दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.
'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.
सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी नऊवार साडी नेसायच्या पद्धतींबद्दल बरीच माहिती मी त्यांना दिली होती. प्रात्यक्षिके दाखवली होती जी त्यांच्या फोटोग्राफरने शूट केली होती. त्यांना माझ्या ओळखीच्या कातकरी आणि ठाकर वस्त्यांमधे घेऊन जाऊन तिथे आम्ही त्या साड्या शिकलो होतो. त्या स्त्रियांच्या मर्यादेला धक्का न लावता जेवढे फोटो काढणे शक्य होते तेवढे काढले होते. ओळखीच्या कोळी आणि आगरी समाजातल्या स्त्रियांकडे जाऊनही त्यांची साडी नेसण्याची पद्धती शिकलो होतो, फोटो काढले होते. मला खूप मजा आली होती हे सगळं करताना. माझ्याकडची माहिती/ ज्ञान देताना मीही खूप शिकले होते.
या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या पुस्तकात आलेला माझ्या नावाचा उल्लेख.
मला कल्पना आहे की इथले जे दणदणीत यश मिळवणार्यांबद्दल सांगणारे जे बाफ आहेत ते बघता हे काहीच नाहीये. पण एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे.
ह्या बाफची योग्य जागा जिथे असेल तिथे अॅडमिनने हलवावे. बाफच योग्य न वाटल्यास उडवून टाका. काही हरकत नाही.
नीधप ,आपले मनःपूर्वक
नीधप ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.
सारी ड्रेप करणे यात ''शायनी एन.सी. या सुद्धा तज्ञ मानल्या जातात असे ऐकून आहे.
त्यांचे नाव आणि काम खूप मोठे
त्यांचे नाव आणि काम खूप मोठे आहे.
जास्त करून नवीन प्रकारचे वेगवेगळे ड्रेप्स तयार करणे यामधे प्रभुत्व मानले जाते.
त्या फॅशन डिझायनर आहेत. नवीन प्रकारच्या पद्धती जगापुढे आणणे हे फॅशन डिझायनर करत असतो.
मला कळतोय तुझा आनंद अगदी
मला कळतोय तुझा आनंद
अगदी मनापासून अभिनंदन. अ बिग हग!! अश्शीच प्रगती होऊदेत..
शाबास नी! अभिनंदन! >>>>
शाबास नी! अभिनंदन!
>>>> एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. >>>> हे महत्त्वाचे आहेच. विविध समाजाच्या साड्या नेसण्याच्या पारंपारीक पद्धतीचा एक दस्तावेज तयार झाला आणि त्यात तुझाही वाटा आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.
हार्दिक अभिनंदन नीरजा.
हार्दिक अभिनंदन नीरजा.
मस्त बातमी. नी, अगदी मनापासून
मस्त बातमी. नी, अगदी मनापासून अभिनंदन.
सहीच, अभिनंदन नी !!
सहीच,
अभिनंदन नी !!
अभिनंदन नीरजा... तो खंड कुठे
अभिनंदन नीरजा...
तो खंड कुठे उपलब्ध होउ शकेल?
मनापासून अभिनंदन ! कलेची दखल
मनापासून अभिनंदन !
कलेची दखल घेतली जाणं याचा आनंद तो कलाकारच जाणे..
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
माझ्याकडूनही अभिनंदन ! रिता
माझ्याकडूनही अभिनंदन !
रिता कपूर यांचे कामही कौतुकास्पद आहे. आपण भारतीय आपल्या असंख्य गोष्टींचे दस्तावेजीकरण करण्यात कमी पडतो, असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर 'सारीज ऑफ इंडिआ' हा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
मनःपूर्वक अभिनंदन नीधप फारच
मनःपूर्वक अभिनंदन नीधप
फारच वेगळे यश आहे हे
मनःपूर्वक अभिनंदन. बेफिकीर +
मनःपूर्वक अभिनंदन. बेफिकीर + १
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन नीरजा
अभिनंदन नीरजा
नीधप ,आपले मनःपूर्वक
नीधप ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या कार्यक्षेत्रात आपली अशीच उत्तरोत्तर प्रगति होवो ही सदिच्छा.
अभिनंदन
अभिनंदन
सर्वांचे आभार. सेना,
सर्वांचे आभार.
सेना, मार्केटमधे आहे उपलब्ध. कुठे नक्की मिळेल ते जरा बघून सांगते.
रिता कपूर यांचे कामही कौतुकास्पद आहे. <<
त्यांच्या दिल्लीच्या ऑफिसमधे या सगळ्या कामासाठी त्यांनी मांडलेला पसारा, एकेक गोष्टीचा बारकाईने अभ्यास आणि पूर्ण उत्तरे मिळेतो एकेका मुद्द्याचा पाठपुरावा करणे हे सगळं बघून मी थक्क झाले होते. प्रचंड शिकण्यासारखं आहे ते सगळं.
आपण भारतीय आपल्या असंख्य गोष्टींचे दस्तावेजीकरण करण्यात कमी पडतो, <<< लाखो टक्के खरी गोष्ट.
नीरजा, मनःपूर्वक अभिनंदन
नीरजा, मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन..
अभिनंदन..:)
मनःपूर्वक अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनंदन.
अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन
अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन
मनापासून अभिनंदन!
मनापासून अभिनंदन!
ग्रेट!!! मनापासुन अभिनंदन नी
ग्रेट!!!
मनापासुन अभिनंदन नी
तुझी उत्तरोत्तर प्रगति होवो ही सदिच्छा
व्वा! सकाळी सकाळी छान बातमी!
व्वा! सकाळी सकाळी छान बातमी! नी, मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
ग्रेट नी! अभिनंदन.
ग्रेट नी! अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनंदन नीरजा
मनःपूर्वक अभिनंदन नीरजा
Abhinandan
Abhinandan
अभिनंदन! (मागे 'साड्यांची
अभिनंदन!
(मागे 'साड्यांची वर्णने असलेली मराठी गाणी' कोणती अशी विचारणा केली होती, ती यांच संदर्भात होती का?)
Pages