Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53
झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?
जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता
मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता
होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता
का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.
गुलमोहर:
शेअर करा
मंदार मस्त पण शेवट नाही जमला
मंदार मस्त पण शेवट नाही जमला
याला म्हणतात शिघ्र कवी.
याला म्हणतात शिघ्र कवी.
(No subject)
मंद्या काय झाले रे?
मंद्या काय झाले रे?
अरे बाप्रे... मंदार, वेडेपणा,
अरे बाप्रे... मंदार, वेडेपणा, निव्वळ
(No subject)
पझल तुझी ही चावरी पाहिली
पझल तुझी ही चावरी पाहिली तरीही
चुकून जाईल मलेरियाचा डास रस्ता
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता>>>
पण काकाक हे सदर आहे म्हणून इतकं काकाक लिहायच?
भलतंच काकाक.
भलतंच काकाक.
सर्वांना ध्वन्यध्वन्यवाद
सर्वांना ध्वन्यध्वन्यवाद
मंदार प्रतिभाशक्ती (??)
मंदार
प्रतिभाशक्ती (??) वाया म्हणतात ती ही अशी
मंदार रच्याकने, बेगॉन झुरळ
मंदार
रच्याकने, बेगॉन झुरळ की मच्छरांसाठी वापरतात ना?
मी ढेकणांसाठी
मी ढेकणांसाठी वापरलं..........काय म्हण्णॉय?
काहीच्या काही लिहत बसतो
काहीच्या काही लिहत बसतो रिकामटेकडा कुठला
चावरी गझल मस्तय रे !
चावरी गझल मस्तय रे !
सर्वांना ध्वन्यध्वन्यवाद काय
सर्वांना ध्वन्यध्वन्यवाद
काय म्हण्णॉय?
हे एवढे टाईप करातानाही ढेकण चाऊन राहीले कारे?
जमले रे तूला पण चावणे
जमले रे तूला पण चावणे
झक्कास........ बेफिकीर
झक्कास........
बेफिकीर
सॉलिड रे..
सॉलिड रे..
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता
सॉलिडच.. HHPV
काय हे?
काय हे?
यांची खाट टाकायला पाहिजे आता
यांची खाट टाकायला पाहिजे आता कुणीतरी...
मंदार,
मंदार,
ढेकुण हा प्राणी.... फारच
ढेकुण हा प्राणी.... फारच आवडतो वाट्टे ह्याला...
(No subject)
रात्र जागण्याची तूला हौस
रात्र जागण्याची तूला हौस भारी
का देसी ढेकणांना तू दोष नुसता
भारी आहे पझल.
ढेकूण कीटक आहे प्राणी नाय काय
ढेकूण कीटक आहे प्राणी नाय काय
(No subject)
नवीन प्रतिसादकांचे आभार
नवीन प्रतिसादकांचे आभार
किटक नाशक कुठला
किटक नाशक कुठला
Pages