Submitted by rar on 26 April, 2012 - 19:54
ब्राईस कॅनियन अम्फिथिएटर
ब्राईस कॅनियन नॅशनल पार्क, युटा, अमेरिका
ग्रँड कॅनियन किंवा झायॉन नॅशनल पार्क पेक्षा ही जागा तशी कमी प्रसिद्ध...म्हणजे लौकिकार्थानं हा 'पटेल स्पॉट' नाही. पण निसर्गाचा जो काही चमत्कार इथे पाहायला मिळतो तो अवर्णनिय ! भणाणणारा वारा, पाणी आणि बर्फ यामुळे दगडांची झालेली झीज .. हे या सौदर्यांचं रहस्य.
हे अजून काही फोटोज. खूप लांबवर (जवळ जवळ १००-२०० मैल) पसरेलेले कॅनियन आणि अॅम्फिथिएटर
दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना जवळून अश्या दिसतात...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त... थोडी माहिती सुद्धा
मस्त... थोडी माहिती सुद्धा लिहा ना..
रंग सुंदर आलेत. नॅशनल पार्क
रंग सुंदर आलेत.
नॅशनल पार्क आणि तेथील भौगोलिक रचना या दोन्हीबद्दल माहिती आहे.
सहीच. मला खडकांचे हे रंग फार
सहीच. मला खडकांचे हे रंग फार आवडतात.
सुंदरच आलाय. पण एकच का ?
सुंदरच आलाय.
पण एकच का ?
मस्त ! ते खालच्या उजव्या
मस्त !
ते खालच्या उजव्या कोपर्यात रावण उभे केल्यासारखं वाटतयं.
जबरी स्पॉट आणि फोटोही!
जबरी स्पॉट आणि फोटोही!
मस्तच मला खडकांचे हे रंग फार
मस्तच
मला खडकांचे हे रंग फार आवडतात>>>+१
दिनेशदांना अनुमोदन
जबरदस्त!
जबरदस्त!
वा. मस्तच रंग सुंदर आलेत
वा. मस्तच
रंग सुंदर आलेत खरच.
खूपच सुंदर आलाय फोटो.
खूपच सुंदर आलाय फोटो.
अफलातून
अफलातून
सुंदर
सुंदर
मस्त फोटो. ते खालच्या उजव्या
मस्त फोटो.
ते खालच्या उजव्या कोपर्यात रावण उभे केल्यासारखं वाटतयं. >>> काय काकद्रुष्टी आहे.
मी परत वर जाउन फोटो पाहीला. आणि मला पण रावण दिसायला लागले
वाह! मस्तच!! लौकिकार्थाने
वाह! मस्तच!! लौकिकार्थाने 'पटेल स्पोट' नसला तरी अगदी पटेलसा स्पॉट आहे
व्वा! सुंदर! पण एकच फोटो का?
व्वा! सुंदर! पण एकच फोटो का?
वा ! मस्त फोटो !
वा ! मस्त फोटो !
व्वा!!! मस्त फोटो!
व्वा!!! मस्त फोटो!
सुंदर.
सुंदर.
मस्त
मस्त
तुफान!!
तुफान!!
ब्राईस कॅनियनचे फोटो
ब्राईस कॅनियनचे फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
अजून काही फोटोज टाकले आहेत.
(ह्या अश्या जागी गेल्यावर फोटोग्राफी- एक कला, म्हणून फोटो काढण्याच्या जोडीला त्या जागेची भौगोलिक माहिती सांगणारे वगैरे फोटोही काढले जातात. तसा एखादा फोटो वरच्या फोटोत असेल तर त्याचे कॉम्पोसिशन, प्रकाशयोजना, अँगल ह्याबाबतीत काही कमी-अधिक झाले असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व. :))
मस्तच!! ब्राईस कॅनियनला खरंच
मस्तच!! ब्राईस कॅनियनला खरंच जायचं आहे.... प्रत्येक वेळी फोटोज बघून इच्छा अजून तीव्र होत जाते...
भन्नाट !! पटेलसा स्पॉट >>>
भन्नाट !!
पटेलसा स्पॉट >>>
छान फोटो
छान फोटो
भन्नाट मित्रा... दुसरा तर काय
भन्नाट मित्रा...
दुसरा तर काय कातील आलाय...
क्या बात है..
क्या बात है..
आईशप्पथ! खल्लास फोटो आहेत.
आईशप्पथ! खल्लास फोटो आहेत.
मस्तच फ़ोटो. माहिती पण लिहा
मस्तच फ़ोटो. माहिती पण लिहा ना.
मला खडकांचे हे रंग फार आवडतात>>>+१>>>>+१
मस्त.
मस्त.
मस्त फोटो ग्रँड कॅनियन
मस्त फोटो
ग्रँड कॅनियन प्रत्यक्ष पाहून सुद्धा गुगल इमेजेस मध्ये पाहिलेलं ब्राईस कॅनियन अक्षरशः अद्भूत वाटलं होतं. प्रत्यक्ष जायचा योग नाही आला अजून.
Pages