Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.
टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वैभव तू आचारीच आहेस तसा पण
वैभव तू आचारीच आहेस तसा पण
chan... khupch chan aahe
chan... khupch chan aahe
उदय, पजो मस्त..... मला आठवतच
उदय, पजो मस्त..... मला आठवतच नव्हते मी प्रतिसाद दिला की नाही ..शेवटी आज सगळे प्रतिसाद वाचले...
साने ,मी तर पडिकच असते गं .... गगोवर
मि सुधा प्रतिसाद दिला
मि सुधा प्रतिसाद दिला नव्ह्ता, उदय, पजो, अभिनंदन !! छान कल्पना आणि मांडणि
|| मोदकाच्या ताटासह प्रस्तुत
|| मोदकाच्या ताटासह प्रस्तुत ||
भाउ अजुन मोठे चित्र टाकले
भाउ अजुन मोठे चित्र टाकले असते तर चालले असते...
झकास............ आणि मोठा
झकास............
आणि मोठा टाकता आला तर टाक..............
भाउ अजुन मोठे चित्र टाकले
भाउ अजुन मोठे चित्र टाकले असते तर चालले असते...
>>
येस्स्स
मोठा कर तो फोटो म्हणजे सगळं व्यवस्थित दिसेल. बाकी मस्त मोदक !
व्वा व्वा वा! मस्ताय!
व्वा व्वा वा! मस्ताय!
माझासारख्या पामरालाही स्थान दिलेत.. धन्यवाद
बाकि सोंड आवडली
बाकि सोंड आवडली >> अरे हे मी
बाकि सोंड आवडली
>>
अरे हे मी पाहिलच नव्हतं
आता कस म्हणणार मटार?
माझा शंभरावा प्रतिसाद
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
झक्कास!!!
झक्कास!!!
१ . . साईझ सांगत होतो
१
.
.
साईझ सांगत होतो
हे का टाकलय प्रतिसादामध्ये??
हे का टाकलय प्रतिसादामध्ये??
मटारवालं...
सहीच
सहीच ये..............मस्त.........
वा वा.. मस्तच
वा वा.. मस्तच
अरे मी पण आहे धन्यावाद मज
अरे मी पण आहे
धन्यावाद मज पामरास या योग्यतेचे समजल्या बद्दल
मस्तच उदय.... प्रिया च नाव
मस्तच उदय....
प्रिया च नाव मधे ...अगदी बरोबर..ती आपल्या गगोवर रात्रदिवस पहारा देते...
मध्ये कुठे ए तळाशी आहे पार
मध्ये कुठे ए
तळाशी आहे पार
कोंबडे नाव टाकले यामधे तरी
कोंबडे नाव टाकले यामधे तरी धन्य हो..............आधी.............नंतर जागेवरुन भांडायला सुरु कर........
ठांकू ठांकू ठांकू
ठांकू ठांकू ठांकू
अग मोदकाच्या मधेच आहेस की
अग मोदकाच्या मधेच आहेस की
व्वा...सही! मस्त जमलय. आता
व्वा...सही! मस्त जमलय.
आता आरतीचं ताट, अगरबत्ती स्टँड पण येउ द्या बरं!
घ्या.....................
घ्या..................... भक्तांची मागणी वाढायलाच लागली आता...................................
.
.
.
आर्या मखर बनवु का
आर्यातै मी तेच म्हणलं कारण
आर्यातै मी तेच म्हणलं
कारण शेजारचा कोपरा रिकामा दिसतोय मग
केदारदा फुल होऊन किती लाजतोय
केदारदा फुल होऊन किती लाजतोय नाव टाकल्याबद्दल
उदय जास्त लाजवू नकोस याला...
काढुन टाक त्याचं नाव
वा मस्त आहे गणपती पण मला
वा मस्त आहे गणपती
पण मला कितीजण माहीत नाहीयेत यातले
|| जय गणेश || अरे
|| जय गणेश ||
अरे व्वा!
माझ्या नावाचाही मोदक आहे की श्रीगणेशाचा आवडता खाऊ धन्य धन्य झाले मी
धन्यवाद उदय, मंजो (की मटार )
मस्तच खुप आवडले
मस्तच खुप आवडले
अरे व्वा!! मस्तच!!!! खूप
अरे व्वा!! मस्तच!!!! खूप आवडले!!
मला एवढ्या लवकर तुमच्यात सामावून घेतल्याबद्दल खरच धन्यवाद!!!!!
मस्त..धन्यावाद
मस्त..धन्यावाद
Pages