जळ-निर्मळ

Submitted by अभिप्रा on 25 April, 2012 - 22:29

माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical)
पिकासात थोडा contrast वाढवलाय

IMG_2947_0.JPGnOV 2011-001.jpg

गुलमोहर: 

अप्रतिम!

फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)

फोटो नसून पेन्सिलनं काढलेलं चित्र आहे हे पटवायला किती वेळ निरखून बघावं लागतंय! (आणि तरी पटत नाही!)>>>>>>>>> +१०००

खुप सुंदर Happy

प्रत्यक्षाहुनी 'प्रतिमा' उत्तम!!
खरंच; हे स्केच काढलंय यावर विश्वास ठेवावा लागतोय इतकं अप्रतिम काढलंय!! खूप सुंदर! अजून काढलेली चित्रं इथे द्या ना...

सहीssss काय कला आहे गं तुझ्याकडे. ग्रेट बाबा!!! मस्तच! Happy
जशीच्या तशी 'प्रतिमा' अवतरलिय चित्रात! Happy

OMG!!!!!! शब्दच सुचत नाहीयेत.

फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय.

अफाट गं!मला आधी वाटलं,तू ओरिजीनल फोटो दिला आहेस,मग खाली चित्र असेल.
मग लक्षात आलं की,बघतेय तेच चित्र आहे.फार फार सुंदर..

Pages

Back to top