Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.
टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
me he kalakusar aadhi
me he kalakusar aadhi kuthetari pahili ahe ...ata athawat nahi kuthe te....farak evdhach ki tyamadhe sagali bappachi nave hoti ani yaamadhe maaybolikaranchi....
it looks very beautiful
वेगळीच कल्पना. छान.
वेगळीच कल्पना. छान.
उदयभौ आणि
उदयभौ आणि पद्मजा......
साष्टांग दंडवत गणपती आणि तुम्हा दोघांनाही......
मला टाकल्याबद्दल धन्यवाद( मीच असेन अशी अपेक्षा आहे )
अफलातून ! कलात्मक !!!
अफलातून ! कलात्मक !!!
कुणाचे नाव राहून गेले असल्यास
कुणाचे नाव राहून गेले असल्यास पुन्हा एकदा क्षमस्व.
भारीच उदय आनि पजो
भारीच उदय आनि पजो
फारच छान
फारच छान
आवडला गगोचा बाप्पा
आवडला गगोचा बाप्पा
बस आता.. इतकी माफी नको
बस आता.. इतकी माफी नको मागूस... नाहीतर लालबागचा राजा मागोमाग दगडूसेठ हलवायचा गणपती पण बसवायला लागेल...
व्वा! सही कल्पना आणि कलाकृती
व्वा! सही कल्पना आणि कलाकृती
पजो आणि उदय यांचे खुप कौतुक
{मंद्या, गाववालीला विसरलास ना }
या चित्रात उदयचे नाव नाही
या चित्रात उदयचे नाव नाही कारण त्याने स्वतः हे चित्र काढले आहे,
चित्र निर्मितीमधे आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा काडीमात्रही सहभाग नाही..
रोज गगोवर नियमित हजेरी लाऊनदेखील आमचा अनुल्लेख.. त्याबद्दल तिव्र णिषेद
बाकी गणोबा लई भारी आलेत, मंदारचे नाव मात्र उदराच्या ठिकाणी हवे होते..!!
सारीका आपल्याला मी गगो वर
सारीका आपल्याला मी गगो वर सांगितलेले की आपण आणि ज्यांनी नावे नजर चुकीने राहुन गेली आहेत त्यांनी मंदार ला मेसेज करुन कृपया सांगावे.. मला अजुन मोदकाचे ताट बनवायचे आहे... त्या साठी च मी अजुन बनवले नाही..
ही मनपुर्वक विनंती.........
वा वा, सुंदर, हे पाहिलेच
वा वा, सुंदर, हे पाहिलेच नव्हते.
सगळेच मस्त, चित्र, नांवे, प्रतिसाद
टाळ्या
-'बेफिकीर'!
अप्रतिम !! कल्पनेला सलाम
अप्रतिम !! कल्पनेला सलाम
मोदकाच्या ताटात आमचे नाव
मोदकाच्या ताटात आमचे नाव टाकाच... आम्हीही प्रसन्न होऊ...
नक्की..... नाव फक्त मंदार ला
नक्की.....
नाव फक्त मंदार ला द्या...
धन्यवाद मंदार आणि कलाकार..
धन्यवाद मंदार आणि कलाकार.. माफ करा खुप उशीरा धन्यवाद करतेय..
अरे वा! छान काढलंय की
अरे वा! छान काढलंय की चित्र... पण भुंग्याचं नाव राहिल्यासारखं वाटतंय यात!
ठमे, बर्याच महिन्यांनी आलीस
ठमे, बर्याच महिन्यांनी आलीस का गं? वाटलंच.
माझं वाक्य गुढ वाटलं असेल तर सविस्तर लिहेन. आता लंचला चालले आहे.
भुंग्या & मंदार
.
.
अरेच्चा... हे काय
अरेच्चा... हे काय नविन??
भारीच... उदय, पजो... ___/\__ दंडवत तुम्हा दोघांच्या कलाकुसरीला!
लै भारी... प्रचंड आवडेश
लै भारी...
प्रचंड आवडेश
निव्वळ अफलातून कामगिरी..
निव्वळ अफलातून कामगिरी..
सुरेख जमलंय सगळंच... क्लासच..
स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर)
गणपतीची २१ नांवं गुंफलेलं एक
गणपतीची २१ नांवं गुंफलेलं एक चित्र मी पाहिलं आहे.
गगोकरांची नांवं गुंफण्याची कल्पना वेगळीच आहे.
मस्त काढलंय चित्र......
उदय आणि पजो ...... ग्रेट आहात तुम्ही.
कुठले?
कुठले?
udayone आणि पजो.... मस्त
udayone आणि पजो.... मस्त कलाकृती !!!
आज संकष्टी ...........
आज संकष्टी ...........
आणि अजुन मोदकाच ताट आलं
आणि अजुन मोदकाच ताट आलं नाहिये
बरोबर प्रिया
बरोबर प्रिया
मोदक माझ्याच नावाने बनला
मोदक माझ्याच नावाने बनला पाहिजे त्यात आपण जरा पण कॉम्प्रमाइझ करणार नाय........ काय .... बोला तो बोला
Pages