Submitted by अभिप्रा on 25 April, 2012 - 22:29 माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical) पिकासात थोडा contrast वाढवलाय गुलमोहर: चित्रकलाशब्दखुणा: पाणीपेन्सिलग्लासशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 3 4 पुढे > शेवट » वॉव! सुरेख! मस्त दिसतं आहे वॉव! सुरेख! मस्त दिसतं आहे कॉन्ट्रास्ट वाढवून. Submitted by शैलजा on 25 April, 2012 - 22:30 Log in or register to post comments अप्रतिम पाण्याची, काचेची अप्रतिम पाण्याची, काचेची ट्रांस्परंसी अतिशय छान जमली आहे. मला चित्रं काढून द्याल का? Submitted by अंजली on 25 April, 2012 - 22:32 Log in or register to post comments क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे फार सुरेख आलेत. Submitted by सीमा on 25 April, 2012 - 22:35 Log in or register to post comments अरे! हे खरच चित्र आहे की अरे! हे खरच चित्र आहे की फोटो???????? प्रतिमा, तुसी ग्रेट हो ____/\____ Submitted by विनार्च on 25 April, 2012 - 22:38 Log in or register to post comments म हा न !!!! म हा न !!!! Submitted by बिल्वा on 25 April, 2012 - 22:47 Log in or register to post comments अप्रतिम! फोटो नसून पेन्सिलनं अप्रतिम! फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!) Submitted by मृण्मयी on 25 April, 2012 - 22:51 Log in or register to post comments फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)>>>>>>>>> +१००० खुप सुंदर Submitted by चिमुरी on 25 April, 2012 - 22:54 Log in or register to post comments अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत , अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत , जरा पार्सल कराल का ? सुपर ! सुपर !! सुपर !!! Submitted by श्री on 25 April, 2012 - 22:54 Log in or register to post comments प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' उत्तम!! खरंच; हे स्केच काढलंय यावर विश्वास ठेवावा लागतोय इतकं अप्रतिम काढलंय!! खूप सुंदर! अजून काढलेली चित्रं इथे द्या ना... Submitted by शांकली on 25 April, 2012 - 23:00 Log in or register to post comments सुर्रेख! सुर्रेख! Submitted by Vega on 25 April, 2012 - 23:12 Log in or register to post comments अप्रतिम अप्रतिम Submitted by आऊटडोअर्स on 25 April, 2012 - 23:15 Log in or register to post comments केवळ महान सा.न. केवळ महान सा.न. Submitted by एस् on 25 April, 2012 - 23:35 Log in or register to post comments एक नंबर !!!! एक नंबर !!!! Submitted by अजय जवादे on 25 April, 2012 - 23:40 Log in or register to post comments सहीssss काय कला आहे गं सहीssss काय कला आहे गं तुझ्याकडे. ग्रेट बाबा!!! मस्तच! जशीच्या तशी 'प्रतिमा' अवतरलिय चित्रात! Submitted by भावना गोवेकर on 26 April, 2012 - 00:09 Log in or register to post comments क्लास.... ! चित्र वाटतच नैये क्लास.... ! चित्र वाटतच नैये ते! Submitted by मी_आर्या on 26 April, 2012 - 00:10 Log in or register to post comments सुंदर! सुंदर! Submitted by दक्षिणा on 26 April, 2012 - 00:13 Log in or register to post comments क्लासीक क्लासीक Submitted by monalip on 26 April, 2012 - 00:15 Log in or register to post comments पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे - शक्यच नाही........ पाण्याचेही चित्र - फारच भारी आयडिया.... Submitted by पुरंदरे शशांक on 26 April, 2012 - 00:29 Log in or register to post comments फारच अप्रतिम .... फारच अप्रतिम .... Submitted by पद्मजा_जो on 26 April, 2012 - 00:31 Log in or register to post comments OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत. OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत. फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय. Submitted by मामी on 26 April, 2012 - 00:33 Log in or register to post comments अप्रतिम. फोटोच वाटतोय अप्रतिम. फोटोच वाटतोय Submitted by .अदिती. on 26 April, 2012 - 00:36 Log in or register to post comments काय सुरेख काढलय! मस्तच ! काय सुरेख काढलय! मस्तच ! Submitted by रावी on 26 April, 2012 - 01:19 Log in or register to post comments अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! Submitted by सृष्टी on 26 April, 2012 - 01:23 Log in or register to post comments अफाट!! हे चित्र वाटत नाही अफाट!! हे चित्र वाटत नाही आहे, डिजीटल फोटो असावा इतकं सुरेख आलंय! हॅट्स ऑफ __/\__ Submitted by बागेश्री on 26 April, 2012 - 01:26 Log in or register to post comments केवळ अप्रतिम. हे पेन्सिलीने केवळ अप्रतिम. हे पेन्सिलीने काढलेय, हे लिहिलेय म्हणून, खरे मानावे लागतेय. Submitted by दिनेश. on 26 April, 2012 - 01:34 Log in or register to post comments फारंच सुरेख! अगदी शब्द कमी फारंच सुरेख! अगदी शब्द कमी पडावेत असं. Submitted by मनस्विता on 26 April, 2012 - 01:49 Log in or register to post comments अफाट गं!मला आधी वाटलं,तू अफाट गं!मला आधी वाटलं,तू ओरिजीनल फोटो दिला आहेस,मग खाली चित्र असेल. मग लक्षात आलं की,बघतेय तेच चित्र आहे.फार फार सुंदर.. Submitted by वृषाली on 26 April, 2012 - 03:24 Log in or register to post comments क्लासच , अप्रतिम आहे. क्लासच , अप्रतिम आहे. Submitted by ईनमीन तीन on 26 April, 2012 - 04:10 Log in or register to post comments अप्रतिम सुंदर.. अप्रतिम सुंदर.. Submitted by सुलेखा on 26 April, 2012 - 04:17 Log in or register to post comments आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे हे. सलाम तुझ्या कलाकारीला Submitted by शापित गंधर्व on 26 April, 2012 - 04:24 Log in or register to post comments Pages1 2 3 4 पुढे > शेवट »
वॉव! सुरेख! मस्त दिसतं आहे वॉव! सुरेख! मस्त दिसतं आहे कॉन्ट्रास्ट वाढवून. Submitted by शैलजा on 25 April, 2012 - 22:30 Log in or register to post comments
अप्रतिम पाण्याची, काचेची अप्रतिम पाण्याची, काचेची ट्रांस्परंसी अतिशय छान जमली आहे. मला चित्रं काढून द्याल का? Submitted by अंजली on 25 April, 2012 - 22:32 Log in or register to post comments
क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे फार सुरेख आलेत. Submitted by सीमा on 25 April, 2012 - 22:35 Log in or register to post comments
अरे! हे खरच चित्र आहे की अरे! हे खरच चित्र आहे की फोटो???????? प्रतिमा, तुसी ग्रेट हो ____/\____ Submitted by विनार्च on 25 April, 2012 - 22:38 Log in or register to post comments
म हा न !!!! म हा न !!!! Submitted by बिल्वा on 25 April, 2012 - 22:47 Log in or register to post comments
अप्रतिम! फोटो नसून पेन्सिलनं अप्रतिम! फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!) Submitted by मृण्मयी on 25 April, 2012 - 22:51 Log in or register to post comments
फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)>>>>>>>>> +१००० खुप सुंदर Submitted by चिमुरी on 25 April, 2012 - 22:54 Log in or register to post comments
अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत , अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत , जरा पार्सल कराल का ? सुपर ! सुपर !! सुपर !!! Submitted by श्री on 25 April, 2012 - 22:54 Log in or register to post comments
प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' उत्तम!! खरंच; हे स्केच काढलंय यावर विश्वास ठेवावा लागतोय इतकं अप्रतिम काढलंय!! खूप सुंदर! अजून काढलेली चित्रं इथे द्या ना... Submitted by शांकली on 25 April, 2012 - 23:00 Log in or register to post comments
केवळ महान सा.न. केवळ महान सा.न. Submitted by एस् on 25 April, 2012 - 23:35 Log in or register to post comments
एक नंबर !!!! एक नंबर !!!! Submitted by अजय जवादे on 25 April, 2012 - 23:40 Log in or register to post comments
सहीssss काय कला आहे गं सहीssss काय कला आहे गं तुझ्याकडे. ग्रेट बाबा!!! मस्तच! जशीच्या तशी 'प्रतिमा' अवतरलिय चित्रात! Submitted by भावना गोवेकर on 26 April, 2012 - 00:09 Log in or register to post comments
क्लास.... ! चित्र वाटतच नैये क्लास.... ! चित्र वाटतच नैये ते! Submitted by मी_आर्या on 26 April, 2012 - 00:10 Log in or register to post comments
पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे - शक्यच नाही........ पाण्याचेही चित्र - फारच भारी आयडिया.... Submitted by पुरंदरे शशांक on 26 April, 2012 - 00:29 Log in or register to post comments
फारच अप्रतिम .... फारच अप्रतिम .... Submitted by पद्मजा_जो on 26 April, 2012 - 00:31 Log in or register to post comments
OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत. OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत. फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय. Submitted by मामी on 26 April, 2012 - 00:33 Log in or register to post comments
अप्रतिम. फोटोच वाटतोय अप्रतिम. फोटोच वाटतोय Submitted by .अदिती. on 26 April, 2012 - 00:36 Log in or register to post comments
काय सुरेख काढलय! मस्तच ! काय सुरेख काढलय! मस्तच ! Submitted by रावी on 26 April, 2012 - 01:19 Log in or register to post comments
अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! Submitted by सृष्टी on 26 April, 2012 - 01:23 Log in or register to post comments
अफाट!! हे चित्र वाटत नाही अफाट!! हे चित्र वाटत नाही आहे, डिजीटल फोटो असावा इतकं सुरेख आलंय! हॅट्स ऑफ __/\__ Submitted by बागेश्री on 26 April, 2012 - 01:26 Log in or register to post comments
केवळ अप्रतिम. हे पेन्सिलीने केवळ अप्रतिम. हे पेन्सिलीने काढलेय, हे लिहिलेय म्हणून, खरे मानावे लागतेय. Submitted by दिनेश. on 26 April, 2012 - 01:34 Log in or register to post comments
फारंच सुरेख! अगदी शब्द कमी फारंच सुरेख! अगदी शब्द कमी पडावेत असं. Submitted by मनस्विता on 26 April, 2012 - 01:49 Log in or register to post comments
अफाट गं!मला आधी वाटलं,तू अफाट गं!मला आधी वाटलं,तू ओरिजीनल फोटो दिला आहेस,मग खाली चित्र असेल. मग लक्षात आलं की,बघतेय तेच चित्र आहे.फार फार सुंदर.. Submitted by वृषाली on 26 April, 2012 - 03:24 Log in or register to post comments
क्लासच , अप्रतिम आहे. क्लासच , अप्रतिम आहे. Submitted by ईनमीन तीन on 26 April, 2012 - 04:10 Log in or register to post comments
अप्रतिम सुंदर.. अप्रतिम सुंदर.. Submitted by सुलेखा on 26 April, 2012 - 04:17 Log in or register to post comments
आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे हे. सलाम तुझ्या कलाकारीला Submitted by शापित गंधर्व on 26 April, 2012 - 04:24 Log in or register to post comments
वॉव! सुरेख! मस्त दिसतं आहे
वॉव! सुरेख!
मस्त दिसतं आहे कॉन्ट्रास्ट वाढवून.
अप्रतिम पाण्याची, काचेची
अप्रतिम
पाण्याची, काचेची ट्रांस्परंसी अतिशय छान जमली आहे. मला चित्रं काढून द्याल का?
क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे
क्लास जमलय. पाण्यातले बुडबुडे फार सुरेख आलेत.
अरे! हे खरच चित्र आहे की
अरे! हे खरच चित्र आहे की फोटो????????
प्रतिमा, तुसी ग्रेट हो ____/\____
म हा न !!!!
म हा न !!!!
अप्रतिम! फोटो नसून पेन्सिलनं
अप्रतिम!
फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)
फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं
फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)>>>>>>>>> +१०००
खुप सुंदर
अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत ,
अभिप्रा तुमचे पाय कुठे आहेत , जरा पार्सल कराल का ?
सुपर ! सुपर !! सुपर !!!
प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा'
प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' उत्तम!!
खरंच; हे स्केच काढलंय यावर विश्वास ठेवावा लागतोय इतकं अप्रतिम काढलंय!! खूप सुंदर! अजून काढलेली चित्रं इथे द्या ना...
सुर्रेख!
सुर्रेख!
अप्रतिम
अप्रतिम
केवळ महान सा.न.
केवळ महान
सा.न.
एक नंबर !!!!
एक नंबर !!!!
सहीssss काय कला आहे गं
सहीssss काय कला आहे गं तुझ्याकडे. ग्रेट बाबा!!! मस्तच!
जशीच्या तशी 'प्रतिमा' अवतरलिय चित्रात!
क्लास.... ! चित्र वाटतच नैये
क्लास.... !
चित्र वाटतच नैये ते!
सुंदर!
सुंदर!
क्लासीक
क्लासीक
पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे
पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे - शक्यच नाही........
पाण्याचेही चित्र - फारच भारी आयडिया....
फारच अप्रतिम ....
फारच अप्रतिम ....
OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत.
OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत.
फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय.
अप्रतिम. फोटोच वाटतोय
अप्रतिम. फोटोच वाटतोय
काय सुरेख काढलय! मस्तच !
काय सुरेख काढलय! मस्तच !
अप्रतिम !!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!
अफाट!! हे चित्र वाटत नाही
अफाट!! हे चित्र वाटत नाही आहे, डिजीटल फोटो असावा इतकं सुरेख आलंय!
हॅट्स ऑफ __/\__
केवळ अप्रतिम. हे पेन्सिलीने
केवळ अप्रतिम.
हे पेन्सिलीने काढलेय, हे लिहिलेय म्हणून, खरे मानावे लागतेय.
फारंच सुरेख! अगदी शब्द कमी
फारंच सुरेख! अगदी शब्द कमी पडावेत असं.
अफाट गं!मला आधी वाटलं,तू
अफाट गं!मला आधी वाटलं,तू ओरिजीनल फोटो दिला आहेस,मग खाली चित्र असेल.
मग लक्षात आलं की,बघतेय तेच चित्र आहे.फार फार सुंदर..
क्लासच , अप्रतिम आहे.
क्लासच , अप्रतिम आहे.
अप्रतिम सुंदर..
अप्रतिम सुंदर..
आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे
आई शप्पथ... कसलं भन्नाट आहे हे.
सलाम तुझ्या कलाकारीला
Pages