बर्याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.
याआधीची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक -२
चीजांच्या पोष्टींचे दुवे :
पान १ :
पं. जसराज : राग सिंधभैरवी सूरदास भजन - ऊधौ जोग सिखावन आए
पं. जसराज : राग अहिर भैरव - वंदना करो, अर्चना करो।
पं. जसराज व पं. मणिप्रसाद : राग जोग धनाश्री - सखी मोहे मीत बता
संजीव अभ्यंकर- सूरदास भजन- मन ना भये दस-बीस - ऊधो, मन ना भये दस-बीस
पं. जसराज : राग दरबारी कानडा लक्षणगीत - ऐसी दरबारी गुनिजन गावे
पं. जसराज : राग अलहैया बिलावल - दैया कहां गये लोग
पं. जसराज : राग जयजयवंती लक्षणगीत - जय जय सिद्धी कराली
पं जसराज : कबीर भजन - उलटि जात कुल दोऊ बिसारी
पं. जसराज : कबीर भजन - रितु फागुन नियरानी हो, कोई पिया से मिलाये
उस्ताद रशीद खान : भजन - प्रभू की प्रीत जगी
बेगम परवीन सुलताना : ठुमरी मिश्र खमाज - रसिया मोहे बुलाये
विदुषी शोभा मुद्गल : रागेश्री - कह न गये सैंया
विदुषी शुभा मुद्गल : रागेश्री - आयो अत मतवारो साँवरो
विदुषी शुभा मुद्गल : राग तिलक कामोद - आवत घर आये
विदुषी गंगूबाई हनगल : राग जयजयवंती - अचल रहो राजा
विदुषी गंगूबाई हनगल : राग हिंडोल - लाल जिन कर हो माई सन बरजोरी
पं. कुमार गंधर्व : राग बागेश्री - सखी मन लागे ना
श्वेता झवेरी : राग यमन - मैं बैरागी तुमरे दरस की प्यासी / सुन सुन प्रिय
पं. तुषार दत्ता : राग बिहाग - कवन ढंग तोरा सजनी तू तो
पं. तुषार दत्त : राग बिहाग - अब हूं लालन मैंका
पं तुषार दत्त : राग जोग - बात बनावत चतुर, कर ले बिचार गुण अवगुणन को
उस्ताद आमीर खान : राग मेघ - बरखा रितु आयी
पं. सी. आर. व्यास : राग गौरी - खबरिया लेवो मोरी
पं. विनायकराव पटवर्धन : राग ललिता गौरी - यार कटारी मानु प्रेम दी
पान २:
उस्ताद आमीर खान : राग ललित - तरपत हूँ जैसे जल बिन मीन
पं. शरच्चंद्र आरोळकर : राग कामोद - जाने ना दूँगी / राग खमाज टप्पा - चाल पैछानी हम दम त्यजे
विदुषी शैला दातार : राग देस - पिय कर धर देखो
पं. काशिनाथ बोडस : राग मारु बिहाग - बेगि तुम आओ सुंदरवा
विदुषी शुभा मुद्गल : राग हमीर - चमेली फूली चंपा गुलाब
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग गौड सारंग - सैंयो मै तो रचनी घड़ी वे जमाईयाँ
उस्ताद मुबारक अली खान : राग हमीर - मैं तो लागी रे तोरे चरनवा
पं. जितेंद्र अभिषेकी : राग जोग - जाने ना देहों एरी तोहे / मोरी मधैय्या सूनी लागी री
उस्ताद विलायत हुसैन खान : राग जोग - पिहरवा को बिरमायो / घरी पल छिन कछु न सुहावे
पं. यशवंतबुवा जोशी : राग गौड मल्हार - पियारे आवो जी हो जी महाराजा
पं. के. जी. गिंडे : राग रामदासी मल्हार - माधो मुकुंद गिरिधर गोपाल /कित से आया री
पं के जी गिंडे : राग शुद्ध मल्हार - धूम धूम धूम आये
पं के जी गिंडे : राग गौड मल्हार - दादुरवा बुलाई रे बादरिया
पं. गणपती भट हसनगी : राग मधुवंती - हूँ तो तोरे कारन आये बलमा / ए री आली कोयलिया बोले
उर्मिला श्रीवास्तव : कजरी - हमके सावन में झुलनी गढ़ाई दे पिया
वि. कोयल दासगुप्ता : कजरी - बरसन लागी बदरिया सावनकी
पं परमेश्वर हेगडे (कंठसंगीत) व पं. विश्वमोहन भट्ट (मोहनवीणा) : राग पूरिया धनाश्री - पायलिया झनकार मोरी / मुश्किल करो आसान
विदुषी वीणा सहस्रबुद्धे : राग पूरिया धनाश्री - आजरा दिन डूबा
रसूलनबाई : ठुमरी - अब आँगन में मत सोवो री
रसूलन बाई : दादरा - साँवरो से मेरो मन लागी रहे (ध्वनिमुद्रण : १९६१, लाहोर.)
पं वसंतराव देशपांडे : राग मारु बिहाग - उनहीसे जाय कहूँ मोरे मन की बिथा / मैं पतिया लिख भेजी
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं. जसराज : राग देस संत तुलसीदास भजन (सुन्दरकाण्ड) - भरतभाई! कपि से उरिन हम नाही
उस्ताद लताफत हुसैन खाँ : राग सूर मल्हार - घननन नननन भोर भोर भोर गरजत आये / बादरवा बरसन
पं. गजाननबुवा जोशी : राग भूप - जब मैं जानी पिया की बात / जबसे तुमिसन लागली
पं. रमेश जुळे : राग अहिरी तोडी - निसदिन ध्यान धरत हूँ / हरी हरी नाम जप ले मनवा
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत - कान्हा रंगवा न डारो
पं. उल्हास कशाळकर : राग अल्हैया बिलावल - कंथा मोरी जिन जाओ री
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत बहार - बरजो ना माने एरी / साँवरे सलोने मदभरे नेहा लगाये
पान ३:
पं. उल्हास कशाळकर : राग देस - घन गगन घन घुमड कीनू
पं. उल्हास कशाळकर/विदुषी किशोरीताई आमोणकर : राग पट बिहाग - धन धन मंगल गावो
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग : हो मां धन धन रे - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं रामाश्रेय झा : राग चांदनी बिहाग - आज आनंद मुख चंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी : राग बिलासखानी तोडी - त्यज रे अभिमान जान गुनिजन को
शबद गुरबानी, राग तोडी - मागउ दानु ठाकुर नाम
पं. ओंकारनाथ ठाकूर : राग सुघराई कानडा - माई मोरा कंथू बिदेसू
रसूलनबाई : दादरा - पनघटवा न जाबै
पं जसराज : राग जयवंती तोडी - आज मोरी अरज सुनो सिरताज
पं जसराज : भजन - युगल वर झूलत, दे गर बाँही
बेगम परवीन सुलताना : राग पहाडी - जा जा रे कगवा
विदुषी डॉ. प्रभा अत्रे : राग भैरवी दादरा - बैरन रतियाँ नींद चुराये
बेगम परवीन सुलताना : राग मलुहा मांड - सोही देत रबसे
उस्ताद आमिर खान : राग बिहाग - कैसे सुख सोवे नीन्दरिया
उस्ताद आमिर खान : राग अडाना - झनक झनक पायल बाजे
उस्ताद मोहम्मद जुमान : ठुमरी - भूल न जाना बलमवा
विदुषी अश्विनी भिडे देशपांडे : राग देस दादरा - छा रही कारी घटा
विदुषी दिपाली नाग : भैरवी ठुमरी - हँस हँस गरवा लगा ले
जोहराबाई आग्रेवाली : राग गौड सारंग - कजरा रे प्यारी तेरे नैन सलोने
पं. शौनक अभिषेकी : राग मधु रंजनी - एरी सखी आज मोहे श्यामसो मिलायके
पं. जसराज : सूरदास भजन - सबसे उंची प्रेम सगाई
पं जसराज : सूरदास भजन - ऐसो पत्र पठायो नृप वसंत
ध्रुपद गायिका पद्मश्री असगरी बाईंवरील - माहितीपट
उस्ताद आमिर खान : राग प्रिया कल्याण - सर्मद गम-ए-इश्क बुल-हवास रा न दिहन्द
उस्ताद आमिर खान : राग भटियार - निसदिन न बिसरत मूरत मुरारी
पं. श्रीकृष्णबुवा रातंजनकर : राग नारायणी - बमना रे बिचार सगुना
पं. रसिकलाल अंधारिया : राग नंद - बारी बारी पुनि-वारी जाऊं
पान ४:
पं. कुमार गंधर्व : राग लगन गंधार - सुध ना रही मोहे, अरी वो जब देखा तोहे
पं कुमार गंधर्व : राग केदार - बैठी हूँ अकेली पिया बिन रतियाँ
पं. कुमार गंधर्व : राग भीम - पार न पायो नाद भेद को, नैंकु गोपालहिं मोकौं दै री
पं कुमार गंधर्व : राग मिश्र कल्याण होरी - बरसाना में खेलत होरी
पं. कुमार गंधर्व : राग शुद्ध मल्हार - रितु बरखाई बरसन लागी
कुमार गंधर्व : राग भैरवी तुलसीदास भजन (रामचरितमानस - बालकाण्ड) - चतुर सखीं लखि कहा बुझाई
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - अब लौं नसानी, अब न नसैहों
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - सखि नीके कै निरखि कोऊ सुठि सुंदर बटोही
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता। चले लोक लोचन सुख दाता॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - सूझो ना कछु मोहे रे
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन (बालकाण्ड रामचरितमानस) - थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - मारु कवन काज कवन गत चलियो
पं. शशांक मक्तेदार : राग कोमल रिषभ आसावरी - मिलन को जिया मेरा चाहत है
पं. शशांक मक्तेदार : राग मियाँ की मल्हार, सूरदास भजन - सुमर नाम को मनही के मनमें
पं. शशांक मक्तेदार : राग शुद्ध सारंग - दिन दिन दिन आनंद करत
पं कुमार गंधर्व : राग हिंडोल - सोहे ना येरी
पं. अजय पोहनकर- बागेश्री - सखी मन लागे ना काउ जतन किया/जो हमने तुमसे बात कही
पं. अजय पोहनकर : राग बिलासखानी तोडी - घुंगरिया ठुमकत चाल चलत है/कोयलिया काहे करत पुकार
पं. अजय पोहनकर : राग सिंध भैरवी ठुमरी - सजनवा तुम क्या जानो प्रीत
माझे रूप मी विसरलो >> हाच
माझे रूप मी विसरलो >> हाच अर्थ ढोबळ मानाने वाटतो. पण छाप म्हणजे चेहरा असं मात्र वाटत नाही.
https://youtu.be/7SDrjwtfKMk
https://youtu.be/7SDrjwtfKMk
छाप तिलक - identity
तो व्हिडिओ सवडीने पाहीन, पण
तो व्हिडिओ सवडीने पाहीन, पण तुम्ही सांगत आहात तो भावार्थ किंवा व्यंग्यार्थ आहे. मी वाच्यार्थ किंवा शब्दशः अर्थ विचारत आहे. तिलक ह्या शब्दाचा जसा आपल्याला अर्थ माहित आहे (टिळा), तसा इथल्या छाप या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न आहे.
माधव, अमिर खुस्रोचे हे गीत
माधव, अमिर खुस्रोचे हे गीत पूरबी, अवधी, हिंदुस्थानी भाषेत आहे. त्यामुळे तू म्हणतोयस तसाच अर्थ आहे, तिलक म्हणजे कपाळी लावलेलं गंध!
फारसीत असे शब्द नाहीत. सो हे अवधी हिंदुस्तानीच आहे.
ब्लॅक कॅट धर्म वगैरे बंधनं आपल्यासारख्या सामान्यांना. प्रामुख्याने कलेमधे ही बंधने कलावंत मानत नाहीत.
अनेक मुस्लिम कवींनी कृष्णावर लिहिलेली काव्य, गीतं आपण वाचली नाहीत का? जरूर शोधा अन वाचा. भरपूर सापडतील.
<<कुमार गन्धर्वांचा गौड
<<कुमार गन्धर्वांचा गौड मल्हारातला तराणा.....मस्त आहे.
http://www.youtube.com/watch?v=ZTezGncJSiA
Submitted by kulu on 5 March, 2014 - 17:54>>>
कुमारांच गाणं ऐकायला लागलं कि राग वगैरे व्याकरण पुसलं जातं मनःपटलावरून..आणि उरतो परिपूर्ण आकर्षक आकृतीबंध..तंबोर्याच्या आसमंत भरून उतरणार्या षड्ज नादावर !!
पशुपत, वा! काय लिहिलत
पशुपत, वा! काय लिहिलत
२४ जुलै, २०२२ च्या लोकरंग
२४ जुलै, २०२२ च्या लोकरंग पुरवणीत शास्त्रीय संगीत गायिका कलापिनी कोमकली यांचा बरस तू बरस.. बरस रसधार अश्या मथळ्याचा एक सुंदर लेख आला होता.
त्यात त्यांनी अनेक बंदिशींच्या लडींची पेरणी केली आहे. त्या इथे संकलन म्हणून नोंदून ठेवाव्याश्या वाटल्या.
मेघांची आळवणी, गरजणारे ढग, आकाश भरून चमकणाऱ्या दामिनी, कोसळणाऱ्या आणि लपंडाव खेळणाऱ्या जलधारा, धरित्रीवर अलगद भुरभुरणारी रिमझिम, विराण्या, श्रावणातला हर्ष.....
ज्येष्ठात अस्वस्थ करणारा उकाडा असतो. वसुंधरा सूर्याचा ताप सहन करीत रखरखीत होऊन कासावीस झालेली असते. समस्त प्राणी आणि वृक्षसंपदा आकाशाकडे टक लावून पावसाच्या अमृतथेंबांची वाट पाहत असतात.
राग: सूरमल्हार
बरखा रितू बैरी हमारी
मास आखाड घटा घन गरजत
पियु परदेस हमारे।
(कुमार गंधर्व)
.
.
राग: गौड मल्हार
पिहरवा अजहून आये |
येरी माई अब कहूँ कौन से तरसत जियरा |
.
.
राग: गौड मल्हार (बडा ख्याल)
(अंतरा)
चहूं और बिजली चमके डर पावे
पिया बिन जियरा तरसे
(स्थाई?)
.
.
राग: मारवा
(स्थाई)
घाम परे रे | बाऊ ना चाल्यों ह ||
तपरिया हे| अत घणा रे, भूमरी ||
(ऊन, उकाडा आहे. जराही वाऱ्याची झुळूकदेखील नाही. ही भूमी खूप तापली आहे.)
(अंतरा?)
.
.
राग: मारवा
सूझोना कछु मोहे |
अबु मैं का करूं रे |
बेकल जिया होय उखमासे ||
(उकाडय़ामुळे काहीच सुचेनासे झाले आहे. काय करावे? या उष्णमासात जीव व्याकूळ झाला आहे.)
.
.
पखवाजावर एखादा तुकडा वाजवल्यासारखा मेघांचा गडगडाट ऐकू येतो. मधूनच सौदामिनीही चमकून जाते. आकाशाच्या रंगमंचावर हा खेळ चालू असताना खाली वसुंधरेवर मात्र सर्व प्राणिमात्र कासावीस झालेले असतात.
राग: मिया मल्हार
(स्थाई)
कारे मेघा बरसत नाही रे |
हरी हरी दूब सुख रहयो |
हाहाकार मच्चो चहूं ओर ||
(अंतरा)
सूख गयो रे ताल तलैया |
तरफत जीव सब व्याकूल |
तरसत मोर, शोर करे पपिहा चहूं ओर || – पं. कुमार गंधर्व
.
.
ज्येष्ठ महिन्यात उकाडय़ाचा कळस असताना, उन्हाने जीव घाबरा झालेला असताना पावसाची चाहूल लागते.
राग: सोरठ देस
नयो नयो मेह जेठ संग निकरे।
ताप उमस बऊ लागे पियारे ||
बाऊ ना हालै, जिया घबरायरे |
तुम बिन मोहे शोक पिया रे ||
.
.
..आणि मग ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ त्या धारानृत्याची सुरुवात होते. नाचाला आकाश अपुरे पडते. धारा बरसू लागतात!
राग: मियां मल्हार
बोल रे पपैयरा, अब घन गरजे |
हून हून कर आयी बदरिया |
बरसन लागे सदारंगीले |
मेहरवा, दामिनी सी कौंघे, चौंद |
सुमनवा लरजे ||
.
.
श्रावणसरी येऊ लागल्या की घरच्या कुमारिका आणि माहेरी आलेल्या विवाहितांना आंबा, कडूिलब आणि कदंबाच्या झाडावर बांधलेल्या ‘सावन के झूले’चे आकर्षण नसेल तरच नवल!
राग: मघवा
सावन झर आयो
चलोरी सखी खेलें
आंगन बिच आज
बीराजी बांधो झूला
.
.
श्रावणातल्या सरी लागोपाठ यायला लागल्या की वसुंधरा पाचूने नटलेली भासते...
राग: गौड मल्हार
झुकि आई बदरिया सावन की
सावन की मन भावन की
सावन में उमगे जोबनवा
छांड चले परदेस पिहरवा
सुध न रही घर आवन की |
.
.
पाऊस.. पाऊस आणि पाऊस..!! सतत धार लागली आहे..
राग: कामोद
ऐसन कैसन बरसत बरखा |
घिरि घिरि आई छाय दिस चहुंवा |
बहुदिन ते छिप गयो सूरजवा |
ऊब गई बरसन ते मनवा ||
(पं. कुमार गंधर्व)
कुमारांचीच गौड मल्हार मधली
कुमारांचीच गौड मल्हार मधली अजून एक
रित्तु बरखा आई
घन गरजे गरजे
बिजली चमकइ बरसे||
सननन सननन करि हो
चहुँ दिसि घेरी री है
अबहि धमाकइ बरसे ||
एकताल, मध्य लय
गजानन मस्त माहिती
गजानन मस्त माहिती
लेख वाचते, खूप धन्यवाद
अवल, त्या कुमारांच्या कन्या
अवल,
त्या कुमारांच्या कन्या आहेत हे ठाऊक होतं पण त्यांनी मराठीत लिहिलेलं पहिल्यांदाच वाचनात आलं. त्यांच्या तोंडून (म्हणजे लेखनीतून) इतकं सुंदर मराठी वाचताना मला फार आनंद वाटत होता.
वर आलेल्या बंदिशींचे मिसिंग स्थाई अंतरे माहीत असतील तर लिहा.
गौड मल्हारातली ‘झुकी आयी बदरिया सावन की‘ ही पं. भीमसेनांनी गायलेली बंदीश ऐकायला मिळाली तर ऐका. नुसती बरसात!
https://youtu.be/y-R1FmgCvYI
https://youtu.be/y-R1FmgCvYI
फार गोड
ही? कुमारांची ऐकलीय
वरच्या बंदिशी शोधते हं
बादवे अहो जाहो का म्हणे?
राग मारवा
राग मारवा
घाम परे रे, बाउना चाल्यो है
तपरिया है अत घणारे भूमरी||
चल अचल सो देखले, मुख मुरझाय रे
शोक मन गर सुखाय, ये भूमरी||
राग: कामोद
राग: कामोद
ऐसन कैसन बरसत बरखा |
घिरि घिरि आइ छाय दिस चहुँवा |
बहु दिन ते छिप गयो सूरजवा |
ऊब रे गई बरसन ते मनवा ||
(पं. कुमार गंधर्व)
ऊब नंतर "रे" इतकाच फरक
राग: मारवा
राग: मारवा
सूझो ना कछु मोहे रे |
अबु मैं का करूं रे |
बेकल जिया होय उखमासे रे ||
देखो देखो रे मेरो हालु
बेनिया डोलावो खसिया के रे ||
अवल, पं. भीमसेनांची इथे आहे
अवल, पं. भीमसेनांची इथे आहे बघ - https://youtu.be/XjudaDbpt9o
कुमारांची ऐकतो.
अरे वा, पूर्ण मिळाल्या बंदिशी! भारी.
फोनवरून लिहितेय त्यामुळे
फोनवरून लिहितेय त्यामुळे वेगवेगळे प्रतिसाद झाले
ऐसन कैसन फार लाडकं
ऐकते गजानन
ऐकते गजानन

आणि चिजा मिळाल्या त्याचं श्रेय "अनूपरागविलास"च
अन ती पुस्तकं दिली म्हणून शोभनाताईंचे
@सुनिधी वीणाताईंचं "मतवारो
@सुनिधी वीणाताईंचं "मतवारो बादल आयो" अशीच एक अफाट बंदिश __/\__ (संदर्भ https://www.maayboli.com/node/52599 पान 67 )
इथे लिहिलय का यावर कोणी?
Pages