Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.
टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया........
मंगलमुर्ती मोरया.......||
खुपच क्रिएटिव्ह......
खुपच क्रिएटिव्ह......
सुरेख कल्पना आहे.
सुरेख कल्पना आहे.
आज माघी
आज माघी चर्तुर्थी................गणपती बाप्पा मोरया.....मंगलमुर्ती मोरया....!!!!!!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
दिड वर्ष झालीत... नविन काही
दिड वर्ष झालीत...
नविन काही नाव जोडायला हवीत ? ..;)
हो बरोबर आहे
हो बरोबर आहे
आणि त्यातली काही काढायलाही
आणि त्यातली काही काढायलाही हवीत ना?
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया।।।।।।।।
मंगलमुर्ती मोरया।।।।।।।।।।।।
!!गणपती बाप्पा मोरया!!
!!गणपती बाप्पा मोरया!!
!! श्री गणेशाय नमः !!
!! श्री गणेशाय नमः !!
चालु झाला अॅडमिन यांचे आभार
चालु झाला
अॅडमिन यांचे आभार ......आणि धन्यवाद
(No subject)
गणपती बाप्पा मोरया!!!!
गणपती बाप्पा मोरया!!!!
माझा अत्यंत आवडता गगो गणेश...
माझा अत्यंत आवडता गगो गणेश... मस्त वाटलं पुन्हा एकदा पाहून...
Pages