मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01

आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्‍या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्‍या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.

GagoGaneshUL.jpg

टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.

गुलमोहर: 

उदय, पजो मस्त..... मला आठवतच नव्हते मी प्रतिसाद दिला की नाही ..शेवटी आज सगळे प्रतिसाद वाचले... Happy

साने ,मी तर पडिकच असते गं .... गगोवर Happy

भाउ अजुन मोठे चित्र टाकले असते तर चालले असते...
>>
येस्स्स
मोठा कर तो फोटो म्हणजे सगळं व्यवस्थित दिसेल. बाकी मस्त मोदक !

व्वा व्वा वा! मस्ताय! Happy

माझासारख्या पामरालाही स्थान दिलेत.. धन्यवाद Happy

बाकि सोंड आवडली Wink

बाकि सोंड आवडली
>>
अरे हे मी पाहिलच नव्हतं Proud
आता कस म्हणणार मटार? Sad

माझा शंभरावा प्रतिसाद
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स Proud

सहीच ये..............मस्त......... Happy

घ्या..................... भक्तांची मागणी वाढायलाच लागली आता...................................
.
.
.
आर्या मखर बनवु का Wink

|| जय गणेश ||

अरे व्वा!

माझ्या नावाचाही मोदक आहे की Happy श्रीगणेशाचा आवडता खाऊ Happy धन्य धन्य झाले मी Happy

धन्यवाद उदय, मंजो (की मटार Proud )

अरे व्वा!! मस्तच!!!! Happy खूप आवडले!!
मला एवढ्या लवकर तुमच्यात सामावून घेतल्याबद्दल खरच धन्यवाद!!!!! Happy

Pages