मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01

आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्‍या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्‍या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.

GagoGaneshUL.jpg

टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.

गुलमोहर: 

me he kalakusar aadhi kuthetari pahili ahe ...ata athawat nahi kuthe te....farak evdhach ki tyamadhe sagali bappachi nave hoti ani yaamadhe maaybolikaranchi....
it looks very beautiful Happy

उदयभौ आणि पद्मजा......
साष्टांग दंडवत गणपती आणि तुम्हा दोघांनाही......
मला टाकल्याबद्दल धन्यवाद( मीच असेन अशी अपेक्षा आहे Wink )

बस आता.. इतकी माफी नको मागूस... Happy नाहीतर लालबागचा राजा मागोमाग दगडूसेठ हलवायचा गणपती पण बसवायला लागेल... Wink

या चित्रात उदयचे नाव नाही कारण त्याने स्वतः हे चित्र काढले आहे,
चित्र निर्मितीमधे आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा काडीमात्रही सहभाग नाही..
रोज गगोवर नियमित हजेरी लाऊनदेखील आमचा अनुल्लेख.. त्याबद्दल तिव्र णिषेद Proud
बाकी गणोबा लई भारी आलेत, मंदारचे नाव मात्र उदराच्या ठिकाणी हवे होते..!! Proud

सारीका आपल्याला मी गगो वर सांगितलेले की आपण आणि ज्यांनी नावे नजर चुकीने राहुन गेली आहेत त्यांनी मंदार ला मेसेज करुन कृपया सांगावे.. मला अजुन मोदकाचे ताट बनवायचे आहे... त्या साठी च मी अजुन बनवले नाही..

ही मनपुर्वक विनंती.........

वा वा, सुंदर, हे पाहिलेच नव्हते. Happy

सगळेच मस्त, चित्र, नांवे, प्रतिसाद

टाळ्या

-'बेफिकीर'!

अरे वा! छान काढलंय की चित्र... पण भुंग्याचं नाव राहिल्यासारखं वाटतंय यात!

ठमे, बर्‍याच महिन्यांनी आलीस का गं? वाटलंच. Proud

माझं वाक्य गुढ वाटलं असेल तर सविस्तर लिहेन. आता लंचला चालले आहे. Wink

भुंग्या & मंदार Light 1

.

अरेच्चा... हे काय नविन??
भारीच... उदय, पजो... ___/\__ दंडवत तुम्हा दोघांच्या कलाकुसरीला! Happy

निव्वळ अफलातून कामगिरी.. Happy
सुरेख जमलंय सगळंच... क्लासच.. Happy
स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर)

गणपतीची २१ नांवं गुंफलेलं एक चित्र मी पाहिलं आहे.
गगोकरांची नांवं गुंफण्याची कल्पना वेगळीच आहे.
मस्त काढलंय चित्र......
उदय आणि पजो ...... ग्रेट आहात तुम्ही.

मोदक माझ्याच नावाने बनला पाहिजे त्यात आपण जरा पण कॉम्प्रमाइझ करणार नाय........ काय .... बोला तो बोला Proud

Pages