँ अकेली पिया बिन रतियाँ
पं. कुमार गंधर्व : राग भीम - पार न पायो नाद भेद को, नैंकु गोपालहिं मोकौं दै री
पं कुमार गंधर्व : राग मिश्र कल्याण होरी - बरसाना में खेलत होरी
पं. कुमार गंधर्व : राग शुद्ध मल्हार - रितु बरखाई बरसन लागी
कुमार गंधर्व : राग भैरवी तुलसीदास भजन (रामचरितमानस - बालकाण्ड) - चतुर सखीं लखि कहा बुझाई
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - अब लौं नसानी, अब न नसैहों
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - सखि नीके कै निरखि कोऊ सुठि सुंदर बटोही
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता। चले लोक लोचन सुख दाता॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - सूझो ना कछु मोहे रे
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन (बालकाण्ड रामचरितमानस) - थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - मारु कवन काज कवन गत चलियो
पं. शशांक मक्तेदार : राग कोमल रिषभ आसावरी - मिलन को जिया मेरा चाहत है
पं. शशांक मक्तेदार : राग मियाँ की मल्हार, सूरदास भजन - सुमर नाम को मनही के मनमें
पं. शशांक मक्तेदार : राग शुद्ध सारंग - दिन दिन दिन आनंद करत
पं कुमार गंधर्व : राग हिंडोल - सोहे ना येरी
पं. अजय पोहनकर- बागेश्री - सखी मन लागे ना काउ जतन किया/जो हमने तुमसे बात कही
पं. अजय पोहनकर : राग बिलासखानी तोडी - घुंगरिया ठुमकत चाल चलत है/कोयलिया काहे करत पुकार
पं. अजय पोहनकर : राग सिंध भैरवी ठुमरी - सजनवा तुम क्या जानो प्रीत
वा! अकु, छान आहे रचना. याची
वा!
अकु, छान आहे रचना.
याची चाल ऐकायला आवडेल. पाठव जमल्यास ई-मेलने. असं चालीसकट काही सुचलं की काय भारी वाटतं ना?
मरकतश्यामा ह्या शब्दावरून कालिदासाने लिहिलेलं 'श्यामलादण्डकम्' आठवलं.
त्यात ध्यानाचा श्लोक
माता मरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी
कुर्यात्कटाक्षं कल्याणी कदम्बवनवासिनी | असा आहे.
चैतन्य, त्यासाठी ते अगोदर
चैतन्य, त्यासाठी ते अगोदर रेकॉर्ड करायला लागेल ना!
बघते, जमतंय का खुडखुड खुडबूड करून!
मरकतश्यामा हे तिचे विशेषण फार मस्त आहे (मला आवडते!)
बंगळुरात श्यामला देवीची साग्रसंगीत पूजा पाहायला, अनुभवायला मिळाली आहे.
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे-
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे- राग बागेश्री- मनमोहन श्याम सुंदर रूप
हा बहुतेक साडे दहा मात्रांचा ताल आहे.
जाणकारांनी कन्फर्म करावे
मनमोहन श्याम सुंदर रूप |
मनोहर सोहत अधर मुरलिया ||
मोरमुकुट माथे तिलक
गले बैजंती कटी पीतांबर
नीरख भयी सब बावरिया |
अकु, चैतन्य, चैतन्य, महान
अकु, चैतन्य,
चैतन्य, महान आहेस बाबा.
तू एकदम कारागीर आहेस. स्वतः बासर्या बनवायला लागलास आणि त्यांच्यातल्या अचूकतेबद्दल मोठ्यांकडून दादही मिळाली म्हणजे.. ग्रेट!
पं. ओंकारनाथ ठाकुर : कबीर भजन
पं. ओंकारनाथ ठाकुर : कबीर भजन : दिन कैसे कटिहैं, जतन बताये जइयो रे
दिन कैसे कटिहैं, जतन बताये जइयो रे
(कैसे दिन कटिया जतन बताये जइयो)
एहि पार गंगा ओहि पार जमुना, बिकी मड़इया हमको स्थाये जइयो ।
अंचरा फारिके (अंतर चीर) कागज बनक, अपनी सुरतिया हियरे लिखाये जइयो
कहत कबीर सुनो भाई साधो, बहियों पकरिकें पीया बताये जइयो ।
क्षमस्व इथे टाकतेय. पण
क्षमस्व इथे टाकतेय. पण संगीतप्रेमींच्या नजरेतून सुटू नये म्हणून इथे टाकतेय
"गानयोगी " पलुस्करांवरील लघुपट : http://www.maayboli.com/node/23241?page=1
वसंतरावांचा बागेश्री कुणाकडे
वसंतरावांचा बागेश्री कुणाकडे आहे का?
ई-स्निप्स वर टायटल बागेश्री असलेला एक रागेश्री आहे त्यांचा (प्रथम सूर साधे)
पण बागेश्री मिळत नाहिये.
चैतन्य, पर्रीकरांच्या साईटवर
चैतन्य, पर्रीकरांच्या साईटवर ह्या लिंक्स मिळाल्या :
जन सारे मजला म्हणतील की
आणि
बहुत दिन नच भेटलो
अरुंधती, धन्स पर्रीकरांच्या
अरुंधती,

धन्स
पर्रीकरांच्या साईटवर ह्या लिंक ऐकल्या होत्या. माझा मित्र मला विचारीत होता, हिंदी शब्द आहेत म्हणे चिजेचे.
बहुतेक इंटरनेटवर उपलब्ध नसावा. सी.डी घेतली पाहिजे
किशोरी आमोणकर यांच्या अहिर
किशोरी आमोणकर यांच्या अहिर भैरवमधील नैनवा बरसे चे शब्द आहेत का कोणाकडे?
किशोरी आमोणकरांणी गायलेला राग
किशोरी आमोणकरांणी गायलेला राग आनंद मल्हार (बरसत घन आयो रंगिलो) आणि राग विभास (हर हर) यांचे पुर्ण रेकॉर्डिंग्ज असतिल तर क्रुपया देइल का कोणी? मझ्याकडे पाच मिन. आणि दहा मिन. ची क्लिप आहे फक्त. मला ते पुर्ण ऐकायचे आहेत. टोरंट्स पण डाऊनलोड होत नाहियेत.
मालकंस जुगलबंदी
मालकंस जुगलबंदी ...
http://www.youtube.com/watch?v=xcOoJDkn0Mw
http://www.youtube.com/watch?v=Z-AKhU5P8X4
लई भारी ........ मालकंस आता कार्नेटिक स्टाइलनेच ऐकायचा असे वाटू लागले आहे. अगदी अप्रतिम ... बालमुरली- बासरी मस्त आहे. ..
पद्मिनी राव : राग मिश्र देश
पद्मिनी राव : राग मिश्र देश दादरा : कैसे जाऊं मिलन पिया री
कैसे जाऊं मिलन पिया री सखी बैरन भइ बरखा
कारी बदरिया चमके बिजुरिया
और दूर पिया की नगरिया
आकाशवाणीवर झालेल्या गायनाच्या
आकाशवाणीवर झालेल्या गायनाच्या कार्यक्रमांच्या सीडीज् त्यांच्या कार्यालयांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडेच उस्ताद बडे गुलाम अली खांसाहेबांच्या गायनाच्या सीडीची उद्घोषणा कानावर पडली, म्हणून शोध घेतला.
http://allindiaradio.gov.in/NR/rdonlyres/A728E23F-2BF3-43BD-B113-C5F7622...
भारतीय संगीतातील शास्त्रीय
भारतीय संगीतातील शास्त्रीय संगीत + लोकसंगीत + वाद्यसंगीत प्रकारांचे काही एकत्रित केलेले नमुने या संकेतस्थळावर ऐकावयास व पाहावयास मिळतील : एशियन म्युझिक सर्किट
पं. भीमसेन जोशींनी गायिलेला
पं. भीमसेन जोशींनी गायिलेला 'बागेश्री' आहे का कुणाकडे?
फक्त बागेश्री हा, बागेश्री बहार, बागेश्री कानडा नाही.
इंटरनेटवर शोधला पण सापडला नाही.
माझ्या मैत्रिणीने मला
माझ्या मैत्रिणीने मला "अनूपरागविलास" दोन्ही भाग दिलेत
अजून भूमिका वाचतेय, वा ह देशपांडेंची.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान :
उस्ताद गुलाम मुस्तफा खान : ठुमरी : चैन ना पइयो हमें तरपाय के
जब तुम न हुए ऐ जाने जा क्या खाक शबाब आया
तडपा किए हम यूंही रातों को ना पा बाया
लिख लिख के खुतूत भेजे है उन्हें अब तक
अल्लाह है रे बेदर्दी कुछ भी ना जवाब आया
चैन ना पइयो हमें तरपाय के ऐ राम
खुद चले आओ या बुलाव भेजो
रात अकेले पसंद नहीं होती
तेरी गली के सौ सौ फेरे
मार डाला नजरिया मिलायके
तपें फुरकत भडक उठी दिले रंजुर जलता है
कयामत है के परवाना शमा से दूर जलता है
जला है कौन किसकी आग में ऐ पासबा लेकर
मोहब्बत की लगी को ख्वाब में मजबूर जलता है
किशोरी आमोणकर यांच्या अहिर
किशोरी आमोणकर यांच्या अहिर भैरवमधील "नैनवा बरसे" चे शब्द आहेत का कोणाकडे? अरुंधती, तुम्ही काही सुचवु शकाल का?
किशोरी आमोणकर यांच्या अहिर
किशोरी आमोणकर यांच्या अहिर भैरवमधील "नैनवा बरसे" चे शब्द आहेत का कोणाकडे? अरुंधती, तुम्ही काही सुचवु शकाल का?
उस्ताद रशीद खान : रिमझिम
उस्ताद रशीद खान : रिमझिम रिमझिम बरसे फुआरें
रिमझिम रिमझिम बरसे फुआरें
घिर घिर घिर घिर बदरा छाये
हाये सखी मैं किसको बताऊं
मोरे पिया अबलख नहीं आये
छाय रही अंधियारी हरसू
कूक रही है कोयल कू कू
बोल रहा है पपीहा पीहू
पिया बिन मोरा जिया घबराये
नाच रहे है तारे गगन में
ब्याकुल है मन मोरा लगन में
रात पिया की राह तकत हूँ
रात पिया मोहे तरसाये....
उस्ताद रशीद खान : राग पूरिया
उस्ताद रशीद खान : राग पूरिया कल्याण : आज सो बना बन आईला, मोरे घर आ जा
आज सो बना बन आईला
लाड लडावन दे |
बनरे के सिर सेहरा मोतिया बिराजे
बनरी के मन बिहावे ||
द्रुत
मोरे घर आ जा
सुरजन सैंया मीत पिहरवा |
तन मन धन सब तुम पर वारु
सदारंग / मनरंग दरस दिखा जा ||
अरुंधती, ह्या वर्षीच्या सवाई
अरुंधती,
ह्या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात आनंद भाटेंनी हाच पूरिया कल्याणचा बडा ख्याल गायला होता. आज सो बना... 'बना' मधल्या 'ब' वरची सम काय सुरेख आहे ह्यात.
राशीद खानांचा ऐकतो आता.
यु ट्युब वर सुलोचना
यु ट्युब वर सुलोचना ब्रुहस्पती यानी गायिलेला अडाणा राग आहे
http://www.youtube.com/watch?v=hoGhxVb4P2I
त्यानी गायिलेल्या चीजांचे बोल कोणाला माहित आहेत का?
द्रुत चीजेचे शब्द आहेत
द्रुत चीजेचे शब्द आहेत :
चिक्करहिं दिग्गज डोल महि अहि कोल कूरम कलमले (तुलसीदास रचित रामचरितमानस, १ । २६१)
अरुंधतीजी द्रुत चीज (तुलसीदास
अरुंधतीजी द्रुत चीज (तुलसीदास रचित रामचरितमानस, १ । २६१) नसुन (तुलसीदास रचित रामचरितमानस, १|५|३५) आहे. काल नेट वर सापडलं
http://www.ramcharitmanas.iitk.ac.in/?q=content/1535
चिक्करहिं दिग्गज डोल महि गिरि लोल सागर खरभरे।
मन हरष सभ गंधर्ब सुर मुनि नाग किन्नर दुख टरे।।
कटकटहिं मर्कट बिकट भट बहु कोटि कोटिन्ह धावहीं।
जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुन गन गावहीं।।1।।
सहि सक न भार उदार अहिपति बार बारहिं मोहई।
गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ट कठोर सो किमि सोहई।।
रघुबीर रुचिर प्रयान प्रस्थिति जानि परम सुहावनी।
जनु कमठ खर्पर सर्पराज सो लिखत अबिचल पावनी।।2।।
गुड! मला विकीपीडियावरच्या एका
गुड! मला विकीपीडियावरच्या एका लिंकमध्ये हे शब्द मिळाले होते व त्यात मी दिलेला आकडा होता...
असो. मारे रण राति चर हे जे शब्द त्या व्हिडियो लिंकमध्ये दिलेत त्यांवरून तरी मूळ रचनेचे शब्द मिळाले नाहीत.
http://brahaspatigroup.com/br
http://brahaspatigroup.com/brahaspati-records/
या लिंकवर विदुषी सुलोचना बृहस्पतींनी गायलेल्या वेगवेगळ्या रागांचे नमुनेही आहेत.
अरुंधती धन्स! इतक्या चांगल्या
अरुंधती धन्स! इतक्या चांगल्या कलाकाराच्या रेकॉर्ड्स खुप कमी आहेत पण. मला मल्हार सन्ध्या हा अल्बम कुठेही नाही मिळाला -
मारे मन चे बोल मला पण नहि मिळाले.
किशोरीताईनी गायिलेल्या "रसियो
किशोरीताईनी गायिलेल्या "रसियो बुलाये " या भजनाचे शब्द कोणाला माहित आहेत का?
Pages