मी बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडलं तर (क्वचित crop) फोटोमधे काहीच बदल करत नाही.
पण ती माझ्यातली कमतरता आहे हे मला मान्य आहे. ते यायला हवं. मी ते शिकण्याच्या प्रयत्नात आहे.
हा फोटो काढताना तर फिल्टरही वापरला नाहीये.
अक्षरशः 'जसं समोर होतं तसं' असा फोटो आहे हा.
फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही खास कारण?
>> जमिन आणि आकाश ह्यातलं क्षितीज मला सरळ पाहायला आवडतं... पण का कोण जाणे समुद्र आणि आकाश ह्यातलं क्षितीज मी काही काळानं सरळ रेषेत नाही पाहू शकत.. मला ते तिरकंच पाहावसं वाटतं... आपसूकच !
म्हणुन माझ्याही नकळत ह्या तिरक्या अँगलनी फोटो काढला गेला असावा
मी काढलेले समुद्राचे कोणतेही फोटो आधी सरळ आणि मग gradually inclined angle ला येतात.
खतरा. खूप आवडला फोटो.
खतरा. खूप आवडला फोटो.
भारीये
भारीये
झबर्या अँगल .. काँपोझिशन
झबर्या अँगल .. काँपोझिशन !!
मस्त !
आमच्या लहानपणी माझ्या आजोळी
आमच्या लहानपणी माझ्या आजोळी मामाच्या दिवाणखान्यात एक तसवीर होती. त्यातली दोन झाडं आणि आभाळाचे रंग असेच होते. केव्हढं नॉस्टॅल्जीक केलंत या चित्रानं!
सुरेख..
मस्त !
मस्त !
वॉव..........
वॉव..........
सुंदर
सुंदर
छान!!!
छान!!!
सुंदर्...मस्तच आहे
सुंदर्...मस्तच आहे
सही फ्रेमींग केलं आहे. आवडला.
सही फ्रेमींग केलं आहे. आवडला.
रंग खूप आवडले पण काँपो इतके
रंग खूप आवडले पण काँपो इतके नाही आवडले गं. सॉरी.
छान !
छान !
छान !
छान !
सुंदर !!
सुंदर !!
OMG हा भन्नाटच आहे. जाम
OMG हा भन्नाटच आहे. जाम आवडला.
रोलर कोस्टर मध्ये कर्व्ह वरुन
रोलर कोस्टर मध्ये कर्व्ह वरुन जाताना जसा अॅगल दिसेल तसा वाटतोय. मस्त
रच्याकने, शीर्षका वरुन रातो के साये घनेरे गाणं आठवलं
सुरेख
सुरेख
ग्रेट!!!
ग्रेट!!!
सुरेख!!!
सुरेख!!!
भ न्ना ट .. अशा फोटोंसाठी
भ न्ना ट ..
अशा फोटोंसाठी खूप फोटोशॉप करावं लागतं का? (एक भा.प्र. )
मी बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडलं
मी बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडलं तर (क्वचित crop) फोटोमधे काहीच बदल करत नाही.
पण ती माझ्यातली कमतरता आहे हे मला मान्य आहे. ते यायला हवं. मी ते शिकण्याच्या प्रयत्नात आहे.
हा फोटो काढताना तर फिल्टरही वापरला नाहीये.
अक्षरशः 'जसं समोर होतं तसं' असा फोटो आहे हा.
सुंदर !!.........
सुंदर !!.........
सुंदर
सुंदर
फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही
फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही खास कारण?
काय मस्त रंग टीपलेत! सहीच!
काय मस्त रंग टीपलेत! सहीच!
फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही
फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही खास कारण?
>> जमिन आणि आकाश ह्यातलं क्षितीज मला सरळ पाहायला आवडतं... पण का कोण जाणे समुद्र आणि आकाश ह्यातलं क्षितीज मी काही काळानं सरळ रेषेत नाही पाहू शकत.. मला ते तिरकंच पाहावसं वाटतं... आपसूकच !
म्हणुन माझ्याही नकळत ह्या तिरक्या अँगलनी फोटो काढला गेला असावा
मी काढलेले समुद्राचे कोणतेही फोटो आधी सरळ आणि मग gradually inclined angle ला येतात.
सुंदर !
सुंदर !
मस्त .. रंग खुप आवडले !
मस्त .. रंग खुप आवडले !
सुरेख.
सुरेख.
तिरका कोन अजिबात आवडला नाही.
तिरका कोन अजिबात आवडला नाही. बाकी चांगला वाटतोय.
Pages