Submitted by रचना. on 28 June, 2012 - 00:56
थ्री डी टी सेट ला भरभरुन दिलेल्या प्रतिसादासाठी खुप धन्यावाद !
खास छोट्या दोस्तांसाठी ही आहे छोटुशी बाहुली
सुलेखा यांनी क्विलींगच्या तयार विकतच्या पट्ट्यांना विकल्प विचारला होता.
तर हा आहे पेपर श्रेडर
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
गुलमोहर:
शेअर करा
लहान माझी बाहुली ....... अगदी
लहान माझी बाहुली ....... अगदी या गाण्याची आठवण झाली. अफलातुन
वा!!
वा!!
हे चूक आहे. आगामी आकर्षण
हे चूक आहे. आगामी आकर्षण म्हणून काही तरी वेगळंच दाखवलं होतस चौथ्या भागात. आणि आता हे असले भन्नाट प्रकार दाखवत सुटली आहेस. हे बघून पेपरला हात लावायचे पण धाडस होणार नाही माझे. भयंकर भारी आहे हे प्रकरण. जरा माझ्यासारख्याला जमेल असे काही दाखव ना
अफलातून. ___/\__ लेकाचा
अफलातून. ___/\__
लेकाचा प्रश्न - " मावशीने बाहुलीला डोळे का नाही काढले ?"
बाहुली आवडली त्याला पण.
आणि तिचे कुरळे केस कस्सले
आणि तिचे कुरळे केस कस्सले गोडु दिसतायेत गं...
खुप क्युट झाली आहे बाहुली.
खुप क्युट झाली आहे बाहुली. कलर्सपण खुप छान आहेत. तिच्या साइड प्रोफाइल्समधे तिचे कुरळे केस इतके छान दिसताहेत. मस्त एकदम !
सह्हीच आहेत हे उद्योग
सह्हीच आहेत हे उद्योग
अगा
अगा बाब्बो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे कागदापासुन केलय???????????
एवढ सुंदर???????????
जबरी कला आहे बॉ
नको शिकऊस आम्हाला तुझी कला,
नको शिकऊस आम्हाला तुझी कला, हरकत नाही.
पण किमान अशी ही बाहुली , टी सेट विकायला तरी ठेव. आणि पहिली ऑर्डर माझी नोंदवुन घे.
मी_चिऊ +१ कित्ती गोड आहे ही
मी_चिऊ +१ कित्ती गोड आहे ही बाहुली
केस सॉल्लिड जमलेत
केस सॉल्लिड जमलेत
साष्टांग _/\_
साष्टांग _/\_
सुंदर !!!!
सुंदर !!!!
वा!
वा!
सगळ्यांना
सगळ्यांना धन्यवाद!
माधव,
पुढचा लेख नक्की आगामी आकर्षण (मासिकातील पानांपासुन निरनिराळ्या गोष्टी) यावर लिहणार.
हे पण सोप्पच आहे. जमायला हरकत नाही. ३ र्या उद्योगात प्रतिसादात लिहिलय, बघा. मला नीट सांगता येत नाहीये हाच प्रॉब्लेम आहे.
रुणुझुणू ,
तुझ्या लेकाचे उद्योग पण अफलातून आहेत. बाहुलीचं तोंड इतकं लहान आहे की डोळे, नाक, ओठ काढले तर ती विद्रुप दिसतेय. काही वेगळं शोधावं लागेल त्यासाठी.
मी_चिऊ,
कित्ती हुशार ग तु ..........अगं, विकणे सुरु केले आहे म्हणुन तर नीट सांगता येत नाही हे कारण देऊन कृती टाळतेय.
अगं, सध्या अजिबातच वेळ नाहिये. दुकान थाटणे सुरु आहे. वेळ मिळाला की व्हिडिओ टाकेन.
फारच अप्रतिम!! आणि वर
फारच अप्रतिम!! आणि वर प्रतिसाद दिलेल्या सर्वांना १००% अनुमोदन!! विशेषत: माधवना..:स्मित:
कित्ती हुशार ग तु
कित्ती हुशार ग तु ..........अगं, विकणे सुरु केले आहे म्हणुन तर नीट सांगता येत नाही हे कारण देऊन कृती टाळतेय.>>
चालेल, सुरु केलस की पत्ता दे दुकानाचा.
रचना तु क्लास घेतेस का? आता
रचना तु क्लास घेतेस का?
आता कोणत्या भाषेतले शब्द वापरून कौतुक करू? कमीच पडतील.
व्वा!!!! मस्तंय बाहुली....
व्वा!!!! मस्तंय बाहुली....
अप्रतिम! नाण्यामुळे खरी साईझ
अप्रतिम! नाण्यामुळे खरी साईझ कळतेय नाहीतर हे इतकं बारीक काम आहे हे खरचं कळलं नसतं. सुपर्ब!
झगेवाली बाहुली!!!! मस्तच
झगेवाली बाहुली!!!! मस्तच आहे.
सगळ्यांचे आभार !
सगळ्यांचे आभार !
मस्त आहे बाहूली.
मस्त आहे बाहूली.
मस्तच बाहुली !!! नाण्यामुळे
मस्तच बाहुली !!!
नाण्यामुळे खरी साईझ कळतेय नाहीतर हे इतकं बारीक काम आहे हे खरचं कळलं नसतं!!!!! अनुमोदन........
खूपच सुंदर!!
खूपच सुंदर!!
कंसराज,मिरा श्री,मंजूडी
कंसराज,मिरा श्री,मंजूडी धन्यवाद !
खूपच छान....
खूपच छान....:)
वॉव कसली गोड बाहुली आहे.
वॉव कसली गोड बाहुली आहे. मस्तच
निवा, सावली धन्यवाद. (नवीन तर
निवा, सावली धन्यवाद.
(नवीन तर काही लिहिलं नाहिये मग उगाच धागा वर आणण्यासाठी :फिदी:)
मस्त आहे बाहूली.
मस्त आहे बाहूली.
Pages